संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 6 :-शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त कामठी इथे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे सकाळी 8:30वा “शिव राज्य प्रतिष्ठान” आणि”ध्रुव बहुद्देशीय संस्था” द्वारा छत्रपती शिवाजी महाजांचा राज्याभिषेक, पारंपरिक आखाडा, रक्तदान शिबिर करण्यात आला या कार्यक्रमाचे मंच संचालन नरेश परवानी द्वारा करण्यात आले आणि आभार आयुष शेंडे ने केले कार्यक्रमात नंदिनी चौधरी, कीर्ती शिवरकर, सीमा खुर्गे, तुषार परसे, स्वप्नील रथकंठीवार, रविकांत सुपारे, अश्विन पारसे, माही शिवरकर, इशिका बोरकर चंद्रशेखर तुप्पट व आदी शिवभक्त उपस्थित होते.