Ø मुख्यमंत्री ‘योजनादूत’ निवड प्रक्रियेस प्रारंभ Ø गावातच मिळेल शासकीय योजनांची माहिती Ø योजनादूतासाठी दि.13 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज यवतमाळ :- शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. याअंतर्गत जिल्ह्यात 1 हजार 444 दूत नेमले जाणार असून त्याची निवड प्रक्रिया सुरु झाली आहे. या दूतास सहा महिने कालावधीपर्यंत प्रतिमाह 10 […]

– विसर्जन मिरवणुकीत स्टॉल्स लावणाऱ्यांनी मनपाची परवानगी घेऊनच स्टॉल लावावा – व्यवस्थेकरिता स्वयंसेवक आणि स्टॉल जवळ पुरेसे डस्टबिन ठेवणे बंधनकारक   चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावणाऱ्यांनी आता मनपाची परवानगी घेऊनच स्टॉल लावावा लागणार असुन त्यांना व्यवस्थेकरिता स्वयंसेवक आणि स्टॉल जवळ पुरेसे डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहरातील घरगुती मूर्तींचे विसर्जन पूर्णपणे घरी अथवा कृत्रिम […]

नागपूर :-विदर्भ के 13 व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स के प्रतिनिधीमंडल ने महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार से उनके नागपुर कार्यालय में मुलाकात कर निर्यातकों को GST वापस मिलने में हो रही देरी पर प्रतिवेदन दिया। चेंबर के सचिव सचिन पुनियानी ने प्रतिवेदन द्वारा अजित पवार को बताया कि EXPORTERS भुगतान किया […]

– ‘उडान खेल प्रोत्साहन योजने’चा जास्तीत जास्त खेळाडूंना लाभ पोहोचविण्याचे आवाहन नागपूर :- नागपूर शहरातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावा या हेतूने नागपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंकरिता ‘उडान खेल प्रोत्साहन योजना’ ही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा व विविध खेळांच्या खेळाडूंना लाभ मिळावा या हेतूने मनपामध्ये शहरातील सर्व क्रीडा […]

– चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा – पंतप्रधान यांच्या कार्यालयाकरीता काष्ठ रवाना चंद्रपूर :- अयोध्येतील प्रभु श्रीरामाचे मंदीर, लोकशाहीचे मंदीर असलेले नवीन संसद भवन, जी-20 शिखर परिषद झालेले भारत मंडपम, अशा एक ना अनेक नामांकित प्रकल्पांना बांधून ठेवणारा एक समान धागा चंद्रपूर जिल्ह्याचा आहे. तो म्हणजे या सर्व प्रसिध्द इमारतींमध्ये बल्लारपूर येथील सागवान लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे. […]

– अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर   नागपूर :- प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 10 नोव्हेंबर 2024 रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षे’चे (MAHATET) आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024 आहे. शिक्षण सेवक/शिक्षक या पदांकरिता 10 नोव्हेंबर 2024 ला सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिक्षक […]

नागपूर :- संविधान हातात घेऊन ‘संविधान खतरे में हैं’ची बतावणी करीत दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांची दिशाभूल करून सत्ता काबिज करण्याचा प्रयत्न असो किंवा देशातील दलित आणि आदिवासींना कसा धोका आहे, हे संभ्रमित करून पटवून देणे असो, अशा अनेक कृती मागील अनेक महिन्यांत राहुल गांधींनी केल्या. मात्र ज्यांच्या रक्तातच दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचा तिरस्कार आहे, त्यांचे सत्य जास्त काळ लपून राहू […]

– जर आमच्या मागण्या मंजूर झाल्या नाही तर संप पुकारणार नागपूर :- नागपूर मनपा आपली बस कंत्राटी कामगार संघाचे महासचिव कमलेश वानखेडे यांचे नेतृत्वात कामगारांच्या हक्कासाठी पगार वाढीसाठी गेल्या ३ वर्षापासून आयुक्तांसह व अधिकाऱ्यांसोबत विधान परिषदेचे आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात देखील या मुद्द्यावरील अनेकदा चर्चा व बैठका झाल्या परंतु आज पर्यंत कर्मचाऱ्यांना ( चालक व वाहक ) यांना पगार […]

– पोलिसांवर कुठलाही दबाव नाही – पोलिस उपायुक्त मदने यांनी केले स्पष्ट – दुचाकीसह कार्सला उडविल्याचे प्रकरण नागपूर :- घटनेच्या वेळी संकेत बावनकुळे हा ऑडी कारमध्ये होता. मात्र, तो चालकाच्या शेजारी बसला होता. तो कार चालवीत नव्हता, अशी माहिती पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांना दिली. या प्रकरणाची सखोल सुरू असून, पोलिसांवर कुठलाही राजकीय दबाव नाही. कायदेशीर प्रक्रिया […]

