संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 3 :- माजी मंत्री . सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंवाद यात्रेचा शुभारंभ जगदंबा माता मंदिर कोराडी येथून नागपूर जिल्हा ग्रामीण कॉग्रेस कमिटी अध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, निरीक्षक रवींद्र दरेकर, यांच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आला. यावेळी, जी प सदस्य दिनेश ढोले, पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे, उससभापती दिलीप वंजारी, पंचायत समिती सदस्य, सोनु कुथे, , सुमेध रंगारी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव अनुराग भोयर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अनिकेत शहाणे, कुणाल ईटकेलवार, किशोर गजभिये, माजी आमदार एस. क्यु जामा, कॉग्रेस सेवादल चे तुळशीराम काळमेघ, वसंतराव गाडगे, सरीता रंगारी, सरपंच येरखेडा , खैरी च्या सरपंच योगिताई धांडे, तक्षशिलाताई वाघधरे, वामन भडंग, संजय मेश्राम, निरज लोणारे, काशीनाथ प्रधान, माजी पंचायत समिती सदस्या केशरताई बेलेकर, तिलक गजभिये, अश्विनी वानखेडे, अर्चना मंडपे, कामठी चे माजी नगराध्यक्ष शहांजहा शफाहत, गुडडु मांनवटकर, वारेगावचे सरपंच कमलाकर बांगरे, सुरादेवीचे माजी सरपंच सुनील दुधपचारे, भोकारा चे माजी सरपंच बाबा पंडित उपस्थित होते.
तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते, वासुदेव बेलेकर, गंगाधर ढेंगरे, सामाजिक कार्यकर्ता संजय रामटेके, शरद मेश्राम, कृष्णा भोयर, कैलाश खेरगडे, शैलेश गजघाटे, भुषण ढेंगरे, आकाश रंगारी, अक्षय राहांगडाले, विलास बचाटे, आशिष खोरगडे, सोशल मिडिया चे पुर्वल तकीत, अजय जैन, रोहित रंगारी निखिल खरवडे, कुणाल काकडे, संदीप नारे, संदीप मेश्राम, विकास लझडे, मंगेश भिलावे, युवराज मेश्राम, राजु पवार, अनिल कु-हाडकर, संदीप खोब्रागडे, आशिष जरवार, आकाश वंजारी, हर्ष वानखेडे, प्रदीप खोब्रागडे, विजय सोनवणे , अजय वैद्य, अविनाश दुधबर्वे, विनोद पवार, किशोर टेंभुर्णे, सचिन नारे, कृष्णा पन्ना, निकेश राऊत, बिट्टू खंगारे बबलु मस्करे कुलदीप सहारे, कैलाश शेंडे, पंकज सोमकुवर, सुनील खोब्रागडे, गणेश शाहु, देवेंद्र लांजेवार, धम्मदीप गडपायले, राजु शेंडे, रोहित भालाधरे, गणेश राऊत, आकाश भलावी, आदित्य बोरकर, अजय पवार, अंशुल काटेखाये, विक्की काटेखाये, निखिल राऊत, राहुल महानंदीया, मासुम महानंदीया, गौतम लांडगे, दिपक पगारे, कमलेश सिन्हा, हंसराज हिवराळे, सागर डुकरे, आकाश चव्हाण, अनिकेत रंगारी, चंद्रकांत गडपायले, कुलदीप सहारे, सुर्यकांत गडपायले, दिपक गजभिये, नितेश लांजेवार, रविंद्र बडवाईक, दिनेश मेश्राम, विक्की मेश्राम, सम्राट सहारे, लक्ष्मीचंद उके, मनोज राऊत, सतीश मेश्राम, विजय बोरकर, हेसलाल प्रसाद, शंकर छत्री, सोनु वासनिक , सुनिल रहाटे, कृष्णा नेवारे, नंदलाल सरियाम, गोपाल छत्री, किशोर राउत, राहुल राउत, संतोष राउत, महेश बेहनवाल, संजय गायकवाड, विनोद मरसकोल्हे, संजय कावळे, पिंटु मासुलकर, चंद्रकांत गडपायले, अजय शाहु, दिपक भागळकर, प्रविण नागपुरे, रितीकेश शेंडे, सुरज सिन्हा, दिपक उपवांशी, संजय मडावी, ज्ञानेश्वर नागपुरे, सोनू घरटे, विजय डोंगरे, नितेश सय्याम, महेंद्र गजभिये, देवकुमार पडोती, रितेश कोसरे, अजय डोंगरे, शुभम नागपूरे, तारकेश परीहार, सागर मासुलकर, संतोष ढोक, ना-या बचाटे, आकाश छत्री, आशिष गुप्ता, सम्राट मेश्राम, उमेश बरेवार, विकास चवरे, सुनील ढबाले, निखिल मासुलकर, प्रशांत बघेले, मनोज राऊत, मनिष नाहरकर, जानी वाल्टर, विक्की मडावी, रोहित राहटे, रोहित मडावी, विनोद राउत, रोशन वर्मा, रोशन मिश्रा, राहुल सरियाम, प्रदीप राऊत, महेश निरुटी, अपर्ण वाघाडे, आकाश मासुलकर, मोनु वासनिक, राहुल कोहळे, सुमित साखरे, संदीप सहारे, दासा लष्करे, संतोष पवार, सुनील मिटकर, धम्मानंद कांबळे, शामु लष्करे, राजु कु-हाडकर, सागर डुकरे, अनिल निंबाळे, रवि झाकणीकर, शिवा निंबाळे, अनिल लष्करे, बाबू झाकणीकर, सुनील कु-हाडकर, राजु मिटकर, सावन कु-हाडकर, प्रकाश इटकर, गुलाब डुकरे, विजय पवार, संजय पवार, मारोती लष्करे, बळीराम झाकणीकर, गंगाराम झाकणीकर, मारोती पवार, अरुण पवार, राकेश पवार, दिलीप लष्करे, पप्पू पवार, राजु मिटकर, अर्जुन झाकणीकर, विनोद झाकणीकर, आकाश झाकणीकर, मनोज झाकणीकर, अनिल कु-हाडकर आणि मोठ्या प्रमाणात नागरीक उपस्थित होते.