गडचिरोली :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील नागेपल्ली या गावात महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये मिळाले का, याबाबत आस्थेने विचारपूस केली आणि सदर पैसे हे महिलांनी त्यांच्या स्वतःसाठी वापरण्याच्या सूचना दिल्या. अर्ज कधी भरला, आधार कार्ड आहे का, बँक खाते काढले का, योजनेबाबत तक्रार आहे का आदी […]

चंद्रपूर :- योग्य शिक्षणातुन संस्कारी विद्यार्थी घडत असल्याने शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. कठीण गोष्टी सोपी करून सांगणारे शिक्षक असतात. मनपा शाळांना उत्तम शिक्षक मिळाले आहेत त्यांच्या सहकार्याने शाळांचा उंचावण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी राणी हिराई सभागृहात आयोजित शिक्षक दिन समारंभात केले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस […]

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (06) रोजी शोध पथकाने 28 प्रकरणांची नोंद करून 26,200/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता […]

यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वाहतुक व जाजू इंग्लिश मिडीयम स्कुलच्या संयुक्त विद्यमाने वाहतुकीचे नियम व अंमली पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्परिणाम या विषयावर कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार होते. प्रमुख वक्ते म्हणुन पोलिस निरीक्षक अजित राठोड प्रमुख पाहुणे म्हणून जाजू महाविद्यालयाचे प्राचार्य रितेश चांडक, जाजू इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्राचार्य सतिष […]

यवतमाळ :- केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ५ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांना त्यांच्या शौर्याकरिता देण्यात येतो. या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर ऑनलाईन अर्ज AWARDS.GOV.IN या संकेतस्थळावर सादर करता येणार आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची दि. 15 सप्टेंबर आहे. पात्रता व अटी AWARDS.GOV.IN या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्राप्त अर्जांच्या आधारे केंद्रीय महिला व […]

यवतमाळ :- भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.श्रवनन एम. आणि शास्त्रज्ञ डॉ. राहुल फुके यांनी कृषी विज्ञान केंद्रास प्रक्षेत्र भेट देवून आढावा बैठक घेतली. याप्रसंगी प्रगतशील शेतकरी जगदीश चव्हाण, निलेश टाके, साधना सारड, कृष्णा ठाकरे, प्रदीप गुल्हाने, आशिष गायकी, कुणाल पटले, विकास गर्जे व कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ […]

– भ्रष्टाचारी सुनील केदारचा दलित विरोधी चेहरा पुढे नागपूर :- हिंगणा विधानसभा क्षेत्रातील सातगाव ग्रामपंचायतच्या दलित महिला उपसरपंचाला अभद्र भाषेत जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या सरपंच योगेश सातपुते याच्यावर पोलिसांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र भर सभेत सरपंच योगेश सातपुते याच्या कृत्याचे समर्थन करून आरोपीच्या केसाला जरी धक्का लागला तर नागपूर जिल्हा पेटवून टाकू, अशी चिथावणीखोर भाषेत धमकी देणाऱ्या भ्रष्टाचारी सुनील […]

– राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात आगमन नवी दिल्ली :- ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जय घोषाने कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदन आज दुमदुमले. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेशभक्तांनी एकच गर्दी केली . गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तीमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले. महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने काॅपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र […]

Mumbai :-Maharashtra Governor C P Radhakrishnan attended the ‘Paryushan Mahotsav 2024’ in presence of the Spiritual Head of Shrimad Rajchandra Mission Dharampur Pujya Gurudev Shri Rakeshji at NSCI, Worli Mumbai on Sat (7 Sept). The Governor launched the initiative of distribution of donated items ‘Power of One’ on the occasion and distributed blankets to the non governmental organisations. The Governor […]

– The people of the state to be showered with happiness and prosperity, – Chief Minister Eknath Shinde offers his prayers to Lord Ganesh Mumbai :- On the occasion of Ganesh Chaturthi, Chief Minister Eknath Shinde welcomed Lord Ganesh at his official residence Varsha in south Mumbai along with his wife.The Chief Minister prayed to Lord Ganesh for the happiness […]

