– व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे दिल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना सुचना – कोरोना काळातील नियमांची अंमलबजावनी सुरु करण्याच्या दिल्या सुचना रामटेक :  सध्या विदेशातील चिनसह काही देशांमध्ये कोव्हीड १९ महामारीने जणु उच्छाद घातला आहे. नवीन व्हेरियंट खुपच घातक असून त्याअनुषंगाने पूर्वतयारी म्हणुन कोरोना महामारी काळातील नियमांचा अंगीकार करणे व तसाच व्यवहार ठेवणे गरजेचे आहे. याच अणुषंगाने जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्ह्यातील […]

शिंदे-फडणवीस सरकारला ‘आयएसी’ अध्यक्षांचे आवाहन मुंबई :-महाराष्ट्रात १ कोटी ८० लाखांहून अधिक संख्येत असलेले धनगर बांधव अजूनही हक्काच्या आरक्षणापासून वंचित आहे.अनुसूचित जातीत (एसटी) धनगर समाजाला ७% आरक्षणाची तरतूद असूनही त्यांना आरक्षणाच्या घटनात्मक अधिकारापासून दूर ठेवण्याचे काम पुर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केले आहे. विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत मुंबई उच्च न्यायालयात आरक्षणाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे […]

नागपूर दि. २६ डिसेंबर :- बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… राजीनामा द्या राजीनामा द्या ,मुख्यमंत्री राजीनामा द्या… द्या खोके, भूखंड ओके… घेतले खोके माजलेत बोके… कर्नाटक सरकार हाय हाय… मिंथे सरकार हाय हाय… निर्लज्ज सरकार हाय हाय… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… गली गली मे शोर है खोके सरकार चोर है… संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे… […]

औरंगाबाद : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे महाराष्ट्रासाठी मोठे योगदान असून विविध समाजोपयोगी उपक्रमांसोबतच वृक्ष लागवड, आरोग्य व स्वच्छता अभियानात प्रतिष्ठानने अतुलनीय कामगिरी केली आहे. समाजसेवेचा वारसा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे जात असून राज्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने औरंगाबाद शहर व परिसरात आयोजित स्वच्छता अभियान कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत […]

मुंबई :-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज नाताळनिमित्त वांद्रे मुंबई येथील सेंट स्टीफन चर्चला भेट देऊन उपस्थितांसोबत प्रभू येशूची प्रार्थना केली तसेच सर्वांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यपालांना ‘द चर्च ऑफ द हिल’ हे सेंट स्टीफन चर्चचा १७५ वर्षांचा इतिहास सांगणारे पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी मुख्य धर्मोपदेशक रेव्हरंड थॉमस जेकब, मानद सचिव के पी जॉर्ज, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी उपाध्यक्ष […]

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा २७ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ संपन्न सोलापूर :- राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान असून, राज्यात 14 लाख 87 हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. सोलापूर जिल्हा साखर पट्टा असून या भागाचा विकास महत्वाचा आहे. त्या पार्श्वभूमीवर रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजनेबाबत तत्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ […]

कन्हान :- दि.25/12/22 शनिवारी रात्री कोल वसारी समोर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारी सकाळपासून पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. वराडा परिसरात कोल वसारी यांचा प्लांट आहे. जेथे कोळसा पाण्याद्वारे स्वच्छ केला जातो. वासरी बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात जल व वायू प्रदूषण होत असून वराडा एसंभा घाटरोहणा बखारी सह अनेक गावाच्या शेतकऱ्यांची 600 […]

काल अपेक्षित रायडरशीप १.५० लाख च्या वर (८ वाजे पर्यंत १,४५,४३७) कार्निव्हल निमित्त आज मेट्रोत होती कार्यक्रमांची रेलचेल सांता क्लॉजने चालत्या मेट्रोत लहानग्यांशी मारल्या गप्पा नागपूर :- कार्निव्हल निमित्ताने आज महा मेट्रोने विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या सर्व कार्यक्रमांना नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आज सुमारे संपूर्ण दिवस मेट्रो प्रवासा दरम्यान चांगलीच गर्दी जाणवली. नागपूरकरांच्या अपेक्षित प्रतिसाद बघता महामेट्रो […]

नागपूर : घटनेतील तरतुदींचे अन्वयार्थ लावणे हे घटनाकारांनी न्यायालयाकडे सोपवलेले काम आहे. घटनेतील मूळ तरतूदी कायम राहाव्यात, यासाठी न्यायपालिकेचे अनुभव हे आपल्याला कसे उपयुक्त ठरू शकतील याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी आज व्यक्त केले. कार्यपालिका व न्यायपालिका यांच्यातील परस्पर संबंध यावर 49 व्या संसदीय अभ्यास वर्गात मार्गदर्शन करतांना प्रधान सचिव राजेंद्र […]

