नागपूर :- विशेष पोलीस महानिरिक्षक महीला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई, यांचे आदेशान्वये दिनांक ०१.१२.२०२४ ते दि. ३१.१२.२०२४ या कालावधीत संपर्ण राज्यात ऑपरेश मुस्कान-१३ शोधमोहीम राबविण्यात येत आहे. मोहीमे दरम्यान हरविलेल्या मुलांची व इतरांची प्रभावी शोध मोहीम राबवुन जास्तीत जास्त हरविलेल्यांचा शोध घेण्यात येणार आहे. तसेच भिक्षा मागणारे, कचरा गोळा करणारे, अनाथालय व इतर ठिकानी कामे करणारे […]

– मंत्रिमंडळात समावेश होवू नये म्हणून विरोधकांनी षडयंत्र रचल्याचा आरोप यवतमाळ :- दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री संजय राठोड यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून वृत्तवाहिन्यांवरून विविध आशयांच्या निराधार बातम्या पसरविल्या जात आहेत. याबाबत आमदार संजय राठोड यांनी प्रथमच मत व्यक्त करीत, ‘आपण कोणत्याही प्रगती पुस्तकात नापास झालो नाही’, असे स्पष्ट केले. माध्यमांनी कोणतीही खातरजमा न करता आपल्या विरोधात सुरू केलेला […]

मुंबई :- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात.नोव्हेंबर २०२४ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून २८,९९२ तिकिटांना ३ कोटी २६ लाख ७० हजार ८५० रुपये व साप्ताहिक सोडतीतून ५६,७४१ तिकीटांना रू. दोन कोटी ३१ लाख ६३ हजार ९०० ची बक्षिस जाहीर झाली आहेत, असे महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी […]

– गुंतवणूकदारांना मदतीसाठी “कंट्री डेस्क” विशेष कक्ष – जागतिक, प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत गुंतवणूक धोरण – महाराष्ट्रातील गुंतवणूक संधींबाबत जागरूकता मुंबई :- देश विदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीकरिता आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्य शासनमार्फत आता विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. देशी-विदेशी गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी “कंट्री डेस्क” या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. […]

– आरोपीला तलवारीसह ताब्यात घेऊन कारवाई केली कन्हान :- मोबाईल च्या फेसबुकवर हातात तलवारी सह फोटो अपलोड करून पोस्ट केल्याने पोलीसानी दुर्गा नगर, सुखदेव कॉलनी कांद्री येथील सागर शिव शरण सिंग यास गोंडेगाव कॉलोनी येथुन पकडुन त्यांचे विरूध्द अवैधरीत्या विनापरवाना धारदार तलवार बाळगल्याने त्यांचे विरूध्द कलम ४/२५ भा. ह. का. अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. (दि.१०) डीसेंबर २०२४ […]

नांदेड :- शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आहे. तो जगलाच पाहिजे त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना शासन राबवत आहे. या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहचण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करा. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आपलं कुटुंब समजून त्यांच्या पर्यंत जावून आवश्यक मदत करून त्यांना आधार द्या, असे प्रतिपादन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड निलेश […]

भंडारा :- 11 सप्टेंबर, 2014 रोजी वाहन क्र. एम. एच 26 सी एच 7373 मध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली मध्ये वितरीत करामात वाशीम वरुन गांविया गंधे जात असल्याची माहिती मिळाली. सदर वाहन स्थानिक गुन्हेशाखा भंडारा पथकाच्या सहात्याने पोलीस मुख्यालय येथे आणून भंडारा तालुकयाचे निरीक्षण अधिकारी वी पोचीराम कापडे व पोलीस पथक भंडारा यांनी वाहनातील तांदळाची तपासणी केली. तपासणी मध्ये सदर तांदळामध्ये […]

– व्याघ्र संवर्धनात यश उपवनसंरक्षक पवन जेफ यांची माहिती भंडारा :- नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प (NNTR), गोंदिया येथे व्याघ्र संवर्धनासाठी महाराष्ट्र वन विभागाने राबविलेल्या वाघाचे संवर्धन स्थानांतरण, (Tiger Conservation Translocation) उपक्रमामध्ये आतापर्यंत एकूण 3 वाघीन नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थानांतरण करण्यात आल्या आहे. त्यात पहिल्या टप्यामध्ये NT-1 व NT-2 हया वाघीनीला दिनांक 20/05/2023 रोजी व दुसऱ्या टप्यामध्ये NT-3 या वाघीनीला दि. 11/04/2024 […]

– पैसे न दिल्यास नग्न अवस्थेत महिला रुग्णाला बाहेर आणणार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा रुग्णांच्या नातेवाईकांवर दबाव  – अधिष्ठाता कडे तक्रार  यवतमाळ :- स्व.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील प्रसुती विभागात मोठी लूट सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला असून गोरगरीब रुग्णांकडून रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी(मावशी) प्रसुती झालेल्या महिलेचे घाण कपडे धुतले असे सांगून 400 ते 500 रुपये घेत आहेत अशातच ज्या रुग्णांकडे पैसे नाहीत […]

कोदामेंढी :- येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या धानोली उपकेंद्र अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या अडेगाव (पटाच्या) येथील ग्रामपंचायत कार्यालय आज दिनांक 12 डिसेंबर गुरुवारला दवाखाना आपल्या दारी अंतर्गत उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा लाभ 101 रुग्णांनी घेतल्याचे धानोली उपकेंद्रातील आरोग्य सेवक राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका बेबीनंदा गजभिये यांना मेसेज फॉरवर्ड करून व बेबीनंदा गजभिये यांनी सदर वार्ताहरला तोच […]

