नागपूर :- कृत्रिम अवयव, ई-रिक्षा, उपचारासाठी वैद्यकीय मदत यासह विविध मागण्यांची निवेदने स्वीकारत केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी दिव्यांगांना आधार दिला. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मदत करण्याच्या सूचना ना. गडकरी यांनी दिल्या. खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात त्यांनी विविध मागण्यांची निवेदनेही स्वीकारली. यापूर्वीचे दोन जनसंपर्क कार्यक्रम नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासमध्ये आयोजित करण्यात आले. त्यावेळी महानगरपालिकेशी व नासुप्रशी संबंधित समस्यांचीच निवेदने […]

– एकात्मिक बाल विकास च्या पोषणआहार कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन गडचिरोली :- केंद्र शासनामार्फत देशातील 10 जिल्ह्यात पोषण इनोव्हेशन आणि कौशल्य विकास केंद्र सुरू केले जात असून त्यात महाराष्ट्रातून फक्त गडचिरोली जिल्ह्याची निवड केल्याचा आम्हाला अभिमान आहे. या केंद्राच्या माध्यमातून उल्लेखनिय कामगिरी करून दाखवत गडचिरोली जिल्हा गर्भवती व स्तनदा माता आणि किशोरवयीन बालकांच्या आरोग्य व पोषण क्षेत्रात महाराष्ट्रात दिशादर्शक ठरेल, […]

मुंबई :- राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते देशातील ५० युवा नादस्वरम कलाकारांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले. श्री षण्मुखानंद ललित कला आणि संगीत सभेने षण्मुखानंद सभागृह येथे रविवारी (दि. १) आयोजित केलेल्या ‘नादस्वर उत्सव’ या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते युवा व होतकरू नादस्वरम वादकांना प्रत्येकी १ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. सभेतर्फे ही शिष्यवृत्ती तीन वर्षे देण्यात येणार आहे. […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- येरखेडा ग्रामपंचायतला नगरपंचायत करण्यासाठी सरपंच व पदाधिकाऱ्यांनी पक्षभेद विसरू सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रदेश भाजप अध्यक्ष व विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी येरखेडा गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर गेल्या बारा दिवसापासून सुरू असलेल्या साखळी उपोषण मंडपात भेट देण्या प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. येरखेडा गावकऱ्यांच्या वतीने येरखेडा ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळण्यासाठी गेल्या 12 दिवसापासून […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आगामी येणारे दिवस हे पोळा,गणेशोत्सव, दुर्गोत्सव व अन्य समारंभाचे असून सर्वांनी एकोपा व जातीय सलोखा राखून उत्सव साजरा करण्याचे आवाहन नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी गादा गावात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्ष स्थानावरून वक्तव्य केले. याप्रसंगी गादा ग्रा प उपसरपंच मोहन मारबते,हेमराज गोरले, अमोल ठाकरे,कमलाकर खुरपडी,राहुल खुरपडी,अतुल खुरपडी […]

– (नागपूर महानगरपालिका आणि मिशन रेबिज ह्या रेबिज दूर करण्यासाठी समर्पित संस्था)  नागपूर :- शहरात १ सप्टेंबर २०२४ पासून २८ दिवस चालणा-या श्वानांच्या रेबिज लसीकरण मोहिमेची सुरूवात आज पासून होणार आहे. २८ दिवस चालणा-या या मोहिमेत नागपूर शहरातील २०,००० श्वानांना लसीकरण करण्याचे या संस्थांचे उद्दिष्ट आहे. एन.सी.आर.पी. च्या ‘Zero by 2030’ या मोठ्या ध्येया अंतर्गत शहरातील भटक्या श्वानांना मोफत रेबिज […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- येत्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर 30 ऑगस्ट रोजी कामठी-मौदा विधानसभा मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.या अंतिम मतदार यादीनुसार कामठी विधानसभा मतदार संघात समावेश असणाऱ्या कामठी-मौदा व नागपूर ग्रामीण या तीन तालुक्यातील एकूण मतदार संख्या ही 4 लक्ष 88 हजार 820 आहे यामध्ये 2 लक्ष 45 हजार 520 पुरुष तर 2 लक्ष 43 […]

– नागपूरमध्ये महिला वन कर्मचारी व अधिकारी परिषदेचे आयोजन चंद्रपूर :- राज्यामध्ये असलेल्या एकूण सर्व विभागांपैकी सर्वात मोठी जबादारी वन विभागावर आहे. देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत वन विभागाचे सर्वाधिक बजेट महाराष्ट्राचे आहे. वन संवर्धन, संरक्षण हे ईश्वरीय कार्य आहे, यामध्ये ‘आई’ प्रमाणे अत्यंत निष्ठेने आणि जबाबदारीने काम करणाऱ्या महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांचा अभिमान वाटतो. आता प्रत्येक क्षेत्रात वन विभागाला नंबर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्म अनित्यांचे दैवत नबी यांच्या बद्दल जे वाईट उदगार काढले त्याचा निषेध करण्यासाठी काल कामठी येथे महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस चे पूर्व महासचिव मो इर्शाद शेख यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन वर शांतीपूर्ण मोर्चा नेत पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्याशी भेट घालून रामगिरी बाबा वर कायदेशीर कार्यवाही करण्याचे निवेदित करण्यात आले.दरम्यान […]

