नागपूर :- राज्यपाल रमेश बैस यांनी आज गुरुवारी सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावरून मुंबईला प्रस्थान केले. ते तीन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आले होते.
आज विमानतळावर विभागीय अतिरिक्त आयुक्त माधवी खोडे – चवरे, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी त्यांना निरोप दिला.