– राज्यातील ITI मध्ये घेतला जाणार आत्मसंरक्षणाचा वर्ग मुंबई :- आता हर घर दुर्गा अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे विद्यालयांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाची एक खास तासिका असते, त्याप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणसासाठी सुद्धा राखीव तासिका असाव्यात यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रयत्न सुरु केले होते. त्यातूनच हर घर दुर्गा […]

– योजनेप्रती कृतज्ञता व उत्साह अशी अपूर्व जोड नागपूर :- रेशीमबाग मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या टप्पा दोन वितरण समारंभासाठी जिल्ह्यातील महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत महिला एकीचा प्रत्यय दिला. या समारंभास बहिणींचा मिळालेला सहभाग हा केवळ लाभार्थी या नात्याने नव्हे तर योजनेप्रती कृतज्ञता व उत्साह अशी अपूर्व जोड त्यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

नवी दिल्ली :- देशाच्या राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सेंट्रल विस्टा येथे महाराष्ट्राचा फूड स्टॉल कायमस्वरूपी उभारण्यात आलेला आहे. या स्टॉलचे उद्घाटन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते आज झाले. दिल्लीतील इंडिया गेट जवळ असलेल्या नॉर्थ फूड कोर्टमध्ये हा महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ देणारा स्टॉल सुरू करण्यात आला आहे. या स्टॉलद्वारे दिल्लीला भेट देणाऱ्या पर्यटकांना […]

– पोलीस पाटील संघाच्या ८व्या अधिवेशनात ग्वाही – सेवानिवृत्तीचे वय ६५ करण्याच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेवू  नागपूर :- राज्यातील पोलीस पाटिलांच्या गेल्या ४ महिन्यांच्या मानधानाचा विषय मार्गी लावण्यासाठी येत्या २ सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमीत करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देर्वेद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. तसेच पोलीस पाटिलांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याच्या मागणीबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, […]

Ø नागपूर येथे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण Ø ५२ लाख भगिनींच्या खात्यात १५६५ कोटींच्या लाभाची रक्कम जमा Ø महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उत्कृष्ट कार्य –नितिन गडकरी Ø योजनांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात परिवर्तन – देवेंद्र फडणवीस   Ø महिला कल्याणाच्या योजनांसाठी 75 हजार कोटी – अजित पवार नागपूर :- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसह इतर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा राज्य […]

मुंबई :- आपले सरकार व पी. जी. पोर्टलवरील तक्रारी सोडविण्यासाठी दैनंदिन कामकाजामध्ये रोज २० मिनिटे वेळ राखून ठेवावा, असे निर्देश मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले. ‘आपले सरकार’ व ‘पी. जी. पोर्टल’ राज्यामध्ये प्रभावीपणे राबविण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, येथील समिती सभागृहात ३० सप्टेंबर,२०२४ रोजी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री.क्षीरसागर बोलत होते. प्रशिक्षण देण्यासाठी ई- गव्हर्नन्स […]

Nagpur :- Territorial Army having been raised on 09 Oct 1949 celebrates its Platinum Jubilee this year Territorial Army as People’s Army has a glorious history It has set various glorifying landmarks while serving the Nation be it in security aspects or as an Aid to Civil Authorities. To celebrate the Platinum Jubilee various activities have been planned Few amongst […]

– पर्यटन धोरण-२०२४ : अॅडव्हांटेज विदर्भ कॉनक्लेव्ह – 1 लाख कोटी गुंतवणूक व 18 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा नागपूर :- राज्य शासनाच्या नवीन पर्यटन धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे पर्यटन क्षेत्र उंच भरारी घेण्यासाठी सज्ज असून या क्षेत्रात उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे आवाहन राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आज केले. खासदार औद्योगिक महोत्सव अंतर्गत असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट तर्फे आयोजित […]

– संविधान जागर यात्रेचे नागपुरात जंगी स्वागत नागपूर :- संपूर्ण देशाला एकसंघ ठेवण्याची क्षमता केवळ भारतीय संविधानात आहे. पण स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी वेळोवेळी संविधान धोक्यात असल्याची बतावणी करून आंबेडकरी जनतेची दिशाभूल करण्याचे पाप काँग्रेसी करतात. त्यांच्या या दांभिकपणावर संविधान जागर यात्रा जोरदार प्रहार ठरेल. संविधान जागर यात्रेचा विचार सर्वदूर पोहोचेल आणि जिंकेलही, असा विश्वास संविधान जागर समितीचे समन्वयक ॲड. धर्मपाल […]

