– उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत शासन निर्णय जारी  मुंबई :- शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठीच्या  उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले असून या उपायोजनांशी तडजोड केली जाणार नाही, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अलीकडील काळात काही अनुचित घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन […]

– पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची व्यवस्थापनाला सूचना मुंबई :- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील बामणी प्रोटीन्स कंपनी कामगारांच्या हितासाठी सुरू होणे आवश्यक आहे. कामगारांनीही कंपनी व्यवस्थापनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबतीत राज्य शासन आणि स्थानिक जिल्हा प्रशासनही आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मंत्रालयात बामणी […]

– राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महाप्रीत आणि जिल्हा परिषद यांच्या दरम्यान करार मुंबई :-  चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २० ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना आता सौर ऊर्जेची जोड मिळणार आहे. त्यामुळे विजेच्या बिलामध्ये बचत होणार आहे. सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महात्मा फुले नविनीकरणीय […]

मुंबई :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते राज्यगीत शिल्पाचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यगीत या शिल्पावर कोरले असून, महाराष्ट्रात असे शिल्प प्रथमच उभारण्यात आले आहे. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीमार्फत नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हे शिल्प स्थापित करण्यात आले आहे. आपल्या राज्यगीताला एक सुवर्ण इतिहास आहे, […]

– राज्य सांस्कृतिक पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२४ अनुराधा पौडवाल यांना प्रदान – राज्याच्या १३ कोटी जनतेच्या वतीने देण्यात येणारे  – राज्य मराठी चित्रपट पुरस्कार अनमोल – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार – ५८ व ५९ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबई :- मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे समजले जाणारे राज्य शासनाचे महाराष्ट्र […]

नवी दिल्ली :- स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित मुद्दयांवर, मंत्री समूहाची तिसरी बैठक नॉर्थ ब्लॉक येथे आज बोलविण्यात आली होती. गोवा राज्याचे मुख्यमंत्री, प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली व यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने महिला व बाल विकास मंत्री, अदिती तटकरे सहभागी झाल्या. या बैठकीत बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, सुरेश खन्ना (अर्थमंत्री, उत्तर प्रदेश), हरपाल एस चीमा (अर्थमंत्री, पंजाब), […]

नवी दिल्ली :- पीएम गतिशक्ति योजनेच्या अंतर्गत नेटवर्क योजना गटाच्या (NPG) 77 व्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिकयेथील प्रस्तावित मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्कासह सहा महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. या प्रकल्पांमध्ये गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, आणि अंडमान आणि निकोबार द्वीपसमूहातील विविध प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील परिवहन क्षमतेत अधिक सुधारणा होईल,आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना […]

संदीप कांबळे, विशेष, प्रतिनिधी  कामठी :- कामठी शहरातील व कामठी शहरालगत असलेल्या पारंपारिक मातीचे मूर्तिकार व कारागीर यांचा चरीतार्थ त्यांचे व्यवसायावरच अवलंबून असून अत्यंत परिश्रमाने घाम गाळून तयार केलेल्या मुर्त्या व अन्य सामग्री सजावटीचे सामान सणासुदीला व श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, लक्ष्मीपूजन या सर्व सणात आवश्यक असलेल्या पूजेच्या देवी-देवतांच्या तयार केलेल्या मुर्त्या,व अन्य साहित्य विक्री करिता नगर परिषदेने कोणत्याच प्रकारची व्यवस्था […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नागपूर शहराचे उपनगर मानले जाणाऱ्या कामठी शहराला दोन दोन आमदार लाभूनही कामठी शहर अजूनही मूलभूत सोयी सुविधांसह विकासापासून वंचीत आहे .तेव्हा कामठी शहरातील सर्वसामान्य जनतेच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित व रखडलेल्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी कामठी नगर वासियाच्या वतीने कामठी नगर विकास कृती समिती,कामठीने राजकुमार उर्फ सुगत रामटेके यांच्या नेतृत्वात कामठी तहसील कार्यालय समोर […]

– नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी नागपूर महानगरपालिका कार्यतत्पर आहे. मनपाद्वारे 1 सप्टेंबरपासून शहरात “आत्मनिर्भर वार्ड” संकल्पना राबविण्यात येणार आहे, आत्मनिर्भर वार्ड संकल्पनेच्या अनुषंगाने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त […]

नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तनदिन, अशोक विजयादशमीच्या तीन आठवड्यांपूर्वी दीक्षाभूमी येथील मुख्य स्टेजचे संपूर्ण बांधकाम करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पाठविले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. धम्मचक्र प्रवर्तन दिन, अशोक विजयादशमीला दीक्षा […]

