संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – अध्यक्षपदी ॲड. अविनाश भिमटे आणि सचिव पदावर ॲड. प्रवीण गजबे विजयी. कामठी :-नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी, अग्रणी आणि प्रतिष्ठित असलेल्या कामठी वकील संघावर ॲड. डी. सी. चहांदे यांच्या नेतृत्वातील पॅनलने सर्व नऊ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व कायम केले आहे. कामठी वकील संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्ष पदाचे उमेदवार ॲड. अविनाश भिमटे यांनी प्रतिस्पर्धी ॲड. महेश फालेकर […]

Nagpur :-The 78th Independence Day was celebrated with traditional fervor and gusto at Bhonsala Military School and Bhonsala Sainik School, Nagpur on 15th August 2024. All the Cadets, the Staff and a large number of parents were present during the occasion. Col Baljit Singh, Headquarters Uttar Maharashtra & Gujarat Sub Area, was the Chief Guest on the occasion. The Celebrations […]

– केंद्रीय मंत्र्यांनी मानले शिंदे, फडणवीस, अजित पवार आणि विखे पाटलांचे आभार  नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने 2016 मध्ये सुरू झालेल्या विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाला (व्हीएमडीडीपी) मिळालेले यश लक्षात घेता, या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्र शासनाने 149 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या सहकार्याबद्दल गडकरी यांनी हा निधी मंजूर […]

गडचिरोली :- जिल्हयात 12 तालुक्यापैकी कोरची, देसाईगंज व मुलचेरा हया तीन तालुक्यात बाल उपचार केन्द्र (CTC) नव्हते. त्यामुळे सदर तालुक्यातील 0 ते 6 वर्षे वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांना उपचाराकरिता दवाखान्यात भरती करणे शक्य होत नव्हते. सदर बाब विचारात घेता गडचिरोली जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या संकल्पनेतुन अंगणवाडीतील तीव्र कुपोषण बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्याकरिता जिल्हा परिषदेच्या “जिल्हा निधीतून […]

– संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आवाहन नागपूर :- येत्या २० ऑगस्ट रोजी नागपूर शहराचे माजी महापौर तथा सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी यांचा वाढदिवस आहे. विविध सामाजिक प्रकल्पांच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत स्वीकारणाऱ्या संदीप जोशी यांचा वाढदिवस सामाजिक कार्याद्वारेच साजरा व्हावा याकरिता पुष्पगुच्छ, केक, भेटवस्तू न आणता त्यांच्या सामाजिक कार्यात हातभार लावावा, असे आवाहन जोशी यांचे स्वीय सहायक नीरज दोंतुलवार […]

– लाल वादळ येणार नागपूर :-अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरात “महिला न्याय आंदोलन” दि. २९ ॲागष्ट २०२४ रोजी आयोजीत करण्यात आले आहे, त्याची पुर्व तयारी नागपूर शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्ष ॲड. नंदा पराते याच्या नेतृत्वात सुरू करण्यात आले. या महिला न्याय आंदोलनाच्या पुर्व तयारीसाठी देवडिया […]

– यूपीएससी 2022 च्या निकालात आपले 200 हून अधिक उमेदवार उत्तीर्ण झाल्याचा संस्थेने केला होता दावा, प्रत्यक्षात 171 उमेदवारांची निवड – श्रीराम आयएसएस प्रशिक्षण संस्थेने दिशाभूल करणारी जाहिरात तत्काळ बंद करावी, सीसीपीएसचे आदेश नवी दिल्ली :- श्रीराम आयएएस प्रशिक्षण संस्थेने यूपीएससी 2022 च्या निकालासंदर्भात दिशाभूल करणारी जाहिरात केल्याप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) संस्थेवर 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. […]

– पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा, यांनी भूषवले एमपॉक्स सज्जतेचा आढावा घेणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद – तात्काळ शोध लागण्यासाठी अधिक जास्त देखरेखीची केली सूचना – चाचणी प्रयोगशाळा पूर्णपणे सज्ज स्थितीत – या रोगाबाबत प्रतिबंधात्मक सार्वजनिक उपाययोजनांसंदर्भात जागरुकता अभियान हाती घेण्यात येणार नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी एमपॉक्स परिस्थितीवर सातत्याने देखरेख करत आहेत. पंतप्रधानांनी सूचना केल्यानुसार पंतप्रधानांचे प्रधान […]

नवी दिल्ली :- उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज अवयवदानाचे सखोल महत्त्व अधोरेखित केले. अवयवदान म्हणजे एक आध्यात्मिक कृती आणि मानवी स्वभावाच्या नैतिकतेचे सर्वोच्च उदाहरण आहे, असे त्यांनी सांगितले. अवयवदान शारीरिक औदार्यापलीकडे जात असून करुणा आणि निःस्वार्थ वृत्तीची सखोल मूल्ये प्रतिबिंबित करते, असे ते म्हणाले. Organ donation is highest moral exemplification of human nature! कहीं न कहीं कुछ रुकावट है- जाने […]

