दलित पॅंथर चे नितिन गडकरींना समर्थन जाहीर

– महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सुखदेव (तात्या) सोनवणे

नागपूर :- लोकसभा निवडणुकी संदर्भातील दलित पॅंथर संघटनेच्या व दलित पॅंथर पार्टीच्या वतीने भारताचे विकास पुरुष व केंद्रिय सार्वजनिक बांधकाम मंत्री, देशाचे रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सक्रिय जाहीर समर्थन व पाठिंबाचे आवाहन पत्र परिषदेमध्ये दलित पॅंथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव ( तात्या ) सोनवणे यांनी केले आहे.

यावेळी मंचावरील उपस्थित आनंद खापर्डे, जितेंद्र पारेख, जितेंद्र कोटांगळे आणि हेमराज टेंभुर्णे यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वीप कार्यक्रमाअंतर्गत युवा मतदाराकडुन संकल्प शपथ कार्यक्रमाचे आयोजन

Sun Apr 7 , 2024
गडचिरोली :- देसाईगंज – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चे अनुषंगाने 12- गडचिरोली चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघा अंतर्गत नविन युवा मतदारांमध्ये मतदानाची जगजागृती करणे करीता सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, देसाईगंज मानसी (भा.प्र.से.) यांचे मार्गदर्शनाखाली 67 – आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सर्व वरीष्ठ महाविद्यालयामध्ये युवा मतदारांकडुन संकल्प शपथ घेण्याचा उपक्रम पार पाडला. देसाईगंज, आरमोरी कुरखेडा कोरची तालुक्यातील जवळपास 1700 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com