मनपात 6 मार्च रोजी ‘लोकशाही दिन’

नागपूर : महाराष्ट्र राज्य शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार ‘लोकशाही दिन’ म्हणून आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार दिनांक 6 मार्च, 2023 रोजी सकाळी १० वाजता मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकशाही दिनानिमित्त संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारींसह आयोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर दक्षिण-पश्‍चिमचा २०२४ मध्ये कसबा होईल ! - डॉ. आशिष र. देशमुख

Fri Mar 3 , 2023
– कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर दिली प्रतिक्रिया.  – येत्या विधानसभा निवडणुकीत जनता दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये भाजपला नाकारेल. नागपूर :- महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. पुण्यातील कसब्यामधून कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले. या निकालानंतर कॉंग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. आशिष र. देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. दक्षिण-पश्चिम नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदार संघ आहे. २०१९मध्ये कॉंग्रेसचे डॉ. आशिष र. देशमुख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com