नागपूर :- पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत हाऊस नं. ६९, आंबेडकर नगर, व्हीआयपी रोड, धरमपेठ, नागपूर येथे राहणारे फिर्यादी निलेश मदनलाल हिरनवार वय ४३ वर्ष यांनी त्यांचे घरासमोर, रोडवर त्यांची स्कुटी पेप क. एम. एच ३१ ई. जे ६९२३ पार्क करून ठेवली असता अज्ञात आरोपीने फिर्यादीची गाडी जाळुन अंदाजे ७,०००/- रू चे नुकसान केले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द पोलीस ठाणे […]

नागपूर :- फिर्यादी सुधीर शत्रुघ्न निपोडे वय ३२ वर्ष रा. लॉट नं. ८०, महेश नगर, स्वामीनारायण मंदीर जवळ, वाठोडा, नागपूर हे त्यांचे मोटरसायकल क. एम. एच. ३१ बी.सी ९०२६ ने ईतवारी, मस्कासाथ येथुन गरी परत येत असता, संघर्षनगर चौकात त्यांना दोन २० ते २५ वर्ष वयाचे मुले अंधारात एका २० वर्षाच्या मुली सोवत बोलतांना दिसल्याने फिर्यादी यांनी त्या मुलांना हटकले […]

नागपूर :- गुन्हेशाखा पोलीसांना खात्रीशीर माहिती मिळाली की पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत सिएमपीडीआय रोड, हनुमान मंदीर मागे, ईटारसी पुलीया जवळ, जरीपटका येथे जुगार अड्डा सुरू आहे, अशा मिळालेल्या माहितीवरून नमुद ठिकाणी रेड कारवाई केली असता त्या ठिकाणी पैसे देवुन क्वाईन विकत घेवुन त्याचा वापर करून जुगार खेळणारे १) जयकुमार कोदुमल कंजवानी २) बंदु वासुमल रामनिवास ३) प्रकाश श्रावणजी कांबळे ४) […]

नागपूर :- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे आज नागपुरात शुभारंभ झाले. महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने व नागपूर महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने रेशीमबाग येथील मैदानात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात हजारोच्या संख्येत ‘लाडक्या बहिणींनी’ उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमात उपस्थित भगीनींसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी ठेवण्यात आली होती. सुप्रसिद्ध गायीका वैशाली सावंत यांची बहारदार गाण्यांची […]

नागपूर :- अमर सेवा मंडळ द्वारा संचालित कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा चौक, नागपूर येथील वरिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. वासुदेव बालाजी गुरनुले यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ शनिवार दि. 31 ऑगस्ट 2024 रोजी कमला नेहरू महाविद्यालयात अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ.  सुहासिनी वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अमर सेवा मंडळाचे सचिव तथा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड.  अभिजित वंजारी […]

नागपूर :-विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्स द्वारा रजवाड़ा पैलेस, गांधीसागर, नागपुर में “व्यापारी पोलिस संवाद” का कार्यक्रम आयोजित किया गयज्ञं कार्यक्रम में नागपुर के पोलिस आयुक्त डाॅ. रविन्द्र सिंघल के साथ विजय भिसे (API, Cyber Crime) व अतुल आगरकर (API, Traffic)) ने व्यापारियों के साथ संवाद किया। कार्यक्रम पोलिस आयुक्त […]

– पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ कॉन्क्लेव्ह’चा समारोप नागपूर :- विदर्भात पर्यटनाच्या दृष्टीने खूप क्षमता आहेत. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. ताडोबा, उमरेड, पेंचमुळे टायगर कॅपिटल म्हणून आपली ओळख आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात पर्यटनाला चालना द्यायची असेल तर आपल्या क्षमतांचा पूर्ण वापर करावा लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज […]

३७० कलम विरुद्ध देशभर दणदण दवंडी पिटली गेली. मात्र, काढतांना ते काढले गुपचूप ! या काढण्याला या ५ आगस्टला ५ वर्षे पूर्ण झाली. देशभर पंचवार्षिक जल्लोष करायचा. ते टाळले. प्रत्येक वेळी उर्वरित देशाचे (rest of India) राजकीय मतनिर्धारण (political opinion) समोर ठेवून दवंडी पिटायची. ती पिटली. लोकांनाही वाटायचे, ३७० काहीसे ‘भयंकर’ असेल ! प्रत्यक्षात ते काय होते ? काय घडले […]

जम्मू काश्मीर ची निवडणूक घोषित झालीय. टीचभर काश्मीर पुन्हा देशभर होईल. सोबत हरयाणा ची निवडणूक आहे. ती अनुल्लेखात जाईल. जम्मू काश्मीर मात्र चर्चेत असेल. हिंदू मुस्लिम तडका तिथे आहे. तडका पुन्हा खमंग होईल. मतदान तीन टप्प्यात आहे. १८, २५ सप्टेंबर व १ आक्टोबर. केवळ ९० जागांसाठी तीन दिवस मतदान कां याचे ठोस उत्तर निवडणूक आयोगाने द्यायचे टाळले. तेव्हढ्याच ९० जागांची […]

– अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा ‘स्थानिक स्वराज्य संस्था दिवस’ साजरा नागपूर :- लोकशाही यशस्वी होण्याची सुरवात ग्रामपंचायतीपासून होते. एकूणच आपल्या यंत्रणांची कामगिरी सुधारण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सल्लागाराची भूमिका योग्य निभवावी, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांनी केले. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा ‘स्थानिक स्वराज्य संस्था दिवस’, तसेच नागपूर केंद्राचा रौप्य महोत्सवी सोहळा आज राष्ट्रीय […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com