कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत खदान नंबर सहा येथे इंदिर काॅलरी मॅनेजर आफिसच्या मागे भर दिवसा दोन आरोपींनी वाद विवाद करुन वेकोलीच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडुन त्याला गंभीर जख्मी केले असता त्यास उपचार करिता कामठी येथील आशा हाॅस्पीटल येथे भर्ती केले असता सुरक्षा कर्मचारीचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने वेकोलि सुरक्षा कर्मचाऱ्यान मध्ये शोक चे वातावरण निर्माण झाले आहे […]

नागपुर : ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’वरील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी या मार्गावर अत्याधुनिक ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) (ITMS) उभारण्यात येणार आहे. दक्षिण कोरिया सरकारशी झालेल्या करारानुसार पुढील दोन वर्षात द्विपक्षीय निधीद्वारे ही यंत्रणा बसवण्यात येईल. सुमारे दीड हजार कोटींचा खर्च त्यासाठी केला जाणार आहे. ‘आयटीएमएस’ बसवल्यानंतर महामार्गावरील वाहतुकीची वस्तुस्थिती लक्षात येईल. महामार्गावर डिस्प्ले बोर्ड बसववण्यात येणार आहेत. सध्या, […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 14 :- येत्या 18 डिसेंबर ला कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत च्या थेट जनतेतून सरपंच निवडीसाठी 90 उमेदवार तसेच 93 प्रभागातील 247 सदस्य पदाच्या निवडीसाठी 620 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर ही निवडणूक 122 मतदान केंद्रावर होणार असून या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे तर निवडणूक पूर्व मतदानाची तयारी म्हणून आज गुरुवार 15 डिसेंबर […]

नागपूर :-लोणावळा येथील सुमित पॅलेसमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नागपूरचे विद्यार्थी चमकले. स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार मस्के यांच्या हस्ते करण्यात आले होते. बक्षीस वितरण संस्थापक अध्यक्ष पाशा अत्तर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार हाजी दस्तगीर होते. अतिथी म्हणून गौतम चाबूक, रज्जाक मनियार (शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख पुणे ), संतोष खैरनार (थाई बॉक्सिंग असोसिएशन इंडिया प्रेसिडेंट) […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 14 :- येत्या 18 डिसेंबर ला कामठी तालुक्यातील गादा ग्रामपंचायत च्या सरपंच व सदस्य पदाची निवडणूक असून या निवडणुकीच्या तोंडावर गावातील एका इसमाने वात नामक आजाराला कंटाळून गावाच्या पलीकडे असलेल्या नदीच्या कडेच्या एका झाडाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 6 वाजता निदर्शनास आली असून मृतकाचे नाव गोविंदराव भोयर वय 60 […]

मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने शेतीसाठी उपयुक्त ठरलेली जलयुक्त शिवार ही महत्त्वाची योजना पुन्हा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून आपण या निर्णयाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण भाग आणि शेतीच्या विकासासाठी जलयुक्त शिवार ही अत्यंत […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-राष्ट्रीय आरोग्य अभियान सिकलसेल आजार व नियंत्रण कार्यक्रमातील सिकलसेल सप्ताह कार्यक्रम अंतर्गत आनंद नगरातील समाज भवनात सिकल सेल तपासणी शिबिराचे आयोजन बुधवारला करण्यात आले माजी नगरसेविका संध्या रायबोले यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान कामठी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खानूनी, आशा गट प्रवर्तक रश्मि वानखेड़े, प्रयोग शाळा तंत्र प्रियंका भोयरकर, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  –अनिल बालाजी पाटील ने दिले वार्डाच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही कामठी :- येत्या 18 डिसेंबरला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून मानले जाणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायत च्या निवडणुकीत कांग्रेस समर्थीत येरखेडा ग्रामविकास आघाडीच्या वार्ड क्र चार मधील सरपंच पदाचे उमेदवार सह वार्ड क्र 4 चे उमेदवार अनिल पाटील ,सय्यद राशिदा बेगम व गीता […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पेतून नवीन वर्षात होणा-या ५व्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या अनुषंगाने दक्षिण-पश्चिम नागपूर कार्यालयाचे मंगळवारी (ता.१३) उद्घाटन झाले. विवेकानंद नगर येथील इन्डोअर स्टेडियममध्ये नागपूर नागरीक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या दक्षिण-पश्चिम नागपूर कार्यालयाचे उद्घाटन केले. तर महाल येथील चिटणीस पार्क येथील कार्यालयाचे आमदार विकास कुंभारे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दोन्ही कार्यालयाच्या […]

थेट ऑस्ट्रेलियातून गडचिरोलीतील शेतकऱ्यांशी संवाद गडचिरोली :- जिल्हा कृषि महोत्सव-२०२२ गडचिरोली या कार्यक्रमात उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करताना स्वानंद कुलकर्णी, अन्न सुरक्षा लेखापाल, ब्रिसबेन, ऑस्ट्रेलिया यांनी आभासी पध्दतीने मार्गदर्शन करताना नवउद्योजकांना ऑस्ट्रेलियातील अन्न प्रक्रिया उद्योगातील संधींचा लाभ घेण्याचे आव्हान केले. ऑस्ट्रेलियामध्ये व्यवसाय चालु करणे, ऑस्ट्रेलियातील शेती व भारतातील शेतीमधील फरक व ऑस्ट्रेलियातील शेतीमध्ये मोठ्याप्रमाणात स्वयंचलनाचा वापर, संरक्षित शेती याविषयी माहिती दिली. […]

