दौऱ्यावर असूनही मुख्यमंत्र्यांनी केला 65 नस्तींचा निपटारा

मुंबई : सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री सचिवालयातील 65 नस्तींचा निपटारा केला.

मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांच्या फाईल्स (नस्ती) येत असतात. त्यांचा विनाविलंब नियमित निपटारा करण्यात येतो. मुख्यमंत्री सध्या सातारा दौऱ्यावर असून सचिवालयातील फाईल्स थांबून राहू नयेत म्हणून त्यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विभागांच्या 65 फाईल्सचा निपटारा केला. सध्या अवकाळी पावसाचे वातावरण असून मुख्यमंत्र्यांनी त्याही अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाला तयारीत राहण्याबाबत निर्देश दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Infrastructure development important for tourism - CM Eknah Shinde

Wed Apr 26 , 2023
Satara :- Stating that development of infrastructure facilities was important which is why development of roads in Tapola and Bamnoli areas, is being effected chief minister Eknath Shinde said that the work of Bamnoli-Dare bridge which connects Konkan to western Maharashtra would be started soon. He foundation laying stone of Tapola-Mahabaleshwar road was held at the hands of Chief minister […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com