‘दिलखुलास’ कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत  

  मुंबई  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास‘ या कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर या अॅपवर शुक्रवार दि. ३१ डिसेंबर २०२१. शनिवार दि. १ जानेवारी २०२२ आणि सोमवार दि. ३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            ३ जानेवारी या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ही मुलाखत घेण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक व स्त्रीशिक्षणविषयक कार्यगेल्या साठ वर्षातील महिलांची प्रगतीमहिलांविषयक कायदेमहिलांचा राजकारणातील सहभाग वाढावा यासाठीचे प्रयत्नमहिलांना केलेले आवाहन आदी विषयांची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी दिलखुलास‘ या कार्यक्रमातून दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

इलेक्ट्रीक वाहन धोरणांतर्गत त्वरीत नोंदणी सूट मर्यादेस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

Fri Dec 31 , 2021
 मुंबई  : इलेक्ट्रीक वाहन धोरणांतर्गत 31 डिसेंबर 2021 पर्यंत असलेली त्वरीत नोंदणी सूट ची मर्यादा दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर दि. 1 जानेवारी 2022 पासून शासकीय व निमशासकीय यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत खरेदी करण्यात येणारी वाहने बॅटरी इलेक्ट्रीक वाहने असावीत. तसेच दि. 1 एप्रिल 2022 पासून शासकीय वापरासाठी भाडेतत्वावर घेण्यात येणारी सर्व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com