ठाणे :- महान योद्धे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार युवराज बांगर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com