नवी दिल्ली :-लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आता दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे एनडीएच्या घटक पक्षांची बैठक सुरू असताना आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक सुरू झाली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी या बैठकीसाठी उपस्थित आहेत. तसेच विविध घटक पक्षाचे नेतेही उपस्थित आहेत.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक सुरू
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com