नागपूर :- फिर्यादी नामे मधुकर गुलावराव चौधरी वय ५६ वर्ष रा. मुर्ती ता. काटोल जि. नागपूर हा डॉ. आशिष चौधरी यांचे मौजा चिखलागड शिवारातील फार्महाउस येथे काम करीत असुन फिर्यादी हा फार्महाउसवरील रूमवर झोपला असता अज्ञात अंदाजे २५ ते ३० वयोगटातील अनोळखी ६ ईसमांनी फिर्यादीचे हातपाय वायरने बांधुन व तोंडाला टावेलने बांधले व जबरीने फिर्यादीचे अंगावरील फॅटच्या खिशातील नगदी ४,०००/- […]

बुट्टीबोरी :- अंतर्गत मौजा वाय पॉईंट नागपूर वर्धा रोड येथे दिनांक ०८.०९.२०२४ चे ०८.०० वा. दरम्यान बुट्टीबोरी पोलीस पथक पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन बु‌ट्टीबोरी पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करुन अशोक लेलैंड दोस्त गाडी क्र. एम.एच ४९ ए.टी. ३२०७ […]

नागपूर :-पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार यांचे मार्गदर्शनाखाली नागपूर ग्रामीण पोलीस दलातील एकुण ०६ दामिनी पथक कार्यरत असुन दामिनी पथकाकडुन बालक तसेच विद्यार्थी सुरक्षेसंबंधी धडे देण्यात येतात. यामध्ये विद्यार्थ्यांना गुड टच बँड टच कोणकोणते आमिश दाखवुन बालकाचा व विदयाध्यर्थ्यांचे शोषण केले जाते. तसेच यासारखे कृत्य कोणासोबत पडल्यास त्या संबंधी माहिती देण्याबाबत प्रोत्साहीत करण्यात येते. पोस्टे काटोल येथील दामिनी […]

यवतमाळ :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र परंतू आधार प्रमाणिकरणापूर्वीच निधन झालेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ अदा करता आला नाही. अशा शेतकऱ्यांच्या वारसांनी संबंधित बँकेत कागदपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लाभासाठी पात्र असलेल्या मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांबाबत महाआयटीकडून आदर्श कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती योजनेच्या संगणकीय प्रणालीवरून काढून टाकण्याची सुविधा दि.९ […]

यवतमाळ :- राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या सौजन्याने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कौशल्यप्राप्त एक लाख युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. प्रथम टप्प्यात 10 हजार रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील युवकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बांधकाम क्षेत्रातील फ्रेमवर्क, शटरींग, कारपेंटीग, लोखंड वाकवणे, बार बेन्डींग, पॉलिश फरशी काम (सिरेमिक टाइल्स), गिलावा काम (प्लास्टरिंग काम), नर्सिंग व पॅरामेडिकल क्षेत्रात […]

Ø पालकमंत्र्यांच्याहस्ते महिला गटांना ई-रिक्षाचे वितरण Ø जिल्ह्यात महिला गटांना 500 रिक्षांचे वाटप करणार Ø वटफळी येथे एक हजार महिलांसाठी गारमेंट क्लस्टर यवतमाळ :- माविमच्या महिला गटांना आपण तेजस्विनी कृषि माल वाहतूक ई-रिक्षाचे वाटप करतो आहे. या रिक्षामुळे महिलांच्या विविध उद्योग व्यवसायाला चालना मिळेल आणि त्यांच्या आर्थिक बळकटीकरणाला मदत होईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. प्रधानमंत्री खनिकर्म योजनेंतर्गत लोक […]

नागपूर :- संपूर्ण देशात सध्या नवीन शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे आणि अंमलबजावणी याची चर्चा आहे. याच अनुषंगाने आणि जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. धरमपेठ विज्ञान महाविद्यालय, नागपूर; सिंधू महाविद्यालय नागपूर, भालेराव विज्ञान महाविद्यालय सावनेर आणि रा. तू. म. नागपूर विद्यापीठ वनस्पतीशास्त्र अभ्यासमंडळ यांचे संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० आणि […]

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दिए तत्काल कदम उठाने के निर्देश मुंबई :- नागपुर स्थित महत्वाकांक्षी मिहान परियोजना से प्रभावित लोगों की समस्याओं को हल करना सरकार की प्राथमिकता है और मिहान प्रशासन इस बाबत तत्काल कदम उठाए, ऐसा निर्देश राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दिया है। नागपुर स्थित मिहान परियोजना को लेकर सह्याद्री गेस्ट हाउस में मुख्यमंत्री एकनाथ […]

