राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मुंबई :- स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंत्रालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

Fri Jan 12 , 2024
मुंबई :- स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम, अवर सचिव रवींद्र पेटकर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com