– नळाचे मीटर काढुन सुरु होता पाण्याचा वापर चंद्रपूर :- नळावरील मीटर काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या व टिल्लु पंपद्वारे पाण्याचा गैरवापर करणाऱ्या ३ नळ जोडणीधारकांवर चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली असुन त्यांचे नळ कनेक्शन खंडीत करून दंड ठोठाविण्यात आला आहे.दंड न भरल्यास सदर नळजोडणी धारकांना काळ्या यादीत टाकल्या जाणार आहे. मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) […]

बुट्टीबोरी :- पोस्टे अप क्र. ५८३/२३ कलम ३९५, ५०४, ५०६, ३२३ भादंवीचा गुन्हा दिनांक १३/८/२०२३ रोजी पहाटे तीन ते साडेतीन वाजता दरम्यान दाखल असून त्यातील एक वर्षांपासून फरार आरोपी नामे करण सिंग कल्याण सिंग राजपूत वय ३८ वर्ष राहणार सिडको कॉलनी प्लॉट नंबर ८६ सेक्टर जी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर यास गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून दिनांक १२/८/२०२४ रोजी सीडको येथून ताब्यात […]

नागपूर :-फिर्यादी रिजवाना आसीफ शेख वय ३६ वर्ष रा. जाफर नगर, रोज कॉलोनी, गिट्टीखदान, नागपूर यांनी तसेच त्यांची आई नामे फरीदा आबू शेख यांनी दिनांक १०.०६.२०२० रोजी पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत गरीब नवाज चौक, खरबी येथील थ्री लॅण्ड डेव्हलपर्स चे ऑफीस मध्ये आरोपी अंसार रहीम बेग मिर्जा वय ४६ वर्ष रा. प्लॉट नं. १०७, रोशनवाग, खरबी, नागपूर याचे कडुन पहन […]

नागपूर :- गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार रोहीत काळे यांना मिळालेली माहिती व सायबर टिमचे विशेष सहकार्याने पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत, लोहाना भवन जवळील, हिवरी नगर गार्डन समोरील रस्त्यावर, सार्वजनिक रोडवर एम.डी पावडरची देवान घेवान होणार आहे अशा मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून पाळत ठेवुन, सापळा रचुन तिन इसमांना ताब्यात घेतले. त्यांना त्याचे नांव […]

यवतमाळ :- सोयाबीन पिकावर विषाणूजन्य पिवळा मोझॅइक रोगाचा दरवर्षी कमीअधिक प्रमाणत प्रादुर्भाव दिसून येतो. असा प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकऱ्यांनी उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पिवळा मोझॅइकची लक्षणे : रोगाच्या सुरुवातीला पानावर पिवळ्या रंगाचे छोटे-छोटे चट्टे दिसतात, त्यानंतर पानावर चमकदार पिवळ्या हिरव्या रंगाचे मोठ्या आकारचे चट्टे दिसतात व पाने पिवळ्या रंगात बदलतात. झाडे खुरटी व खुजी राहतात. रोगग्रस्त झाडाला फुलोरा […]

Ø जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा Ø आढावा बैठकीला आमदारांची उपस्थिती Ø स्टेड, मंडप उभारणीच्या कामाला गती Ø व्यवस्थेसाठी मंडपाचे 25 सेक्टरमध्ये विभाजन यवतमाळ :- यवतमाळ शहरानजीक किन्ही येथे मोकळ्या मैदानात दि.24 ऑगस्ट रोजी आयोजित महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे. महसूल भवन येथे आज आ.मदन येरावार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी तयारीचा आढावा घेतला. बैठकीला आमदार व जिल्हाधिकाऱ्यांसह […]

सावनेर :- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या राज्यस्तरीय उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थी संवाद अभियान राज्यभर सुरु आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी संवाद मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. पराग निमिशे यांनी भूषविले. तसेच प्रमुख अतिथी यशवंत शितोळे, अध्यक्ष म. […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- मुंबई लगतच्या बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.बदलापूर मधील एका शाळेतील मुलीवर झालेल्या अत्याचारा नंतर देशभरात संताप व्यक्त केल्या जात असताना कामठी तालुक्यातील महिलांनी आपल्या संतापजनक भावना व्यक्त केल्या. 1)प्रांजल वाघ माजी सरपंच ग्रा प कढोली – महिला व मुलींवरील अत्याचार होणे ही बाब समाजमन सुन्न […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- केंद्र शासनाच्या वतीने मंजूर केलेल्या विकासकामातून कामठी मतदार संघातील रमानगर उडानपूल बांधकामासाठी 65 कोटी 29 लक्ष रुपयाच्या मंजूर निधीतून उडानपूल बांधकाम सुरू असून बांधकाम पूर्ण करून देण्याच्या निर्देशित सहा वर्षांची मुदत संपूनही संबंधित कंत्राटदारांच्या मनमणीपणामुळे काम पूर्णत्वास आले नसून उलट कामात संथपणा सुरू आहे.नुकतेच केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी यांनी धम्मचक्र प्रवर्तन दीनापूर्वी उडानपुलाचे […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com