बचत गटातील महिलांना योग करिता मॅट वितरित

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी प्रतिनिधी १० जुलै –  नवी कामठी भागातील आनंद नगरात आषाढी एकादशी कार्यक्रम आज रविवार 10 जुलै ला आयोजित करण्यात आला,प्रारंभी विठ्ठल रुक्मिणी यांच्या छायाचित्राला माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी माल्यार्पण करून पुजा अर्चना केली.
आमदार टेकचंद सावरकर यांनी प्रदान केलेल्या मॅट ध्यान साधना आणि योग करिता शिवशक्ती महिला बचत गट सदस्यांना देण्यात आल्या याप्रसंगी शिवशक्ती महिला बचत गटाच्या अध्यक्षा सिता बंडू पटले,बचत गटाच्या सदस्या सायत्रा जोशी जगणे,सविता मिलिंद बागडे,ललिता कार्तिक शिंदे,सुलोचना मनोज लांजेवार,पुस्तकाला भविंद्र बर्वे,दिक्षा कल्पेश फुले, राधा निशांत बनसोड, शितल बिरजू चहांदे,बबिता संजय पटले उपस्थित होते,कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विक्की बोंबले, महेंद्र वंजारी,बिरजु चहांदे,दिनेश खेडकर,अरविंद चवडे,अभिषेक कनोजे,अवि गायकवाड,रोहित यादव यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आषाढी एकादशीच्या पर्वावर हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

Sun Jul 10 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 10 :- तालुक्यातील येरखेडा हनुमान मंदिर तेलीपुरा येथे आषाढी एकादशीच्या पर्वावर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते येरखेडा ग्रामपंचायतचे सदस्य गजानन तिरपुडे यांचे हस्ते श्री क्षेत्रत् महादेव घाट कन्हान नदी येथे पूजा, आरती करून जलकलेश यात्रेला सुरुवात करण्यात आली जल कलश यात्रेने आणलेले जल आषाढी एकादशीच्या पर्वावर हनुमान मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे जलाभिषेक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com