नवी दिल्ली :- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज 18 ऑगस्ट 2024 रोजी तामिळनाडूमध्ये चेन्नई येथे नव्याने बांधलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या अत्याधुनिक सागरी बचाव समन्वय केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन केले. त्यांनी चेन्नई बंदर परिसर पुद्दुचेरीमधील कोस्ट गार्ड एअर एन्क्लेव्ह येथे असलेल्या प्रादेशिक सागरी प्रदूषणरोधी कारवाई केंद्राचा देखील दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ केला. सागरी सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षणासाठी देशाच्या वचनबद्धतेला बळकटी देत, भक्कम […]

– सेवा के सिद्धांत से पत्रकारिता निभाई – पुरोहित नागपुर :- पंजाब के पूर्व राज्यपाल बनवारीलाल पुरोहित ने कहा कि नवभारत-नवराष्ट्र के प्रधान संपादक विनोद माहेश्वरी की पत्रकारिता सेवा के सिद्धांत से ओतप्रोत थी. पत्रकारिता और प्रबंधन एक साथ संभालने वाले विलक्षण प्रतीभा के धनी थे. प्रेस क्लब आफ नागपुर, पब्लिक रिलेशन्स सोसायटी आफ इंडिया (पीआरएसआई) की ओर से प्रेस […]

– रक्षाबंधनची ओवाळणी मिळाल्याने महिलांच्यामध्ये आनंदाचे वातावरण मुंबई :- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना शासनाची अत्यंत महत्चकांक्षी योजना आहे. राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे तसेच कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबुत करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना जाहिर केली. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन मुंबई शहरचे […]

– लाडक्या भावाकडून रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण – लाडक्या बहिणींच्या जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे हीच या भावाची इच्छा-मुख्यमंत्री पुणे :- महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात […]

– शनिवार को झूलोत्सव में जादुई हांडी के होंगे दर्शन नागपुर :-श्री राधाकृष्ण मंदिर, वर्धमान नगर में सावन झूलोत्सव जारी है। इसमें अनेक आकर्षक झांकियां दर्शन के लिए बनाई जा रही है। शुक्रवार को यमुनाजी में भगवान श्री राधाकृष्ण के श्रीविग्रह के भ्रमण की सुन्दर झांकी प्रस्तुत की गई | विशाल टैंक में यमुनाजी साकार लग रही थीं। इससे पूर्व […]

उमरेड  :- येथील स्टाफ उमरेड ह‌द्दीत पेट्रोलींग करीत असताना गोपनीय सुत्राद्वारे माहिती मिळाली की, ओम साई प्लाझा कॉम्प्लेक्स अड्याळवाले ले आउट परसोडी उमरेडच्या बाजूला असलेल्या गल्लीत एका इसमाने दारूचा स्टॉक ड्राय डे च्या दिवशी विक्री करीता जमा करून ठेवला आहे. अशी माहिती मिळाल्याने स्टाफसह अड्याळवाले ले आउट परसोडी येथील ओम साई प्लाझा कॉम्प्लेक्स येथे रेड कारवाई करून आरोपी नामे दयानंद […]

नागपूर :- नागपूर ग्रामीण घटकात वयोवृध्द महिलांना गंडा घालून त्यांची फसवणुक करणारी आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांची टोळी मागील काही दिवसांपासून सक्रिय झाली होती. या टोळीतील गुन्हेगार वयोवृध्द महिलांना एकटे गाढून त्यांना पैश्याचे आमिश दाखवून त्यांचे अंगावरचे दागीने हातचालाखीने उतरवित असायचे व संधी साधून पसार होत व्हायचे, नागपूर ग्रामीण जिल्हयात मागील एक महिण्यांपासून कळमेश्वर, काटोल, खापरखेडा, मौदा या ग्रामीण भागात वयोवृध्द महिलांना […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- फुकट नगर प्रभाग क्रं.४ कांद्री- कन्हान चे रहिवासी नंदकिशोर साहनी चा दिवाळीत जुगार खेळण्यावरून आरोपीशी भांडण झाले होते. तेव्हा त्यास जेल झाली. आता जेल मधुन सुटुन आल्यावर फिर्यादीच्या घरी तलवार घेऊन जाऊन घराचा दरवाजा तोडुन शिविगाळ करून जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. तसेच काकाच्या घराचा दरवाजा तोडुन त्यांच्या मुलीला शिविगाळ करित विट फेकुन मारल्याने […]

– प्रत्येक पात्र महिलेला योजनेचा लाभ मिळणार– आमदार डॉ. देवराव होळी गडचिरोली :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ जिल्ह्यातील 1 लाख 33 हजार बहिणींना मिळाला असून त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ वितरण सोहळा आज नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेच्या […]

नागपूर :- महाराष्ट्र राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देउन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी महत्वकांक्षी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध ४३३ पदांसाठी २६५ प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली आहे. उर्वरित १६८ पदांसाठी लवकरच नियुक्ती प्रक्रिया केली जाईल. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, मनपातर्फे आजवर २६५ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीचे […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com