ईडीच्या कार्यालयासमोर काँग्रेसचे धरणे आंदोलन

नागपूर :- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि  खा. राहुलजी गांधी यांच्याविरोधात केंद्रातील भाजपा सरकार राजकीय सुडबुद्धीने वागत आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा सर्रास गैरवापर केला जात असून त्याचाच एक भाग म्हणून खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठीच सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावली आहे. भाजपा सरकारच्या या हुकूमशाही वृत्तीचा विरोध करण्यासाठी आज (ई डी) कार्यालय, CGO complex , टी वी टॉवर चौक , सेमिनरी हिल्स , नागपूर येथे   ईडीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आला.

 या प्रसंगी नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, आमदार ऍड. अभिजीत वंजारी, आ. राजू पारवे, आ. सहसराम कारोटे, आ.प्रतिभा धानोरकर, युवक काँग्रेसचे महासचिव केतन ठाकरे, आदि  तसेच विदर्भातील काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

लग्नाचे आमिष देऊन तरुणीशी लैंगिक अत्याचार करणाऱ्या गादा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Mon Jun 13 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 13:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले शिपाई ने कुंभारे कॉलोनी कामठी राहिवासी एका 22 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध गाठून लग्नाचे आमिष देत ठिकठिकाणी शारीरिक संबंध गाठले हा प्रकार 1 ऑक्टोबर 2018 ते 31 मार्च 2022 पर्यंत कायम राहला मात्र सदर तरुणाने लग्न दुसऱ्याशी केले असल्याची माहिती सदर तरुणीला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com