नागपूर :- लाखों दिनांचा देहाने विजला असला तरी विचारानी ते चिरकाल जीवंत राहतील.भगवान बुद्धाच्या मार्गदर्शनाने आपल्या संपूर्ण जीवनाला कलाटनी देवुन दिन दुबले गोर गरीबांच्या आयुष्यातील अंधकार मिटवुन त्यांना प्रकाशात आननारया दिन दुबल्यांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी 14 अक्टूबर 1956 साली नागाचा नाग भूमित आपल्या अनुयायी समवेत बुद्ध धम्माची दीक्षा घेवून दलिताना सन्मानाचे जीवन दिले. रक्ताचा एक ही थेब ना सांडविता जगातील सर्वात मोठा धम्मदीक्षा सोहला मनजे 14 अक्टू धम्मचक्र प्रवर्तन दिन होय. भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांची मार्गदर्शन, संदेश दैनंदिन जीवनात उपयोगात आनून कार्य करन्याची आज नितांत गरज आहे असे प्रतिपादन संचालक द यंग रिवॉल्यूशन पैंथर शिक्षण संस्था इंदुताई शिक्षण संस्था एडवोकेट लाभेश फुलेकर यानी केले. आज कार्यक्रमाला मुख्य अतिथि म्हणून अभिजीत वंजारी (पदवीधर मतदार संघ) लाभले. त्याच प्रमाणे गौतम एस पाटिल माजी नगरसेवक, महेश सहारे माजी नगरसेवक, इब्राहिम टेलर माजी नगरसेवक, जयसवाल इत्यादि मान्यवर अतिथि म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात बुद्ध वंदनाने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीरित्या एडवोकेट सोनी हरियानी, प्राध्यापिका सोनाली शंभरकर प्राध्यापिका रचना गवाई, एडवोकेट अनिता गायकवाड, रोहित पाटील, प्रतीक बागडे, अमिताभ गडकरी भूषण वानखेडे, हर्षल पाटिल अंतिम दुबारे संतोषी बनकर नीरज भसारकर इत्यांदिनी अत्यंत मोलाचे योगदान दिले भोजनदानासह बुद्ध वंदना पुस्तक ही वितरित करण्यात आले.