– हजारो स्पर्धकांनी दौड स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन !  मोर्शी :- वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विदर्भस्तरीय ‘आझादी की दौड ‘ स्पर्धेचे आयोजन दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी सात वाजता केले आहे. साडे चार किलोमीटर दौड असणारी ही स्पर्धा दोन गटांत होणार आहे. ‘अ’ गटात १० वर्षावरील […]

नागपूर :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्यसाधून नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते नाल्यावरील सुरक्षा जाळीवर साकारण्यात आलेल्या “इको ब्रिक्स” कलाकृतीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त अजय चारठणकर, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, नागपूर @ 2025 चे समन्वयक निमेश सुतारीया प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी कलाकृतीचे कौतुक केले. नागपूर महानगरपालिकेद्वारा नागपूर @ […]

यवतमाळ :- स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या बहुभाषिक संकेतस्थळाचे महसूल भवन येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. पर्यटकांना प्रोत्साहन देण्यासोबतच टिपेश्वर अभयारण्याची माहिती जाणून घेण्यासाठी हे संकेतस्थळ अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी पालकमंत्री म्हणाले. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याने संकेतस्थळ https://tipeshwarwildlife.com असे आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, वन्यजीवचे विभागीय वन अधिकारी उत्तम […]

– पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत जिल्हा वार्षिकचा आढावा यवतमाळ :- जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी दिला जातो. बरेच लोकप्रतिनिधी विविध लेखाशिर्षाखाली निधी मंजूर करून आणतात. त्यामुळे या योजनेतून मंजूर निधी कोणत्याही परिस्थितीत अखर्चीत राहता कामा नये. विशेषत: जिल्हा परिषदेंतर्गत यंत्रणांनी निधी वेळेत खर्च होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. नियोजन भवन येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन […]

Ø मुख्यमंत्री भावाशी संवादाने महिला भारावल्या Ø जिल्ह्यात अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा यवतमाळ :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे या भावाने दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यभर आपल्या लाडक्या बहिणींशी संवाद साधला. जिल्ह्यातील 150 बहिणी या संवादात सहभागी झाल्या होत्या. या संवादाने बहिणी अगदी भारावून गेल्या […]

– मदतकक्षाद्वारेही करण्यात येते मदत – https://pandal.cmcchandrapur.com  येथे भेट देऊन करता येतो ऑनलाईन अर्ज   चंद्रपूर  :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाप्रसंगी सार्वजनीक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या या एकाच ठिकाणाहुन मिळाव्या यासाठी एक खिडकी प्रणाली सुरु करण्यात आली असुन मनपा मुख्य इमारत येथे गणेश मंडळांसाठी मदतकक्षसुद्धा सुरु करण्यात आला आहे. येत्या ७ सप्टेंबरपासुन शहरात दहा दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेश मंडळांना […]

मुंबई :- कोलकाता येथे एखाद्या सैतानालाही लाजवेल अशी बलात्काराची घटना घडूनही या बलात्काऱ्यांच्या विरोधात राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा, शरद पवार, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, असदुद्दीन ओवैसी ही मंडळी एक शब्दही काढत नाहीत. अशा बलात्काऱ्यांच्या, लव्ह जिहाद्यांच्या विरोधात लढण्याचा भारतीय जनता पार्टी चा निर्धार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी शुक्रवारी सांगितले. भाजपा प्रदेश […]

– तिरंगा ट्रिब्युट,तिरंगा मेला व सांस्कृतिक कार्यक्रम साजरा चंद्रपूर :- भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवार १५ ऑगस्ट रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते मनपा मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आयुक्त यांनी सांगितले की,या स्वातंत्र्य दिनी प्रत्येक नागरिकाने आपल्या देशाला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प घ्यावा व त्यादृष्टीने आपले योगदान निश्चित करावे.राष्ट्रध्वजाचे महत्व सर्वांच्या मनात अधोरेखित करण्याच्या दृष्टीने […]

– भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची माहिती मुंबई :- महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने घोषित केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा 3 हजार रुपयांचा पहिला हप्ता लाडक्य़ा बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे. या योजनेबद्दल माताभगीनींच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या रविवारी 18 ऑगस्ट रोजी राज्यातील लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाने या उपक्रमाला व्यापक […]

मुंबई :- माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांना स्मृतिदिनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात विनम्र आभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला, प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ता मोहन बने आदी उपस्थित होते.

