लाकडिपुल साईमंदीर येथे महाप्रसाद वितरण 

नागपूर :- कार्तीक पोर्णिमा निमीत्त साईमंदीर येथे हभप अलोणी महाराज शांतीनगर यांचे किर्तण आणि गोपाल काला संपन्न झाला व महाप्रसाद वितरण करण्यात आला यावेळी  गजानन राजमाने पोलीस उप आयुक्त परीमंडल 3 हे सह परिवार आले त्याच्या शाल श्रीफळ साईंची प्रतीमा भेट देण्यात आली तसेच अॅड गिरीष कुठे व डाॅ. सतोष मोदी याच्या शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला

यावेळी कौसल काका, दाभाडे, प्रमोद पेडके (मा नगरसेवक) खडतकर, विनोद इंगोले समाजसेवक, ललीत जीपकाटे, दत्ता कामठे, उमेश पात्रीकर, शैलेश पात्रीकर, सुधीर वर्षे,रितेश काशीकर ई. उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर ;फक्त पोकळ घोषणा करण्यापलीकडे शिंदे - फडणवीस सरकारला काहीच येत नाही -महेश तपासे

Sun Nov 13 , 2022
शिंदे – फडणवीस सरकारच्या काळात प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचा सपाटा… मुंबई :- राज्यातील एक – एक प्रकल्प राज्याबाहेर जात असून ते थांबवण्यात शिंदे – फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे, फक्त पोकळ घोषणा करण्यापलीकडे शिंदे – फडणवीस सरकारला काहीच येत नाही अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. वेदांत फॉक्सकॉनसारखा प्रकल्प राज्याबाहेर घालवल्यानंतर आता आणखी एक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com