– Governor administers Sadbhavana Day Pledge Mumbai :- The Governor of Maharashtra C.P. Radhakrishnan administered the ‘Sadbhavana Day Pledge’ to the officers and staff of Raj Bhavan on the occasion of the birth anniversary of the late Prime Minister of India Rajiv Gandhi at Raj Bhavan Mumbai on Tue (20 Aug). Earlier the Governor offered floral tributes to the portrait […]

– बँकांनी योजनेच्या रकमेतून कपात करू नये गडचिरोली :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ३१ जुलै पर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार १७ ऑगस्ट रोजी लाभ वितरण करण्यात आले आहे. ई-केवायसी (आधार सिडींग) अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा 31 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील सर्व लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खात्याची ई-केवायसी प्रक्रीया […]

– लोणावळा शहरासाठी विविध ९ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प – खंडाळ्यासाठी ५ एमएलडीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला गती द्या – उपमुख्यमत्री अजित पवार यांचे निर्देश – लोणावळा हद्दीतील भांगरवाडी-नांगरगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या उर्वरित कामांच्या भूसंपादनासाठी १५ कोटी रुपयांचा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही मुंबई :- पुणे जिल्ह्यातील लोणावळा, खंडाळा ही राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे असून येथे येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळण्यासाठी […]

नागपूर :- पोलीस ठाणे धंतोली हद्दीत प्लॉट नं. ५, विकास नगर, साई मंदीर मागे, वर्धा रोड, धंतोली, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे पुरूषोत्तम रामचंद्र भेदरकर वय ८५ वर्ष हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन परिवारासह गोवा येथे गेले होते. फिर्यादीचे वाहन चालक सकाळी घर चेक करण्यास आले असता, दाराचा कडी कोंडा व कुलूप तुटलेले होते. कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे […]

नागपूर :- सद्या समाज माध्यमावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ०२ व्यक्ती दिसत असुन, त्यातील एक व्यक्ती हा पोलीस गणवेशात तर, एक व्यक्ती हा साधा पोशाख परीधान केलेला असुन, ते जुगार खेळताना धुम्रपान करीत असल्याचे दिसुन येत आहे. तसेच, हा कीडीओ हा कळमना पोलीस ठाणे येथील असलेबाबत आणि हा व्हिडीओ तकारकत्यनि काढल्याचा संदेश त्या व्हीडीओ मध्ये लिहुन दिसुन येत […]

नागपूर :- पोलीस आयुक्तालय, पोलीस भवन येथील ऑडीटोरियम मध्ये नागपूर शहर पोलीस व प्रजापीता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय यांच्या संयुक्त वि‌मानाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. रविन्द्रकुमार सिंपल पोलीस आयुक्त नागपूर शहर, अश्वती दोर्जे सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर तसेच प्रजापीता ब्रमाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ब्रम्हकुमारी दिदी मनमोहीनी यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाची रूपरेखा सहा पोलीस निरीक्षक अमोल दौड यांनी […]

Ø 50 हजार महिला उपस्थित राहणार Ø महिलांसाठी हजार बसेसची व्यवस्था यवतमाळ :- महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत शनिवार दि.24 ऑगस्ट रोजी किन्ही, यवतमाळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे. प्रशासनाच्यावतीने या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु असून जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी आज तयारीचा आढावा घेतला. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उपवनसंरक्षक […]

नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात आज ‘सद्भावना दिवस’ साजरा करण्यात आला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती देशभर सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात येते. या औचित्याने आयोजित कार्यक्रमात प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दीपाली मोतीयेळे यांनी उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांना सद्भावना दिवसाची शपथ दिली. उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार एन.एम.ठाकरे, नायब तहसिलदार आर.के.दिघोडे यांच्यासह अधिकारी -कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

– दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांना अभिवादन मुंबई :- दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली. राज्यपालांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. “जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता […]

नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत प्लॉट नं. ७६, महाजन ले-आउट, लक्ष्मीनारायण मंदीर समोर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे विजय केशवराव कुकडे वय ५५ वर्ष यांनी त्यांचे शेतात विज पुरवठा आणने साठी मौजा विहीरगाव, सर्वे नं. १६५/१, सुनिल भेंडे यांचे शेतात एकुण ७ लोखंडी पोल व ईलेक्ट्रीक साहित्य असा एकुण किंमती अंदाजे १,७५,०००/- रू. चा मुद्देमाल घटनास्थळी आणून ठेवला असता […]

