विभागीय लोकशाही दिन सोमवारी

नागपूर : विभागीय स्तरावर लोकशाही दिन सोमवार दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.

लोकशाही दिनानिमित्त जनतेच्या तक्रारी व अडचणी गाऱ्हानी सोडविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील लोकशाही दिनामध्ये दिलेल्या निवेदनाची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तराच्या सर्व प्रतिंसह उपस्थित राहावे, असे आवाहन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बाबा जुमदेव जयंती पर वंचित बहुजन आघाड़ी ने बांटा शरबत 

Thu Apr 6 , 2023
कन्हान :- बाबा जुमदेव जयंती पर निकली रैली का वंचित बहुजन आघाड़ी, कन्हान की ओर से एसबीआई बँक कन्हान के पास मे स्वागत कर शरबत का वितरण किया गया। कार्यक्रम में रामटेक विधानसभा के निशांत मोटघरे, पारशिवनी तहसील के चंद्रमणि पाटील, जिला उपाध्यक्ष राजेंद्र फुलझेले, कन्हान शहराध्यक्ष नीतेश मेश्राम,मनोज गोंडाने, धीरज देवांगण, स्वप्निल वाघधरे, राजेश सोमकुंवर, अशोक नारनवरे, सागर उके, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com