नागपूर :- कार्तीक पोर्णिमा निमीत्त साईमंदीर येथे हभप अलोणी महाराज शांतीनगर यांचे किर्तण आणि गोपाल काला संपन्न झाला व महाप्रसाद वितरण करण्यात आला यावेळी गजानन राजमाने पोलीस उप आयुक्त परीमंडल 3 हे सह परिवार आले त्याच्या शाल श्रीफळ साईंची प्रतीमा भेट देण्यात आली तसेच अॅड गिरीष कुठे व डाॅ. सतोष मोदी याच्या शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला
यावेळी कौसल काका, दाभाडे, प्रमोद पेडके (मा नगरसेवक) खडतकर, विनोद इंगोले समाजसेवक, ललीत जीपकाटे, दत्ता कामठे, उमेश पात्रीकर, शैलेश पात्रीकर, सुधीर वर्षे,रितेश काशीकर ई. उपस्थित होते.