मुंबई :- ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या वाहन चालकांनी मानवी स्वरूपात अनुज्ञप्ती प्राप्त केली आहे, अशा वाहन चालकांनी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत अनुज्ञप्तीचे (ड्रायव्हींग लायसन्स) संगणक प्रणालीद्वारे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले आहे. १५ सप्टेंबर नंतर मानवी स्वरूपातील अभिलेखाचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरण […]

मुंबई :- मुंबईतील फोर्ट येथील बोरा बाजार जवळील मार्गाचे नामकरण “शांतीनाथ देरासर मार्ग” असे करण्यात यावे, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड.राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे एका पत्राद्वारे केली आहे. कुलाबा विधानसभा क्षेत्रातील बोरा बाजार, फोर्ट येथे प्राचीन असे श्री शांतीनाथ श्वेतांबर जैन देरासर मंदिर आहे. श्वेतांबर जैन भाविकांच्या दृष्टीने हे अत्यंत पवित्र असे […]

मुंबई :- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत 30 कोटी रुपये निधी वितरित करण्यास कृषी विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत सन 2024-25 […]

मुंबई :- अबू धाबीचे राजकुमार शेख खालेद बीन मोहम्मद बीन झायेद अल नाहयान यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दुपारी १.२० वाजता आगमन झाले. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी यावेळी स्वागत केले. यावेळी राजशिष्टाचार […]

– राज्याच्या वतीने मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती मुंबई :- वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५४वी बैठक ९ सप्टेंबर २०२४ रोजी सुषमा स्वराज भवन, चाणक्यपुरी, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला महाराष्ट्र राज्याच्या वतीने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, गोवा आणि मेघालयचे मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश, […]

नागपूर :- महाराष्ट्र प्रदेश महिला कॅाग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रात महागाई संबंधी महिलांसाठी “खर्चे पे चर्चा” हा अभियान सुरू करण्यात आला, त्यासंबंधात नागपूर शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्ष ॲड. नंदा पराते याच्या अध्यक्षतेखाली देवडिया काँग्रेस भवन,महाल, नागपूर येथे महिला काँग्रेसच्या शहर कार्यकारणीच्या पदाधिकारींची व ब्लॅाक अध्यक्षांची “खर्चे पे चर्चा “ च्या नियोजनासंबंधी सभा झाली. नागपूर शहर महिला काँग्रेस पदाधिकारींच्या सभेत शहराध्यक्ष ॲड. […]

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपुर मेट्रो रेल परियोजना)  मेट्रोसे यात्रा करे व पुरस्कार जिते नागपुर :- भक्तीमय वातावरण मी गणपती बाप्पा का आगमन सर्वत्र हुआ है नागरिक बडी संख्या मे विविध गणेशोत्सव मंडल को भेट दे रहे है I इसी उपलक्ष्य मे महा मेट्रो कि ओर से मेट्रो यात्रियों के लिए नागपूर मेट्रो गणेशोत्सव २०२४ लकी ड्रॉ प्रतियोगिता […]

– राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्याचा निर्धार मुंबई :- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री व या समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते मधुकर मुसळे, प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत उपस्थित होते. या समितीमध्ये तीन […]

नागपूर :- फिर्यादी शाहनवाज सोहेल सलाम शेख वय ३५ वर्ष रा. वार्ड नं. ८. कोपरेपूरा, भिवापूर, जि. नागपूर हे त्यांचे पुतन्याचे वाढदिवस कार्यक्रमाकरीता स्वीपट डिझायर गाडीने पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत ऑटोमोटीव्ह चौक, कामठी रोड, के.एम.सी लॉन येथे आले व गाडी पार्क करून लॉनचे आत गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे तसेच त्यांचे गाडीचे बाजुला असलेल्या स्वीफ्ट गाड़ी मधून बॅटरी चोरून […]

नागपूर :- फिर्यादी संजीव केवलराव भारसागडे वय ५३ वर्ष रा. कुंभार टोळी, नंदनवन, नागपूर हे एन.एम.सी नेहरू नगर झोन येथे सफाई कामगार असल्याने, ते पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत शितला माता मंदीर समोरून आपले कर्तव्यावर जात असता त्यांच्या ओळखीच्या ज्योती अनु‌वठे हया भेटल्या व त्यांनी पतीला फोन करायचा आहे तुमचा फोन दया असे म्हणून फिर्यादीचे फोनवरून कॉल डायल करून फोनवर बोलत […]

नागपूर :- पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे आदेशाने नागपूर शहरातील सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांची बदली विशेष पोलीस महानिरीक्षक महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई या पदावर झालेली होती. आज दिनांक ०९.०९.२०२४ चे १२.३० वा. चे सुमारास पोलीस भवन ऑडीटोरीयम हॉल येथे आयोजीत कार्यक्रमामध्ये रविन्द्र सिंगल पोलीस आयुक्त नागपूर शहर यांचे हस्ते पुष्परोपटे देवून निरोप देण्यात […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com