नागपूर –हजारो वर्षांपासून आमच्या वर लादलेली विषमता डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच झटक्यात मनू स्मृती जाळून समतेचा दिप प्रजवलीत केला पंरतु आजपण आमच्या मधील मनूचे दहन झाले नाही पोटजात, विविध प्रकारचे गट मोठा नेत्या लहान कार्यकर्ते जवळ घेत नाही भाई भतिजा वाद, परिवार वाद हेच लक्षणे मनूवादाचे समाजात दिसून येतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचे दहन केले होते.पंरतु आम्हाला आंतरिक मनूचे दहन करण्याची […]

  -केंद्रीय मंत्री नितिन गडकरी,  मदर डेयरी प्रशासन पर नाराजगी जतायी नागपुर – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने उम्मीद जताई कि नवीनतम तकनीक की मदद से ज्यादा दूध देने वाली गायों का निर्माण होना चाहिए और विदर्भ में दुग्‍ध क्रांति होनी चाहिए। उन्होंने मदर डेयरी की कार्यप्रणाली पर नाराजगी जताते हुए संबंधित अधिकारियों के खिलाफ कार्रवाई करने के बारें में विचार किया […]

– खासदार हेल्थ कार्ड चे नोंदणीपत्र देताना आ. चंद्रशेखर बावनकुळे, डॉ विकास महात्मे, आ. मोहन मते, डॉ श्रीरंग वराडपांडे, डॉ गिरीश चरडे. – सुशासन दिवसानिमित्त आयोजन… भाजप वैद्यकीय आघाडीचे आयोजन… नागपुर –  स्वप्न नितीनजींचे, ज्येष्ठ्यांच्या उत्तम आरोग्याचे हे ब्रीद साकारताना *भारत सरकार चे लोकप्रिय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेली, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यास वरदान ठरलेली खासदार हेल्थ कार्ड […]

– कोविड वार्ड तयार ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश – मेडिकल, एम्स, मेयोला जिल्हाधिकारी आर. विमला यांची भेट – रात्री नऊ नंतर दुकाने बंद, लग्नासाठी मर्यादित उपस्थिती – यात्रा, रॅली बंद; रेस्टोरेंट, उपाहारगृहे फक्त नऊ वाजेपर्यंत सुरू नागपूर, दि. 25 – जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णाची वाढ झपाट्याने होत आहे. ओमायक्रॉन या नव्या विषाणूच्या वाढत्या धोक्यासोबतच वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने […]

– भारतातले सगळ्यात मोठे डबल डेकर गर्डरचे लॉंचिंग सुरू नागपूर  : कामठी मार्गावर गड्डीगोदाम, गुरुद्वारा या ठिकाणी चार मजली पूल तयार करीत असून त्यासाठी विशालकाय लोखंडी स्ट्रकचर तयार करण्यात आला असून लवकरच गुरुद्वारा या ठिकाणी सदर लोखंडी स्ट्रकचर बसविण्याचे कार्य सुरु झाले असून महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी कार्य स्थळी भेट देत मेट्रो अधिकारी व कामगारांचा उत्साह […]

  नागपुर – आज आम आदमी पार्टी ने सेन्ट फ्रांसिस डि सेल कथ्रीडल येथे आर्चबिशप एलियास गोंसाल्विस यांच्या बरोबर क्रिसमस साजरा केला. आम आदमी पार्टीचे शिष्टमंडळ विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे व राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात आर्चबिशप यांना भेटले. यावेळी प्रामुख्याने नागपूर सचिव भूषण ढाकुलकर, उत्तर नागपूर अध्यक्ष रोशन डोंगरे, सहसचिव मयांक यादव बरोबर क्रिश्चन शिष्टमंडळ सुनील म्याथिव, विल्सन […]

