– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (30) रोजी शोध पथकाने 69 प्रकरणांची नोंद करून रु. 49,200/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात […]

Nagpur :- Delegates from the Vidarbha Economic Development Council (VED), led by Rina Sinha, President & Shivkumar Rao, Past President of the VED Council, met with Deputy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis, to discuss the establishment of a much-needed Petrochemical Complex in Vidarbha. The meeting was held with the support of Dr. Ashish Deshmukh, Ex-MLA (Maharashtra) and VED is […]

गडचिरोली :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली व विविध खेळाच्या एकविध क्रीडा संघटना, शाळा / महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने दि. 29 ऑगष्ट, 2024 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले. मेजर ध्यानचंद याचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यामध्ये क्रीडा व […]

गडचिरोली :- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांचे वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किन्नाके यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी बाल विकास प्रकल्प कार्यालय, त. अहेरी येथे अंगणवाडी सेविका यांचे HIV/ एड्स या विषयवार संवेदिकरण कार्यशाळा घेण्यात आली होती. प्रमुख उद्देश म्हणजे अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण / संवेदिकरण अत्यंत महत्वाचे आहे कारण ते आरोग्य […]

गडचिरोली :- अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात अर्ज करुनदेखील शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे आणि विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता, व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणेकरिता शासनाने दि. 13 जुन 2018 च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार […]

नागपूर :- पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत नागपूर महानगरपालिकेद्वारे मातीपासून बनलेल्या श्रीगणेशाच्या मूर्तींबाबत जागरूकता केली जात आहे. यात आता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या संकल्पनेतुन आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. सोमवारी २ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता रेशीमबाग येथील मनपाच्या कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये मातीपासून श्रीगणेशाच्या मूर्ती […]

नागपूर :- संगीताचार्य गुरुवर्य कै.पं.अमृतराव निस्ताने यांना समर्पित अमृत प्रतिष्ठान नागपूर चा‌ दोन दिवसीय रौप्यमहोत्सवी “त्रिवेणी संगीत समारोह -२०२४” जन्माष्टमी च्या पावन पर्वावर आयोजित करण्यात आला. या समारोहाचे उद्घाटन महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा.मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष आणि भाजप चे संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, उद्योजक आशिष गर्ग, अमृत प्रतिष्ठान चे मोहन निस्ताने, मोरेश्वर निस्ताने उपस्थित होते. यावेळी […]

नागपूर :- वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जाणा-या महावितरणच्या कर्मचा-यांना मारहाण करण्याचे प्रकार जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असल्याच्या घटना गांभिर्याने घेत मारहाण करणा-यांविरोधात कठोर पोलीस कारवई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत. मागिल तीन दिवसात नागपूर शहरातील मोमीनपुरा, खादीम मिर्झा गल्ली, खदान याशिवाय काटोल येथे देखील थकबाकी वसुल करणा-या महावितरण कर्मचा-यांना मारहाण झाली आहे. या सर्व घटना गांभिर्याने घेत महावितरण प्रशासन […]

देशाच्या आदिवासी पटलावर अत्यंत वेगाने एका तरुणाचे नाव केंद्रस्थानी आलेय. तरुण राजस्थानचा आहे. वय केवळ ३२ आहे. नाव आहे राजकुमार रोत ! मागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना या युवकाने राजकीय चमत्कार केलाय. सध्या तो लोकप्रियतेच्या शिखरावर झळकतोय. याघडीला राजकुमार रोत हा राजस्थानातील बांसकाठा डुंगरपूर लोकसभा क्षेत्राचा खासदार आहे. त्यांनी आपल्या नजिकच्या प्रतिस्पर्ध्याला अडीच लाख मतांनी पराभूत केलेय. राजकुमारला ८ लाख […]

महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनांवर प्रतिबंध आणून सुरक्षिततेसाठी राज्य शासनाच्या गृह विभागाच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेकरिता विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहे. राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये व पोलीस अधिक्षक स्तरावर, घटक प्रमुख स्तरावर महिला सहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच सर्व पोलीस ठाणे स्तरावर महिला पोलीस कक्षही स्थापन करण्यात आला आहे. याशिवाय महिला सुरक्षा समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. महिलांच्या तक्रारी […]

मुंबई :- सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी मार्फत लोकायन सांस्कृतिक संस्था, मुंबई यांच्या सहकार्याने ‘गप्पा लोककलेच्या, महाराष्ट्र आणि गुजरातच्या’ (वातो लोककलानी, महाराष्ट्र अने गुजरातनी) या लोककलांच्या अभ्यासात्मक आणि सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाज कल्याण हॉल, सी.एस. रोड, दहिसर (पूर्व) येथे शनिवार दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी, सायंकाळी ६ वाजता आयोजित कार्यक्रमात डॉ. मोनिका ठक्कर […]

