नागपूर :- दक्षिण नागपुरातील सावित्रीबाई फुले नगराच्या नागरिकांना उमेदवार व संबंधित अधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्याचे ठोस आश्वासन दिल्यामुळे नागपूर लोकसभा निवडणूक 2024 वर टाकलेल्या बहिष्कारला मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे असे प्रीतम खडतकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना सांगितले.
लोकसभा निवडणूक 2024 वरिल टाकलेल्या बहिष्कारला मागे घेण्याचा निर्णय – प्रीतम खडतकर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com