मुंबई :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, २०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती २८ व २९ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ८.३० वा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीस अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुलाखतीच्या […]

– उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली सद्भावना दिनाची प्रतिज्ञा मुंबई :- माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येते, यानिमित्त उपमुख्यमंत्री पवार यांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक […]

– मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा मुंबई :- बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी […]

नागपुर :- दिनांक १८.०८.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०४ केसेसे मध्ये एकुण ०४ ईसमांवर कारवाई करून ३,५३०/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार कायद्यान्वये ०३ केसमध्ये २३ ईसमांवर कारवाई करून रू. १७,३६०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण २.८४२ वाहन चालकांवर कारवाई केली. एकूण रू. […]

नरखेड :- दिनांक १८/०८/२०२४ रोजी नरखेड शहरात अवैद्यरित्या दारू विक्री होत असल्याबाबत गोपनिय माहिती वरून पोलीस पथकाने नरखेड शहरातील ईसम नामे दिनेश सोमकुंवर याचे राहत्या घरी अवैधरित्या दारू विक्री बावत रेड केली असता त्याचे राहते घरात १५ लिटर मोहाफुल गावठी दारू किमती ७५०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरूध्द पोस्टेला महा, दारूबंदी कायदा अन्यये गुन्हा नोंद केला. दिनांक १८/०८/२०२४ रोजी […]

मौदा :- पोलीस स्टेशन मौदा हहित पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली की, मौजा दिघोरी काळे शेत शिवारात काही ईसम हे ५२ ताशपत्त्यावर पैश्याची बाजी लावुन हारजितचा जुगार खेळत आहे. अशा माहितीवरुन दिघोरी काळे शेत शिवारात गेलो असता काही ईसम हे पडीत शेतात तासपत्त्यावर जुगार खेळतांनी दिसले. यावरुन त्यांना घेराव टाकुन पकडण्यास गेलो असता काही ईसम मौक्कावरुन पळुन […]

मौदा :- पोलीस स्टेशन मौदा हद्दित पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, एक इसम ॲक्टिव्हा गाडीने जयस्तंभ चौका कडुन बस स्टॉप कडे देशी दारुची अवैधरित्या विनापरवाना वाहतुक करीत असल्याची माहीती मिळाल्याने जयस्तंभ चौकात नाकाबंदी करुन होन्डा अॅक्टिव्हा मोपेड क्र. MH-40/AS-0510 चे चालक नामे नितीन लक्ष्मीनारायण जैयस्वाल, वय ४० वर्षे, राह. कृष्ण मंदीर जवळ मौदा याला पकडण्यात आले, त्याचे […]

नागपूर :-फिर्यादी नामे लल्लु रहीमआले यादव वय ३५ वर्ष रा. क्वार्टर नं १५४ नविन कॉलनी चनकापुर ग्राउंड समोर ता. सावनेर हे मिलन चौक चनकापुर येथील पुजा बार रेस्टॉरेंट येथे मॅनेजर म्हणून काम करतात. फिर्यादी हे पुजा वार रेस्टॉरेंट येथे कामावर हजर असतांना यातील आरोपी नामे १) ओमप्रकाश शिवेदी वय २३ वर्ष २) हर्षित वर्मा वय अंदाजे २४ वर्ष दोन्ही रा. […]

उमरेड :- पोलीस उमरेड येथील स्टाफ पोलीस स्टेशन उमरेड ह‌द्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, बायपास चौक उमरेड तसेच गांगापूर उडाण पुलीया उमरेड येथे ०३ ट्रक टिप्परद्वारे रेतीची चोरटी अवैधरीत्या विनारॉयल्टी वाहतूक होत आहे. अशा मिळालेल्या विश्वसनिय माहिती वरून नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता स्टाफसह बायपास चौक उमरेड तसेच गांगापूर उडाण पुलीया उमरेड येथे १) अशोक ले-लॅन्ड […]

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (19) रोजी शोध पथकाने 75 प्रकरणांची नोंद करून 31700 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com