मुंबई :- ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या वाहन चालकांनी मानवी स्वरूपात अनुज्ञप्ती प्राप्त केली आहे. अशा वाहन चालकांनी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत अनुज्ञप्तीचे (ड्रायव्हींग लायसन्स) संगणक प्रणालीद्वारे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले आहे. १५ सप्टेंबर नंतर मानवी स्वरूपातील अभिलेखाचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरण […]

पालघर :- महिला विकास व नारी सशक्तीकरणात महाराष्ट्र हा देशाला दिशा देण्याचे काम करत असल्याचे सांगून राज्यातील महत्त्वाच्या पदांवर असलेल्या महिला अधिकाऱ्यांचा गौरवपूर्ण उल्लेख करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. पालघर येथे आयोजित वाढवण बंदराच्या पायाभरणी समारंभात प्रधानमंत्री मोदी यांनी राज्यातील महिला सशक्तीकरण व महिला अधिकाऱ्यांचे जाहीरसभेत कौतुक केले. मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक उच्च पदांवर महिला अधिकारी अतिशय […]

– वाढवण बंदराची पायाभरणी व 1563 कोटी रुपयांच्या   मत्स्यव्यवसाय प्रकल्प व योजनांचे लोकार्पण, शुभारंभ पालघर :- देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर हे जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. या प्रकल्पामुळे या परिसराचे आर्थिक चित्र बदलणार आहे. आता हा परिसर रेल्वे व महामार्गांशीही जोडला जाणार असून यामुळे या परिसरात नवनवीन […]

मुंबई :- गेल्या 10 वर्षात फिनटेक क्षेत्रात 31 अब्ज डॉलर्सहून अधिक विक्रमी गुंतवणूक झाली आहे. स्टार्टअपमध्ये 500 टक्के वाढ झाली आहे. यूपीआय हे भारताच्या जागतिक पातळीवर फिनटेकच्या यशाचे मोठे उदाहरण आहे. प्रत्येक गाव आणि शहरात चोवीस तास बँकिंग सेवा पुरवठा यूपीआयमुळे शक्य झाला असून, वित्तीय सेवांचे लोकशाहीकरण करण्यात फिनटेकची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. मुंबईतील जिओ […]

– राष्ट्रपतीच्या हस्ते 50 शिक्षकांना विशेष योगदानाबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नवी दिल्ली :- शालेय, उच्च, आणि कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साठी निवडलेल्या 50 शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे […]

– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती नांदेड :- जिल्ह्यातील देगलूर–बिलोली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले जितेश अंतापूरकर यांनी शुक्रवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अंतापूरकर यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. अशोक चव्हाण, माजी खा.प्रताप पाटील चिखलीकर, आ. तुषार राठोड, ज्येष्ठ नेते राम पाटील रातोळीकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील आदी यावेळी […]

Ø ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ कार्यक्रमाला उपस्थिती नागपूर :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता शासकीय विमानाने आगमन होईल. विमानतळावरुन रेशीमबागकडे प्रयाण करतील. महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत रेशीमबाग येथे आयोजित ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या कार्यक्रमासाठी दुपारी २ वाजता आगमन होईल. कार्यक्रमानंतर सायंकाळी ४ वाजता विमानतळासाठी प्रयान करतील. सायंकाळी ४.३० वाजता येथून शासकीय विमानाने मुंबईसाठी प्रयाण […]

विशेष आकर्षण सेलिब्रिटी श्रेयस तळपदे व मुग्धा गोडसे ह्यांची उपस्तिथी. नागपूर – श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्य दरवर्षी प्रमाणे नागपूरातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे भाजयुमो दक्षिण नागपूर व आमदार मोहन मते मित्र परिवारातर्फे छोटा ताजबाग स्क्वेयर येथे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमास प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी , दक्षिण नागपूरचे आ. मोहन मते , मध्यप्रदेश कॅबिनेट मंत्री कैलास विजयवर्गीय , […]

कोदामेंढी :- यहां के प्राथमिक आरोग्य केंद्र में पिछले अनेक सालों से प्राथमिक आरोग्य केंद्र के वॉल कंपाऊंड के अंदर के परिसल में बारिश के दिनों में बड़ी मात्रा में पानी जमा रहता है. बड़ी मात्रा में पानी जमा रहने से इस आरोग्य केंद्र में डास पैदाइश केंद्र है ऐसी जानकारी यहां उपचार हेतु आने वाले नागरिक दे रहे है. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com