नागपूर : सुदृढ लोकशाहीत प्रश्न विचारण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रगल्भ व सर्वसमावेशक लोकशाहीसाठी प्रश्न उपस्थित करणे ही नागरिकांची जबाबदारी असल्याचे मत विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले यांनी व्यक्त केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात ते बोलत होते. भारतीय संविधान आणि विधिमंडळाची रचना कार्यपद्धती व कायदा तयार करण्याची प्रक्रिया या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. […]

नागपूर :- भारतरत्न श्रध्येय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी सुशासन दिनानिमित्त भाजप वैद्यकीय आघाडी नागपूर महानगर द्वारा निर्मित अटल आरोग्य कालदर्शिकेचं प्रकाशन भारत सरकारचे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे शुभहस्ते संपन्न झाले. भाजप शहर अध्यक्ष  प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात भाजपा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष बालरोग तज्ञ डॉ गिरीश चरडे, महामंत्री आयुर्वेद तज्ञ डॉ श्रीरंग वराडपांडे, शहर पदाधिकारी डॉ अजय सारंगपुरे, […]

नागपूर :- माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. याप्रसंगी विक्रम डुंबरे, किशोर सायगन, मोसमी वासनिक, राम सामंत, रॅाबीन गजभिये, नरेश वंजारी, सुरेश वंजारी, ललीत यादव, नरेंद्र यादव, विनोद नंदनवार, अनील ठाकरे, सिद्धार्थ गायकवाड, सुधाकर […]

नागपूर :-नुकत्याच झालेल्या नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धेमधील काता या स्पर्धा प्रकारामध्ये इंदिरा गांधी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, हनुमान नगर, नागपूर या महाविद्यालयातील बी.पी.एड.-द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी हर्षिल हिने सुवर्णपदक प्राप्त करून नागपूर विद्यापीठाच्या संघात आपले नाव पक्के केले. पुढील महिन्यात छत्तीसगढ येथे सुरू होणार्‍या अखिल भारतीय कराटे स्पर्धेमध्ये हर्षिल भाग घेणार आहे. महाविद्यालयात आयोजित सत्कार समारंभात संस्थेचे संस्थापक अरूण जोशी […]

संदीप बलविर, तालुका प्रतिनिधी  चार हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेची यादी रखडली विध्यार्थ्यांच्या तोंडाला आश्वासनाची पाने पुसण्याचा मानस पालक कर्जबाजारी,विद्यार्थी चिंताग्रस्त नागपूर/२५ डिसें:- अनुसूचित जाती,नवबौद्ध व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देता यावे म्हणून समाजकल्याण विभागाने डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या माध्यमातून दहावीच्या परीक्षेत ९०% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेल्या […]

27 डिसेंबरला आरोग्य केंद्रांवर ‘मॅाक ड्रिल’चे आयोजन  जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा  नागपूर, दि. 25 : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मास्कचा वापर करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमांचे स्वयंशिस्तीने पालन करीत मास्कचा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे. जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जि.प.मुख्य […]

–MSW – BSW विविध शासकीय पदवीधारकांना पदावर कायमस्वरूपी पात्रेतत ठेवावे. नाहीतर आंदोलन करू ? नागपूर :-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्रा च्यावतीने आज पत्रकार परिषदेमध्ये संयोजक अंकित राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, एम एस डब्ल्यू – BSW विविध शासकीय पदवीधारकांना पदावर कायम स्वरूपी पात्रेतत ठेवावे. नाहीतर आंदोलन करू ? असा इशारा दिला. असे पत्रकारांना सांगितले. 27 डिसेंबर रोजी विधानभवनात आम्ही मोर्चा […]

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी कन्हान (नागपुर) : – पोलीस स्टेशन अंतर्गत हनुमान नगर पांधन रोड कन्हान आठवडी बाजार येथील तांबे यांचे घरा जवळुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांने दुचाकी वाहन चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.२३) डिसेंबर ला सायंकाळी ७ वाजता दरम्यान कैलाश सकाराम बडवाईक वय ३९ […]

‘आदिवासी विकास, पूर्वनिरीक्षण आणि पुढचा मार्ग’ या विषयावरील कुलगुरू संमेलन नागपूर : आदिवासी घटकांमधे खुप क्षमता आहेत त्यांचा वापर करून शाश्वत विकास साधण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नागपूर येथे कुलगुरूंना दिल्या. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवशीय ‘आदिवासी विकास, पूर्वनिरीक्षण आणि पुढचा मार्ग’ या विषयावरील कुलगुरूंच्या […]

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी – गोंडवाना संघर्ष समिती कन्हान व सामाजिक युवा संघटना व्दारे जाहीर समर्थन.  कन्हान (नागपुर) : – शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हिंदुस्थान लिव्हर कंपनीची जमीन विक्री झाल्याने कन्हान शहराच्या विकासा वर आणि मुलभुत सुविधा पुर्ण करण्यावर प्रश्न निर्माण झाल्याने ही जागा शासनाने कन्हान शहराच्या मुलभुत गरजा पुर्ण करण्यास खरेदी करावी यास्तव सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाच्या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com