 जास्तीत जास्ती नागरिकांनी प्रदर्शनीला भेट द्यावी महा मेट्रोचे नागरिकांना आवाहन नागपूर  :- ११ डिसेंबर रोजी झिरो माईल फ्रिडम पार्क येथील सपनों से बेहत्तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या या प्रदर्शनीला नागपूरकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.नागपूर मेट्रो रेल प्रकल्पात आजपर्यंत झालेल्या अद्भुत कार्याची माहिती नागरिकांना मिळावी याउद्देशाने तयार करण्यात आलेली प्रदर्शनी सोमवारपर्यंत सुरु राहणार आहे. नागरिकांसाठी सकाळी ६.३० […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आई आणि वडील दोघेही सीकलसेलग्रस्त किंवा वाहक असल्यामुळे त्यांच्या अपत्यांना हा सिकलसेलचा आजार होतो त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक अथवा ग्रस्त व्यक्तीने आपापसात विवाह करणे टाळावे .भावी पिढीला सिकलसेल होऊ नये म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर दोघांनीही सिकलसेल रक्ताची तपासनी करावी व सिकलसेल अपत्य जन्माला येऊ देण्याचे टाळावे असे आव्हान नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक […]

रामटेक :- नागपूर-जबलपूर महामार्ग क्रमांक 44 वरील खुमारी गावाजवळ सर्व्हिस रोडने जाणाऱ्या अनियंत्रित ट्रेलरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकच्या मागील बाजूस जोरदार धडक देऊन अपघात झाल्याची घटना दि.13 डिसेंबर सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, NL 01 AG 1988 क्रमांकाचा ट्रेलर पुण्यश्लोक विद्यानिकेतन खुमारी शाळेच्या समोरील सर्व्हिस रोडने जवळपास 80 ते 90 च्या वेगाने जबलपूर कडे जात होता. खुमारी जवळ […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी  :- भव्य कलाकार शाहीरांचा मोर्चा (दि. २०) डिसेंबर रोजी मंगळवार, सकाळी १० वा. धंतोली यशवंत स्टेडियम, दुर्गा मंदीर नागपूर येथून निघून यशवंत स्टेडियम, महाराष्ट्र बैंक, आनंद टॉकीज, लोहापुल मार्गे (बर्डी) टेकडी येथे दाखल होणार. मोर्चाचे नेतृत्व व संयोजक शाहीर राजेंद्र मिमराव बावनकुळे, ज्ञानेश्वर वांढरे, गणेश देशमुख, वसंता कुंभरे, अरुण मेश्राम, भगवान लांजेवार, नरहरी वासनीक, दिपमाला […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 14:- सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालय कामठी येथे ईतत्ता १२वि कला शाखेत शिक्षण घेत असलेला मोहोंमद आमिर अन्सारीची राज्यस्तरीय कैरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशवतराव भोसले इंटरनॅशल स्कूल सावंतवाडी येथे २४, डिसेंबर २०२२,रोजी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या आधी मोहॉम्मद अंसारीने , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचरोली द्वारा आयोजित जि्हास्तरीय कॅरम […]

पारशिवनी :- पो.स्टे . पारशिवनी दिनांक १२/१२/२०२२ सोमवार सांयकाळी चे ६.०० वा . ते ६.३० वा . दरम्यान एका अल्पवयीन फिर्यादी / पीडिता वय १६ वर्षीय ही स्वतःची कास्ट सर्टीफीकेट बनविण्यासाठी रामटेक येथून पारशिवनी मार्गे पिकअप गाडीने स्वतःच्या गावी जात असतांना फिर्यादी ही गावाजवळील टि . पॉइंट जवळ पिकअप गाडीतून उतरून पायदळ स्वतःचे गावी जात असतांना यातील आरोपी नामे- शंकर […]

पत्रपरिषद संबोधित करतेवेळी अभिलाष सोनारे, स्नेहल पतवी, सचिन सिंग, शिवराज अवसारे, श्रेयस पडोले, संस्कृती भंडारकर, रोहित अनवाणे आणि वैभवी इलोरकर हिने पत्रपरिषदेत माहिती दिली –  

नागपूर :-नागपूर दीक्षाभूमी येथे १८ विदेशातील व भारतातील हजारो भिक्खू संघाच्या उपस्थितीत तीन दिवसीय २६ ते २८ या दरम्यान संघयान परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत-भंदत आनंद महास्थवीर पत्रकार परिषदेमध्ये लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेलचे संपादक भैय्यासाहेब खैरकर, प्रदीप मून भदंत हर्षबोधि मीना मून, कमल भगत, यशोधरा सावनकर, रजनीताई धाबर्डे, अॅड. स्मीता ताकसांडे, प्रमिला टेंभेकर, त्रिवेणी पाटील आणि सचिन मून […]

नागपूर :-नागपूर विद्यापीठात विविध प्रकारचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी वस्तीगृहात राहणाऱ्या पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना 25 डिसेंबर ते 9 जानेवारी पर्यंत वस्तीगृह रिकामे करण्याचा आदेश नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी अगदी परीक्षेच्या तोंडावर दिला आहे. या तुघलकी निर्णयाचा विरोध बहुजन समाज पार्टीचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे व जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी केला आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की नागपूर विद्यापीठाद्वारे 3 जानेवारी पासून […]

गडचिरोली :- एका व्यक्तीचे कोणत्याही एकाच मतदार संघातील मतदार यादीत नाव कायम ठेवता यावे या उद्देशाने मतदारांचा आधार क्रमांक त्याच्या मतदार यादीसोबत जोडला जाणार आहे. मात्र आधार क्रमांक जोडणे ही बाब ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. यासाठी अर्ज क्रमांक 6 ब तयार करण्यात आला आहे. मतदाराचे नाव मतदार यादितील यादीशी आधार क्रमांक जोडल्यामुळे मतदार यादितील दुबार नोंदी कमी होणार आहेत व […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com