मुंबई :- राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये 19 टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्यादी अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत केली. ही वाढ मार्च 2024 पासून लागू करण्यात आली आहे. राज्यातील ऊर्जासंबंधी कार्यरत या तीनही कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड * (नागपुर मेट्रो रेल परियोजना) • महा मेट्रो और मनपा के संयुक्त उपक्रम से छात्रो का सफर होगा आसान नागपुर :- शहर से थोडी दुरी पर वाठोडा परिसर के सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी के छात्रो का सफर अब आसान और किफायती साधन उपलब्ध कराने हेतू नागपुर मेट्रो और नागपुर महानगर पालिका द्वारा संयुक्त उपक्रम किया जाने […]

– ” यह बिल दरअसल वक्फ़ संपत्तियों को हड़पने की साज़िश है” नागपुर :- जमाअ़त ए इस्लामी हिंद लोकसभा में पेश किए गए नए प्रस्तावित वक्फ़ संशोधन विधेयक को वक़्फ़ के संरक्षण और पारदर्शिता के नाम पर वक़्फ़ संपत्तियों को तहस-नहस करने और हड़पने की एक घिनौनी साज़िश करार देते हैं और सरकार से मांग करते हैं कि वह इस […]

– बहू ने चचेरे भाई के साथ मिलकर सास को मार डाला नागपुर :- कुछ दिनों पहले ही अजनी थाना क्षेत्र में एक बहू ने सुपारी देकर अपने ससुर को मार डाला था। अब एक अन्य बहू द्वारा २ लाख रुपये की सुपारी देकर अपनी सास की हत्या करने का मामला सामने आने से सनसनी फैल गई है। अजनी थाना […]

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (09) रोजी शोध पथकाने 91 प्रकरणांची नोंद करून 78,200/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता […]

– तीन दिवसातच 70 टक्के नोंदणी – जिल्ह्यात 647 योजनादूत देणार विविध योजनांची माहिती – दरमहा 10 हजार रूपये मानधन – 13 सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत गडचिरोली :-  शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात 647 ‘योजनादूत’ निवडण्यात येणार असून सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 453 उमेदवारांनी (70 टक्के) योजनादूतसाठी नोंदणी केली […]

गडचिरोली :- भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राद्वारे गडचिरोली पुढील 24 तासासाठी रेड अलर्ट तर त्यापुढील 48 तासाकरिता येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी उचित सतर्कता बाळगण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी केले आहे. हवामान विभागाने दि. 9 सप्टेंबर करिता रेड अलर्ट तर दि. 10 व […]

– सकारात्मक ऊर्जेने मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन नागपूर :- गणेशोत्सवानिमित्त रक्तदान जनजागृती करीत नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाद्वारे विदर्भ इन्फोटेक प्रा.लिमिटेडचा (व्हीआयपीएल) राजा आयटी पार्क, गायत्री नगर येथे सोमवारी (ता.९) अर्पण ब्लड बँकच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर शहरात रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी विविध ठिकाणी सार्वजनिक गणपती मंडळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या उत्साहाच्या […]

– लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोन मधील स्वच्छता कार्याची पाहणी नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता.९) सकाळी लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमधील स्वच्छता कार्याची पाहणी केली. त्यांनी कामावर गैरहजर असलेल्या कामचुकार स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश झोनचे उपायुक्त मिलिंद मेश्राम आणि प्रकाश वराडे यांना दिले. त्यांनी हजेरी स्टॅंडमध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला आणि पूर्वसूचनेविना […]

नागपुर :- रेल प्रशासन ने दशहरे और दिवाली के साथ ही छठ त्योहार के लिए भी पूजा स्पेशल एसी ट्रेन चलाने की तैयारी कर ली है. इसके तहत लोकमान्य तिलक टर्मिनस और सांतरागाछी के बीच ट्रेन 01107/01108 चलाने की घोषणा की गई है. ट्रेन 01107 को 29 अक्टूबर से 5 नवंबर तक हर मंगलवार को एलटीटी से रवाना किया जायेगा. […]

– राज्य शासनाकडून 540 कोटींची तरतूद नागपूर :- दूध उत्पादक शेतकऱ्यांकरिता येत्या 30 सप्टेंबर पर्यंत अनुदान योजना कार्यरत असून दूध भुकटी निर्यात प्रकल्प, भुकटी उत्पादक दूध प्रकल्प आणि दूध उत्पादक सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यासर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास विभाग अधिकारी एस.एल. नवले यांनी केले आहे. राज्यातील सहकारी दूध […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com