-ॲग्रो व्हीजनमध्ये ‘विदर्भात दुग्ध व्यवसायाच्या संधी’ विषयावर परिषद -बाजारपेठेत दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली तर चांगला दर मिळेल नागपूर, दि. 25: बॉटल बंद पिण्याचे पाणी महाग आणि दूध स्वस्त अशी परिस्थिती राहिल्यास दूध उत्पादनाला बरकत कशी येईल? दुग्ध व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळाले तर आपोआप शेतकऱ्यांचा या व्यवसायाकडे कल वाढेल. त्यामुळे दुधाला चांगला दर मिळण्यासाठी बाजारपेठेत दुधाची मागणी वाढणे आवश्यक आहे. याकरिता […]

-माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्यासह अन्य. नागपूर. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. भाजपा प्रदेश सचिव तथा नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजयपेयी यांच्या प्रतिमेला ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पमाला अर्पण करून वंदन […]

नागपुर –  जिल्हा प्रशासन युद्धस्तरावर कार्यरत. मंगलवारपासून  9pm to 6am नागपुरात जमावबंदीची कडक अंमलबजावणी जाहीर. सर्व दुकाने, आस्थापना, बंद करा, यात्रा, कार्यक्रम, लग्न रात्री ९ पर्यतच होतील : जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी,महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ यांची आरोग्य यंत्रणेसोबत तातडीची बैठक.  ओमायक्रोन संसर्ग रोखण्यासाठी नागपुरातही रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी घोषित. रुग्ण संख्या वाढ झाल्यास वैद्यकीय पूर्वतयारीसाठी आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा […]

– नागपूरकर झाले लोटपोट  – खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा आठवा दिवस  नागपूर – अख्‍ख्‍या महाराष्‍ट्राला कोरोनासारख्‍या कठीण काळातही आपल्‍या विनोदांनी हसवणारे महाराष्‍ट्राचे अत्‍यंत लाडके हास्‍य कलाकार समीर चौगुले, अरुण कदम, विशाखा सुभेदार यांच्‍या हास्‍यविनोदांच्‍या चौकारांनी नागपूरकर रसिक लोटपोट झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेल्‍या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्‍या आठव्‍या दिवशी म्‍हणजे शुक्रवारी ईश्‍वर देशमुख महाविद्यालयाच्‍या पटांगणावर लोकप्रिय मराठी विनोदी कार्यक्रम […]

-शेतक-यांची नुकसान भरपाई देऊन, कोल वासरी दुसरी कडे स्थातंरीत करण्याची मागणी.  कन्हान : – गट ग्राम पंचायत घाटरोहणा (येसंबा) व गट ग्राम पंचायत वराडा (वाघोली) शिवारा लगत येसंबा  गावा जवळ गुप्ता कोल वासरी महा मिनरल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याच वर्षी सुरु झाली असुन ही कंपनी गावापासुन ५०० मीटर अंतरावर असुन कंपनीत पोक लँड व जेसीबी मशीनने उघडयावर कोळशा बारीक करून […]

नागपूर – डॉ.आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी नागपूर येथील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील माजी सार्जंट हरीश ढोबळे यांची नुकतीच नियुक्ती इंडियन कोस्ट गार्डच्या असिस्टंट कमांडंटपदी करण्यात आली आहे. ते सावनेर तालुक्यातील केळवद या छोट्याशा गावातील असून ढोबळेंनी एन.सी.सी च्या ‘सी’ सर्टिफिकेट परीक्षां ‘अ’ श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या इंडियन कोस्ट गार्ड मधील नियुक्तीबद्दल त्यांचे नागपूर NCCचे कमांडर ग्रुप कॅप्टन एम.कलीम […]

नागपूर : थोर स्वातंत्रय्‍ सैनिक सामाजिक चळवळीचे प्रणेते, शिक्षक आणी श्यामची आई सारख्या कित्येक पुस्तकांचे लेखक साने गुरुजी यांच्या जन्मदिना निमित्त मा.उपमहापौर श्रीमती मनिषा धावडे, नगरसेविका श्रीमती हर्षला साबळे व नगरसेवक श्री.प्रमोद चिखले यांनी सकाळी बालोद्यान, सुभाष रोड स्थित साने गुरुजी यांच्या प्रतिमेला म.न.पा.तर्फे पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.             या प्रसंगी माजी नगरसेवक मनोज साबळे, मिलीन्द येवले, संजय राय, हेमंत गावंडे, राकेश गुप्ता, किशोर […]

