कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, प्रशासनातर्फे रूट मार्च व मॉक ड्रिल आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही, याबाबत जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्या सूचना 

रामटेक :- रामटेक पोलिस ठाण्यांतर्गत नुकतेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ संबंधाने जिल्हाधिकारी विपिन इटनकर व नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात शहरात रूट मार्च व मॉक ड्रिल घेण्यात आले.

रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, रामटेक पोलिस निरीक्षक आसाराम शेटे, अरोलीचे ठाणेदार स्नेहल राऊत, देवलापारचे ठाणेदार नारायण तुरकुंडेसह एकूण ७ अधिकारी, ५४ अंमलदार, आरसीपी पथक, एसएसबी पथक हजर होते.

आंबेडकर चौक ते बसस्टैंड चौक या भागातून रूट मार्च काढण्यात आला . रूट मार्चमध्ये विधानसभा निवडणूक संदर्भात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, तसेच आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याबाबत जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी सूचना दिल्या. गर्दीवर नियंत्रण कसे मिळविता येईल, याकरिता बसस्टैंड चौकात प्रात्यक्षिक घेण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय खेल प्रतियोगिता मे समृद्धी को मिला स्वर्ण पदक

Thu Nov 14 , 2024
– 35 वे राष्ट्रीय मोंटफोर्ट खेल प्रतियोगीता 2024 मे समृद्धी को डबल पदकhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Video-2024-11-13-at-13.36.19_a6cf01ac.mp4 नागपुर :- स्थानीय गोलाफेंक की खिलाडी समृद्धी लक्ष्मण गोमासे ने आंध्रप्रदेश के विजयवाडा मे संपन्न हुए 35वे राष्ट्रीय मोंटफोर्ट खेल प्रतियोगीता 2024 मे गोलाफेंक खेल मे स्वर्ण तथा थालीफेंक मे कांस्य पदक जीतकर नागपुर का नाम राष्ट्रीय स्तर पर चमकाया. मोंटफोर्ट स्कूल के द्वारा प्रति वर्ष राष्ट्रीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com