– 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा – विविध श्रेणींमध्ये एकूण 56 पुरस्कार – महाराष्ट्राला पाच पुरस्कार नवी दिल्ली :- ‘ वाळवी ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा, ‘मर्मर्स ऑफ द जंगल या माहितीपटला नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार, “आणखी एक मोहेन्जो दडो” या या माहितीपटला सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा, ‘वारसा’ (लेगसी)’ या माहितीपटला सर्वोत्तम […]

– मॅग्नेट प्रकल्प- (Maharashtra Agribusiness Network- MAGNET) महाराष्ट्र राज्यात आशियायी विकास बॅकेच्या (ADB) सहाय्याने डाळींब, केळी, संत्रा, मोसंबी, सिताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी व मिरची (हिरवी व लाल), आंबा, काजू, लिंबू, पडवळ व फुलपिके या 15 पिकांची उत्पादन ते ग्राहकांपर्यंत वितरण अशा एकात्मिक मुल्य साखळ्यांचा विकास करण्यासाठी मॅग्नेट प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत रु.416.71 कोटी (चारशे सोळा कोटी […]

मुंबई :- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिनांक ७ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर दि.३१.०८.२०२४ पूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत […]

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपुर मेट्रो रेल परियोजना) नागपुर :- भारत के ७८ वें स्वतंत्रता दिवस के मौके पर जहां हर जगह तरह-तरह के जश्न मनाए जा रहे हैं, मेट्रो मेट्रो भवन – में आयोजित एक समारोह में मेट्रो के निदेशक(वित्त) हरेंद्र पांडे ने तिरंगा फहराया और तिरंगे झंडे को सलामी दी। इस अवसर पर उपस्थित अधिकारियों एवं कर्मचारियों […]

मुबंई :- महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ५.७ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड १५ सप्टेंबर, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. १३ सप्टेंबर, २०२४ रोजी (१४,१५,१६ रोजी सुट्टीचे दिवस असल्याने) सममूल्याने परतफेड करण्यात येईल. “परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी […]

· कल्याण डोंबिवली परिसराची भविष्यातील पाण्याची गरज ओळखून नियोजन करावे मुख्यमंत्र्यांचे निर्देश · कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई :- मुंबई, ठाण्यानंतर आता कल्याण- डोंबिवली या शहरात वेगाने विकास होत आहे. हे लक्षात घेऊन येथील नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे शहराप्रमाणे सर्व योजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व यंत्रणांना दिले. तसेच भविष्यात […]

– एआय आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप करावे – शहरी भागात बचत गटांची संख्या वाढवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई :- राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीयस्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप करावे. शहरांमध्ये बचतगटांची संख्या वाढवावी. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मैदांनावर सुटीच्या दिवशी बचतगटांसाठी स्टॉलची व्यवस्था करून द्यावी. ग्रामीण भागातील बचत […]

– अंबाझरी पोलीस ठाणे, नागपूर शहर नागपूर :- पोलिस ठाणे अंबाझरी येथील फुटाळा तलाव येथे आज दिनांक 16/08/2024 रोजी दुपारी 13.15 वाजताचे सुमारास मुलगी नावे गायत्री सुभाष सुपटकर वय 18 वर्ष राहणार न्यू नरसाळा ,कृष्णनगरी च्या बाजूला, नागपूर ही राहते घरी वाद झाल्यामुळे रागाचे भरात येऊन फुटाळा तलाव येथे उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला असता पेट्रोलिंग वरील बीट मार्शल […]

नागपूर :- फिर्यादी नामे पुष्पा पांडुरंग चौधरी, वय ६५ वर्ष, रा. मोहखेडी ता. मौदा जि. नागपूर ही मुलीचे गावी उमरेडला जाण्याकरीता मौदा बसस्टॉप येथे वाट पाहत उभी असताना अनोळखी मोसास्वार आरोपी हा तेथे येवुन मी मांढळ येथील असुन उमरेडकडे जात आहे. तुम्हाला मोसाने उमरेडला सोडतो. फिर्यादीला मोसावर बसवून जात असता सोनपुरी गावाजवळ तिला फोन आल्याने आरोपीने मोसा थांबवुन तिला तुमचे […]

नागपूर :-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्यादिनी उल्लेखनीय कामगिरीसाठी नागपूर ग्रामीण आस्थापनेवरील 10 पोलीस अधिकारी व 02 पोलीस अंमलदार यांना विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले, सिव्हील लाईन येथील पोलीस भवन येथे झालेल्या ध्वजारोहण समारंभा दरम्यान पदक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला नागपूर शहर येथील पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, विभागीय […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com