नागपूर :- राज्यातील अनेक शाळांची संचमान्यता झाली नसल्याने मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त ठरत आहे. त्यामुळे प्रलंबित संचमान्यता दुरुस्तीचे कॅम्प लावण्याची मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी आयुक्‍त (शिक्षण) बैठकीत लावून धरली. त्यावर कॅम्प लावण्याचे आयुक्तांनी मान्य करीत नागपूर विभागाचा १२ व १३ सप्टेंबर रोजी तर अमरावती विभागाचा १८ व १९ सप्टेंबर रोजी कॅम्प लावून त्याबाबतचा अहवाल नागपूर १५ सप्टेंबर तर अमरावती […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे उपसंचालक प्रमोद गावंडे आणि अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आपल्या प्रदीर्घ काळाच्या सेवेनंतर मनपातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीच्या छोटेखानी कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रमोद गावंडे यांना मानाचा दुपट्टा, पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अजय चारठाणकर, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, उपायुक्त प्रमोद वराडे, […]

Nagpur :- Maintenance Command Commanders Conclave is being held at Vayusena Nagar, Nagpur on 30-31 Aug 2024. The Chief of Air Staff, Air Chief Marshal VR Chaudhari presided over the Conference on 30 Aug 24. He was received by Air Marshal Vijay Kumar Garg, Air Officer Commanding-in-Chief, Maintenance Command. The CAS was presented with a Ceremonial Guard of Honour. The […]

नागपूर :- महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी के निर्देश और अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल के मार्गदर्शन में, महानगरपालिका ने सभी झोन स्तर पर 100 किलोग्राम से अधिक कचरा उत्पन्न करने वाले संस्थानों जैसे होटल, रेजिडेंट वेलफेयर एसोसिएशन्स (RWA), और अस्पतालों की पहचान की है। इस पहल के अंतर्गत, लक्ष्मीनगर झोन के सहाय्यक आयुक्त मिलिंद मेश्राम और CSO रामभाउ […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- अनुसूचित जाती विभागाचे संघटन मजबूत करून कांग्रेस पक्ष तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूर जिल्हा (ग्रा ) कांग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष राहुल घरडे यांनी माजी नगरसेविका मंदा मिलिंद चिमनकर यांचे सुपुत्र प्रवेशकुमार चिमनकर यांची कांग्रेस अनुसूचित जाती विभाग कामठी शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल नवनियुक्त शहर अध्यक्ष प्रवेश कुमार चिमनकर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कादर झेंडा परिसरातून दोन टाटा एस वाहनात अवैधरित्या सात गोवंश जनावरे निर्दयतेने कत्तलीसाठी वाहून नेत असता पोलिसांनी वेळीच सदर दोन्ही वाहनावर धाड घालून कत्तलीसाठी जाणारे गोवंश जनावरे ताब्यात घेत जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही काल दुपारी 3 दरम्यान केली असून या धाडीतून जनावरे वाहून नेणारे टाटा एस […]

-डेंग्यू, चिकनगुनिया च्या प्रतिबंधासाठी मनपाचा उपाय नागपूर :- पावसाळा सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात डासांचा प्रकोप वाढतो. यातूनच डेंग्यू, चिकनगुनिया या सारखे जीवघेणे आजार डोके वर काढतात. डेंग्यू व चिकनगुनिया नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज असून, मनपाद्वारे डासांची उत्त्पती रोखण्यासाठी प्रभाग निहाय ‘फॉगिंग’ आणि ‘स्प्रेईंग’ वर भर दिला जात आहे. नागरिकांनी देखील परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी व्हावी असे आवाहन मनपा […]

यवतमाळ :- सतत होणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकावर येलो व्हेन मोझॅकचा प्रादुर्भाव आढळुन आलेला आहे. पिवळा मोझॅक हा रोग मुंगबिन यलो मोझॅक वायरस या विषाणूमुळे होतो. शेतकऱ्यांनी या रोगाचे वेळीच व्यवस्थापन करण्याचे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी यांनी केले आहे. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. पिवळा मोझॅक या रोगामुळे उत्पादनामध्ये साधारणतः १५ ते ७५ टक्के पर्यंत घट […]

Nagpur :-Dr Panjabrao Deshmukh Krushi Vidyapeeth (PDKV), which was given land by the state government for conducting agricultural research, is busy minting money by virtually selling these lands. Earlier, it had handed over the Telangkhedi Garden and Satpuda Botanical Garden to a private developer, who banned entry of citizens and now it has allowed the developer Manish Mehadia to turn […]

Ø जिल्ह्यात 22 लाख 25 हजारावर मतदार Ø एक हजार पुरुष मतदारांमागे 952 महिला  यवतमाळ :- दुसऱ्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार दिनांक १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत अंतीम मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर यादी मतदारांच्या माहितीकरिता उपलब्ध करण्यात आली आहे. मतदारांनी यादीत आपल्या नावाचा योग्य प्रकारे समावेश झाला आहे की नाही हे तपासावे, असे आवाहन करण्यात […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com