वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

 मुंबई, दि. 26 :- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे, मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

72nd Anniversary of Republic Day

Wed Jan 26 , 2022
Governor Koshyari unfurls national flag at State function in Mumbai The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari unfurled the National Flag and delivered his Republic Day Message to the people of Maharashtra on the occasion of the 72nd anniversary of the Republic of India at the State function held at Shivaji Park in Mumbai on Wednesday 26th January 2022. The Governor read out his […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!