शिवराज्यभिषेक दिन साजरा..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 6 :-शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त कामठी इथे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे सकाळी 8:30वा “शिव राज्य प्रतिष्ठान” आणि”ध्रुव बहुद्देशीय संस्था” द्वारा छत्रपती शिवाजी महाजांचा राज्याभिषेक, पारंपरिक आखाडा, रक्तदान शिबिर करण्यात आला या कार्यक्रमाचे मंच संचालन नरेश परवानी द्वारा करण्यात आले आणि आभार आयुष शेंडे ने केले कार्यक्रमात नंदिनी चौधरी, कीर्ती शिवरकर, सीमा खुर्गे, तुषार परसे, स्वप्नील रथकंठीवार, रविकांत सुपारे, अश्विन पारसे, माही शिवरकर, इशिका बोरकर चंद्रशेखर तुप्पट व आदी शिवभक्त उपस्थित होते.

Next Post

सर्वात जास्त पायाभूत प्रकल्प सुरु असलेले देशातील एकमेव राज्य महाराष्ट्र - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Wed Jun 7 , 2023
महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेल्या कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर सिंधुदुर्गनगरी :- “कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. ‘येवा कोकण आपलोच आसा’ असा पाहुणचार करणाऱ्या कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर आहे. त्याचबरोबर राज्यातील जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक प्रकल्प राज्यात सुरु आहेत. देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधा प्रकल्प सुरु असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com