मुंबई :- सरकार की विभिन्न योजनाओं की जानकारी आम लोगों तक पहुँचाने के लिए ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम शुरू किया गया है. इस उपक्रम में शामिल होनेवाले उम्मीद्वारों से आवेदन आमंत्रित किये जाते है. उम्मीद्वारों से www.mahayojanadoot.org इस वेबसाईट पर पंजीयन करने की अपील की गई है. महाराष्ट्र सरकार के सूचना एवं जनसंपर्क महानिदेशालय के जरिये ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम चलाया जा […]

मुंबई :- राजे उमाजी नाईक जयंती दिनानिमित्त त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

– राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे मुंबई :- गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे, […]

मुंबई :- पर्युषण हा केवळ जैन धर्माचा उत्सव नसून तो संपूर्ण मानवतेच्या आंतरिक शुद्धीचा उत्सव आहे. केवळ स्वतःसाठी जगणे चुकीचे आहे. स्वतःसोबत निरपेक्ष सेवाभावाने इतरांसाठी जगल्यास प्रगत समाज निर्मिती होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर संस्थेच्या वतीने मुंबई येथे आयोजित ‘पर्युषण महोत्सव 2024’ शनिवारी संपन्न झाला, […]

नागपूर :- राजे उमाजी नाईक यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात आज साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी विभागीय चौकशी अधिकारी दिपाली मोतीयेळे, उपायुक्त पुरवठा अनिल बनसोड तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

– भगवान सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी अवतरण दिन वर्षानिमित्त  – कविवर्य सुरेश भट सभागृहात संमेलन उत्साहात साजरे नागपूर :- भगवान सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांची जन्मभूमी ही गुजरातमध्ये तर कर्मभूमी महाराष्ट्र होती. येथूनच त्यांनी संपूर्ण भारतासह अफगाणिस्थानपर्यंत आपल्या महानुभाव पंथाचा, धर्माचा प्रसार व प्रचार केला. धर्मावरच्या चर्चा सर्वसामान्यांपर्यंत पोहचाव्यात, त्यांना धर्माचे आकलन व्हावे यासाठी त्यांनी आपल्या बोलीभाषेचा अर्थात मराठीचा आग्रह […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. श्यामकुमार बर्वे यांच्या कार्यावर विश्वास ठेवुन भाजप पदाधिकारी चंदु ठाकरे यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला. स्थानिय कांद्री- कन्हान येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी रामटेक लोकसभेचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या कार्यावर विश्वास ठेवुन काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यां मध्ये चंदु ठाकरे,अजय राय, सागर सरोजकर, आदित्य सोमकुवर, राहुल शर्मा, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा प्रभाग क्र 16 येथील शिव छत्रपती नगर येथे आयोजित तान्हा पोळा कार्यक्रमात निरीक्षण म्हणून शिक्षिका रायबोले यांनी उत्कृष्ट नंदीबैल सजावट व वेशभूषा केलेल्या बालकांची निवड केली.दरम्यान लकी ड्रा द्वारे प्रणित पडोळे यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाले .पुरस्कार म्हणून प्रणित पडोळे यांना सायकल भेट देऊन पूरस्क्रुत करण्यात आले तर द्वितीय पुरस्कार […]

– आतापर्यंत २६५४ खड्डे बुजविले : झोननिहाय कार्यवाही सुरू नागपूर :- शनिवारी ७ सप्टेंबरला श्री गणेशाची स्थापना होणार आहे. याआधीपासूनच शहरातील विविध भागात स्थापन करण्यात येणा-या मोठमोठ्या गणेशमूर्ती नेण्यात येतात. याशिवाय श्री गणरायाच्या आगमनानिमित्त मिरवणूक देखील काढली जाते. नागपूर शहरातील श्री गणेशाच्या सर्व मिरवणुकीच्या मार्गांवरील खड्डे बुजविण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात आलेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आजपासून सुरू झालेला दहा दिवसीय श्री गणेशोत्सव तसेच आगामी काही दिवसानंतर होणाऱ्या ईद ए मिलाद यासारखे सणोत्सव साजरे होणार आहेत.तरी नागरिकानी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आगामी सणोत्सव सलोख्याने व शांततेत साजरे करावेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे .महापूरुषांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या भूमीत गणेशोत्सवासह आगामी उत्सव सन मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com