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित लसीकरण लकी ड्रॉची सोडत महापौर राखी कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात बालकांच्या हस्ते कुपन काढून विजेत्यांची घोषणा करण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाचा टक्केवारी वाढावी व नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून लसीकरण बंपर लकी ड्रॉची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार दि. १२ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान […]

-स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे ‘हितगुज’ कार्यक्रमात माधुरी साकुळकर यांचे प्रतिपादन नागपूर. मुलीच्या लग्नाचे वय 21 करण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. याच सूत्राला धरून आज लग्नाचे वय या विषयावर संस्थेने हितगुज या सदराखाली कार्यक्रम आयोजित केला होता. आजच्या युगात मुलीचा लग्नाचा विचार करताना तिची मानसिक तयारी, शरिराची प्रगल्भता बघूनच मुलींच्या लग्नाचा विचार करावा, असे प्रतिपादन स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या माधुरी साकुळकर यांनी यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना केले. अखिल भारतीय […]

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात जानेवारी महिन्यात ३ तारखेपासून पुढील २१ दिवस जॅपनीज एन्सेफलायटिस (जेई) प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. पालकांनी आपल्या एक ते पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.  लसीकरण मोहिमेची अमलबजावणी करण्यासाठी मनपा स्तरावर समन्वय समितीची बैठक सभागृहात पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, मुख्य वैद्यकीय अधिकारी वनिता गर्गेलवार, जागतिक आरोग्य […]

-नागरिकांनी जागृत राहून वस्तू खरेदी करावे – उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांचे नागरीकांना आवाहन..  रामटेक :- राष्ट्रिय ग्राहक दीन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो .२४ डिसेंबर १९८६  ला या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तहसील कार्यालय रामटेक येथे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांच्या अध्यक्षतेखाली , पुरवठा विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दीन साजरा करण्यात […]

-राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा भंडारा : स्वत:च्या व कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू व सेवा खरेदी करतो. म्हणजेच आपण ग्राहक होय. ग्राहक म्हणून आपण कोणतीही वस्तू खरेदी केल्यास बील घेणे गरजेचे आहे. कोरोना कालावधीत ऑनलाईन खरेदी वाढली असून खरेदी करतांना ग्राहकांचे हक्क व कर्तव्याबाबत ग्राहकांना माहिती असण्याबरोबरच आपल्या हक्कांबाबत जागरुक राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष […]

रामटेक – पाचशे वर्ष झालीत जरी सद्गुरु आहेत समाधी भितरी ,श्रद्धा भाव विश्वासापरी ,दर्शन देती आजही अशा या पाचशे वर्ष पूर्व झालेल्या सद्गुरु समाधीचे नुतनीकरण या वर्षी सन 2021 ला करण्यात आले .आणि त्याचे लोकार्पण या सद्गुरूच्या नवरात्रात करण्यात येत आहे .व्हाईट मार्बल ची ही पांढरी शुभ्र उभी समाधी,वर तुळशीवृंदावन . मध्यभागी भगवान नारायण काळ्या पाषाणाच्या मूर्तीत विराजमान आहेत.मार्बलवर कोरलेले […]

रामटेक :- स्वच्छतेचा सुवर्णमहोत्सवा अंतर्गत श्रीराम गड मंदिर परिसर रामटेक , तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन ,दिवाणी न्यायालय ,भूमी अभिलेख कार्यालय येथे   उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांच्या अध्यक्षतेखाली विविध सामाजिक संघटना यांच्या तर्फे गडमंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी  उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते , तहसीलदार बाळासाहेब मस्के , परिषद च्या प्रभारी मुख्याधिकारी अर्चना वंजारी , एसएनटी कॉलेजच्या प्राचार्या संगीता टक्कमोरे , लाड , […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com