– संपूर्ण जिल्ह्यातच तुटवडा: डॉ. रीना रामटेके कोदामेंढी :- येथील श्रेणी एकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात मागील आठ महिन्यापासून जनावरांचे गोचीड निर्मूलन औषधांच्या तुटवडा असल्याने जनावरांमध्ये गोचीडांचे प्रमाण वाढत असल्याने येथून जवळच असलेल्या इंदोरा येथील गोपालक निलेश शेंगर यांनी दिनांक 12 डिसेंबर गुरुवारला सकाळी साडेदहा दरम्यान वृत्तपत्र वाटत असताना सांगितले. याबाबत भ्रमणध्वनी वरून येथीलच नागपूरला मुक्कामी राहणारे व अपडाऊन करून दोन चपराश्यांचा […]

नागपूर :- १९ व्या शतकात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, स्त्री शिक्षण, प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत, जलव्यवस्थापन महत्वाचे, विधवाश्रम, मुलींसाठी पहिली शाळा, अशा अनेक सामाजिक सुधारणांचे प्रवर्तक युगपुरुष महात्मा जोतीराव फुले आहेत. शाळा स्थापन करुन, ते थांबले नाहीत तर अभ्यासक्रम, शिक्षणपध्दती यावर त्यांचा भर होता. दुष्ट परंपरा-रुढी नाकारुन मानवता प्रदान करणारे त्यांचे अखंड ही काळाची गरज […]

देशभरातील शाळा, एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन्स बॉम्बने उडवण्याची धमकीची प्रकरण सातत्याने वाढत आहेत. या आठवड्यात दिल्लीतल अनेक शाळांना धमकी मिळाली होती. तर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाही (RBI) स्फोटकांनी उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिचती समोर आली आहे. धमकीचा हा ईमेल गुरूवारी दुपारी आरबीआच्या अधिकृत वेबसाईटवर पाठवण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी ही माहिती उघड झाली. रिझर्व्ह बँक उडवून देण्याची धमकी असणारा हा […]

क्रीडा विश्वातून या क्षणाची मोठी आणि प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे. भारताच्या डी गुकेश याने इतिहास घडवला आहे. डी गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा किंग ठरला आहे. डी गुकेश जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरला आहे. गुकेशने महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला चेक मेट दिला आहे. डी गुकेश यासह विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला […]

मुंबई :- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील कांदिवली येथे बुधवारी सायंकाळी गीता जयंती महोत्सव साजरा झाला. ‘भगवद्गीता’ एक कालातीत मार्गदर्शक ग्रंथ असून आजही अत्यंत समर्पक आहे. भगवद्गीता आपल्याला जगणे शिकविते, असे प्रतिपादन राज्यपाल राधाकृष्णन यांनी केले. पोईसर जिमखाना आणि इस्कॉन जुहू यांच्यामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार आशिष शेलार, आमदार मनीषा चौधरी, आमदार संजय उपाध्याय, […]

– ज्वलंत समस्या तात्काळ न सोडविल्यास नागरिकांचा जनआंदोलन ईशारा.  कन्हान :- नगरपरिषद अंतर्गत शहरातील लोकवस्ती मध्ये दुषित पाणी पुरवठा, मुख्य व नगरातील रस्त्या वरील लाईट बंद, गुजरी व आठवडी बाजार महामार्गा वर लागतो, अश्या अनेक जिवघेण्या ज्वलंत समस्या विषयी नगरपरिषद मुख्याधिकारी मा. दिपक घोडके यांचेशी नागरिकांनी भेटुन चर्चा करून तात्काळ न सोडविल्या जनआंदोलनाचा ईशारा सुध्दा देण्यात आला आहे. मागिल कित्येक […]

नागपूर :- केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर वीजनिर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा संपूर्ण संच शेतकऱ्यांना देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने एक लाख पंप बसविण्याचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांची पेड पेंडिंगची समस्या सोडविण्यासाठी ही योजना राबविण्यासाठी आग्रह आहे. शेतकऱ्यांना सिंचनाच्या […]

– छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती भेट नवी दिल्ली :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7 लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती पंतप्रधान मोदी यांना भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर,  फडणवीस यांनी महाराष्ट्र सदन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. […]

नागपूर :- हुडकेश्वर पोलीसांचे पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून सापच्छा रखुन राष्ट्रीय महामार्ग क. ०६ विहीरगांव येथे महेंद्र बोलेरो पिक-अप वाहन क. एम.एच. ३१ एफ.सी. २४८९ यास थांबवून चालकास नांव पत्ता विचारले असता, त्याने रितीक गणपत चौधरी, वय २० वर्षे, रा. नागतरोली, वार्ड नं. ०२, भिवापुर, जि. नागपुर असे सांगीतले. वाहनाची पंचासमक्ष पाहणी […]

नागपूर :-अ) दिनांक १०.१२.२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत प्लॉट नं. ७२, दयालु हाऊसिंग सोसायटी, जुना जरीपटका येथे राहणारा आरोपी नामे प्रज्वल बंसीलाल खांडेकर वय २३ वर्ष याचेवर रेड कारवाई केली. आरोपीचे ताब्यात शासनाने प्रतीबंधीत केलेला नायलॉन मांजा एकुण ४१ चकी विक्री करण्याचे उ‌द्देशाने जवळ बाळगुन […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!