निवडणूक खर्चावर देखरेखीसाठी जिल्हा तक्रार समिती गठीत

नागपूर :- भारत निवडणूक आयोग्याच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खर्चावर देखरेखीसाठी जिल्हा तक्रार समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीच्या अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा असून नागपूर व रामटेक मतदार संघाचे खर्च संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी विलीन खडसे व सिमा नन्होरे सदस्य सचिव आहेत. वरिष्ठ कोषागार अधिकारी समितीचे सदस्य आहेत.

तक्रारीच्या अनुषंगाने रामटेक लोकसभा मतदार संघासाठी नोडल अधिकारी सिमा नन्होरे मो.क्र. 9404834043 व नागपूर लोकसभा मतदार संघासाठी नोडल अधिकारी विलीन खडसे मो.क्र. 8446247686 यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाऊ काणेंनी सन्याशाप्रमाणे व्रतस्थ राहून क्रीडा क्षेत्राची सेवा केली - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Mon Apr 1 , 2024
– ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक भाऊ काणे यांना श्रद्धांजली नागपूर :- भाऊंनी आपल्या जीवनात एक उत्तम क्रीडा प्रशिक्षक म्हणून लौकिक प्राप्त केलाच; शिवाय आध्यात्मिक साधनेकडेही त्यांचा ओढा होता. त्यांनी आपल्या प्रशिक्षणातून उत्तम खेळाडू तयार करण्याचे कार्य अतिशय समर्पित भावनेतून केले. एखाद्या सन्यासाप्रमाणे व्रतस्थ राहून त्यांनी क्रीडा श्रेत्राची सेवा केली, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights