नागपूर :- जुनी कामठी पोलीसांचे पथक पेट्रोलींग करीत असतांना, खात्रीशीर माहिती मिळाली की, पोलीस ठाणे हद्दीत रूईगंज मैदान जवळ, सार्वजनीक ठिकणी एक ईसम अंगात लाल रंगाचा शर्ट व खाकी रंगाचा पॅन्ट घातलेला असुन त्याचे जवळ घातक शस्त्र आहे. अशा माहितीवरून शर्मा भट्टी समोर नमुद वर्णनाया इसम हा संशयीत हालचाली करतांना दिसुन आला, त्याला ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता, […]

नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत बेसा पिपळा रोड, लेव्हरेज ग्रुप कंन्सट्रक्शन कंपनीचे स्टोअर किपर फिर्यादी स्वप्नील अशोक कुंभारे वय ४० वर्ष, रा. प्लॉट नं. ६४, दुबेनगर, राजापेठ, नागपूर यांनी स्टोअर रूमचे दाराला कुलूप लावुन घरी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्टोअर रूम मागील भिंतीला छिद्र पाडुन आत प्रवेश केला व रूम मध्ये ठेवलेले वेग-वेगळ्या एम.एमचे एकुण ५१ व्हीगार्ड कंपनीचे […]

– शिवरायांच्या पुतळ्यावरून गलिच्छ राजकारण करणा-यांना जनता जागा दाखवेल मुंबई :- निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून महाविकास आघाडी गलिच्छ राजकारण करत राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सोमवारी जोरदार हल्ला चढवला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी […]

– अडीच हजारांहून अधिक पत्रकारांनी नोंदवला सहभाग – दोन दिवस चर्चासत्र, परिसंवाद ठरावाने झाली सांगता आता पुढच्या अधिवेशनाची उत्सुकता. शिर्डी :- महाराष्ट्रातल्या २० संपादकांनी सुरू केलेल्या आणि जगभरामध्ये ४३ देशांपर्यंत आपल्या कृतिशील कार्यक्रमांच्या माध्यमातून पोहोचलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य शिखर अधिवेशन महाराष्ट्रमधल्या शिर्डी येथे पार पडले. दोन दिवस या अधिवेशनामध्ये राज्यभरातून अडीच हजारहून अधिक पदाधिकारी,पत्रकार सहभागी झाले होते. चर्चा, परिसंवाद,ठराव […]

– साठ हजारहून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून आजपर्यंत ३.३५ लाख रोजगारासाठी २.८५ लाख युवक-युवतींनी आपली मागणी नोंदवली आहे. यौपैकी १.१० लाख जणांना प्रत्यक्षात रोजगार प्राप्त झाला आहे. यापैकी ६० हजाराहून अधिक युवा राज्यातील खाजगी तसेच शासकीय संस्थांमधे प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत, […]

– मनपाच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर :- मनपा शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेला अन् सुप्त कलागुणांना वाव देत पर्यावरणपूरक असे गणपती “बाप्पा” शाडूच्या मातीने साकारले, त्यासोबतच यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीनेच साजरा करणार असल्याची ग्वाही दिली. नागपूर महानगरपालिकेद्वारे सोमवारी (ता:२) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, […]

यवतमाळ :- शेतात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून राबणारे बैल हे शक्तीचे आणि श्रमाचे प्रतिक आहे. त्यांच्याप्रती केवळ पोळा या सणालाच नव्हे तर आपण कायमच कतज्ञ आहोत, असे प्रतिपादन राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. येथील समता मैदानात आज सोमवारी दुपारी आयोजित पोळा उत्सवात ते बोलत होते. सध्या जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू असून, शेतकऱ्यांवर संकट […]

नागपूर :- पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांची वाढती लोकप्रियता आणि नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता, पश्चिम नागपूरमधील विविध राजकीय पक्षांचे नेते आता काँग्रेसमध्ये सहभागी होत आहेत. आज (02-09-2024) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शैलेश पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विकास ठाकरे आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी पांडे यांचे काँग्रेस परिवारात जल्लोषात स्वागत केले. शैलेश पांडे […]

– पालकमंत्र्यांकडून पूर परिस्थितीचा आढावा नांदेड :- गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर शनिवारी 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. एक जण वाहून गेला  तथापि, नांदेड […]

पुणे :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस आहे, शेतात उदंड पीक येऊ दे; राज्यातील बळीराजा सुखी व समृद्ध होऊ दे. सर्व विभागातील प्रत्येक माणूस सुखी, समृद्ध, आनंदी होऊ दे, अशी प्रार्थना भीमाशंकराकडे केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. पुजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. […]

– ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचे वितरन  मुंबई :- महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सव निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते’वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३:३० ते ५ या वेळेत मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, […]

मुंबई :- ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या […]

– श्री वारणा महिला सहकारी उद्योग समूह सुवर्ण सोहळा, वारणा विद्यापीठ उद्घाटन कोल्हापूर :- देशाच्या आर्थिक विकासात खाजगी उद्योग आणि व्यापार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्याचप्रमाणे देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. वारणानगर येथे आयोजित श्री वारणा महिला सहकारी उद्योग समुह सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठ उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी राज्यपाल […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय में राजऋषी गोकुल गाँव विषय पर कार्यक्रम आयोजीत किया गया| कार्यक्रम का उद्घाटन दिप प्रज्वलन करके किया गया| सेवाकेंद्र संचलिका ब्र. प्रेमलता दिदी ने आये सभी अतिथियों का स्वागत किया और अपने अशिर्वाचन सभा के बीच रखे| इस आयोजन में गाँव के विकास और संस्कृति को बढ़ावा देने […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-राष्ट्रीय सेवा योजना श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मेसी, कामठी यांनी एसकेबी ग्रीन क्लबच्या सदस्यांसह ३० आणि ३१ ऑगस्ट २०२४ रोजी ग्राम शिरपूर येथे दोन दिवसीय निवासी शिबिर यशस्वीपणे आयोजित केले, ज्यामध्ये आरोग्य सुधारणा आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने प्रभावी सामुदायिक सेवा उपक्रमांची मालिका आयोजित करण्यात आली. शिबिराची सुरुवात उद्घाटन समारंभाने झाली ज्यामध्ये […]

  संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कामठी तालुक्यात बैल पोळ्याचा सण शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला. बैल पोळ्यानिमित्त काही सधन शेतकऱ्यांनी बँडबाजासह वाजत गाजत आपल्या पशुधनाच्या शहरातुन मिरवणुका काढल्या. या मिरवणुकीमध्ये भगवे फेटे बांधुन वृध्द शेतकऱ्यासह तरुण शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.. वर्षभर शेतात शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी अपार कष्ट करण्याऱ्या शेतकऱ्यांचा सच्चा मिञ बैल यांना […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -पुज्यनिय भिक्षु संघाच्या उपस्थितीत महापरित्रांण पाठ,व धम्मदेसना संपन्न कामठी :- स्मूर्तीशेष महादाननायिका मॅडम नोरिको ओगावा यांच्या पाचव्या स्मूर्तिदिनानिमित्त आज सोमवार 2 सप्टेंबर ला सकाळी 10 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुज्यनिय भिक्षु संघाच्या उपस्थितीत महापरित्राण पाठ ,धम्मदेसना कार्यक्रम शेकडो बौद्ध उपासक उपसिकांच्या उपस्थितीत धम्ममय वातावरणात संपन्न झाले. मॅडम नोरिको ओगावा यांच्या पाचव्या स्मूर्तिदिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस […]

– नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग – नागपूरच्या आकाशात भरली धडकी – प्रवासी उतरले, विमानाची कसून तपासणी – ६९ प्रवाशांशिवाय चार क्रू मेंबर नागपूर :- जबलपूरहून शमशाबादच्या दिशेने जाणार्‍या विमानातील शौचालयात एक टॉयलेट पेपरवर ’ब्लास्ट अ‍ॅट ९ एएम’ अशी धमकी मिळाल्याने प्रचंड खळबळ उडाली. नागपूरच्या आकाशात विमान असताना प्रवाशांना धडकी भरली. विमानाची आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आली. बॉम्ब व नाशक पथक, श्वान […]

– केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती .. . – श्रावणमासात १८१ भजनी मंडळांनी केला शिवभक्तीचा जागर…  नागपूर :- तीर्थक्षेत्र कल्याणेश्वर मंदिर महाल येथे श्रावण मासानिमित्य नागपुरातील महिला पुरुष भजनी मंडळांसाठी भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली आणि स्वरा भजन मंडळ महाल स्पर्धेचे विजेती चमू ठरली असून त्याना प्रथम क्रमांक ११०००/ रोख , सन्मानपत्र […]

संघ लोकसेवा आयोगाला (यूपीएससी) घरात डांबून उच्च पदभरतीची जी थेट ‘लॅटरल एन्ट्री’ आली ती बंद झाली की थांबली ते अधिकृत कळले नाही. २०१७-१८ पासून ही थेटभरती करण्याचे सुरू झालेय. मधल्या काळात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले होते की, गेल्या पाच वर्षांत केंद्रात ‘लॅटरल एन्ट्री’ द्वारे ६३ नियुक्त्या करण्यात आल्यात. केंद्राच्या अखत्यारीत येणारी मंत्रालये व विभाग यात हे सर्व कार्यरत […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com