दगडी बार रूम, सत्र न्यायालय जवळ, गेट नंबर 2 जवळ, धरणा प्रदर्शन आज

नागपूर :- जिल्हा सत्र न्यायालय येथील ई फाइलिंग प्रक्रिया थांबविण्यासाठी किंवा त्यात त्वरित वकिलांच्या हितासाठी सोईस्कर मार्ग काढण्यासाठी धरणे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ई-फाइलिंग प्रक्रिया थांबविण्यासाठी सुप्रीम कोर्ट, बार कौन्सिल महाराष्ट्र अँड गोवा पासून बार कौन्सिल ऑफ इंडिया पर्यंत, पत्रव्यवहार केलेत. निवेदन दिले तरीही न्याय मिळाला नाही आणि ई- फाईलिंग प्रक्रिया शक्तीने चालू आहे. ते बंद करून वकिलांच्या हितासाठी मार्ग काढावा अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्हा सत्र न्यायालय नागपूर मध्ये ई-फाइलिंग प्रक्रियेमुळे वकिलांवर आर्थिक आणि मानसिक भार पडला असून बरेच कामे ई-फाईलींमुळे प्रलंबित होत आहे. वकिलांचा फालतू वेळ ई-फाईलिंग प्रक्रियेत जास्त वाया जात आहे. असे अँड. फातिमा पठाण यांनी पत्रकारांना सांगितले. शुक्रवार दि. 12 जानेवारी 2024 रोजी, दुपारी 2 ते 4 या दरम्यान जिल्हा सत्र न्यायालयाच्या गेट नंबर 2 येथे ई-फाइलिंग विरोधात धरणा प्रदर्शन करण्यात येणार आहे. अशी माहीती पत्रकांराना दिली.

मंचावरील अँड. कमल सत्तूजा, अँड. सुनील गायकवाड, अँड.फातिमा पठाण, अँड. उदय चिंचोलकर, अँड. सूर्यकांत जयस्वाल, अँड. विलास शेलोकर यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बाबा ताजुद्दीन की छब्बीसवीं पर देश में भाईचारे, सौहार्द्र के लिए हुई दुआ

Fri Jan 12 , 2024
नागपुर :- सूफी हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह की छब्बीसवीं शरीफ मंगलवार को ताजाबाद दरगाह परिसर में हर्सोल्लास से मनाई गई. इस अवसर पर बाबा ताजुद्दीन की मजारे पाक परिसर में देश में , भाईचारे और सौहार्द्र के लिए सामूहिक दुआ मांगी गई. बड़ी संख्या में श्रद्धालु प्रार्थना में शामिल हुए. छब्बीसवीं पर हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट ले चेयरमैन प्यारे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com