नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ५ पोलीसांचे पथक पेट्रोलींग करीत असतांना, पोलीस ठाणे नंदनवन हहीत, पडोळे नगर येथे राहणारा शिलवंत सोनटक्के याचे जवळ अग्नीशख असल्याचे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून पंचासमक्ष पडोळे नगर, माजी नगरसेवक मेश्राम यांचे वरा समोर राहणारा शिलवंत भगवान सोनटक्के वय ३७ वर्ष याचे घराची झडती घेतली असता घरामधील एका जुन्या बॅगमध्ये एक प्राणघातक अग्नीशस्त्र […]

नागपुर :- दिनांक १०.०९.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०२ केससेसमध्ये एकुण ०२ ईसमांवर कारवाई करून २,५५५/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार कायद्यान्वये ०१ केसमध्ये एकुण ०३ ईसमांवर कारवाई करून २५,६४०/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण १.७३१ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ३,११,६००/- […]

गडचिरोली :- जिल्ह्यात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरु असून 16 सप्टेंबर रोजी ईद-ए- मिलाद निमित्त मुस्लिम समाजतर्फे मिरवणूक कार्यक्रम तसेच 17 ते 19 सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेश मुर्तीचे विर्सजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात विविध धार्मिक सण /उत्सव शांततेत पार पाडावे याकरीता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी 18 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कलम 36 चे पोटकलम अ […]

गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या सुचनेनुसार आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, गडचिरोली यांच्या तर्फे 10 सप्टेंबर 2024 रोजी ART केंद्र , जिल्हा सामान्य रुग्णालय , गडचिरोली या ठिकाणी HIV / AIDS सह जगणाऱ्या व्यक्तींसाठी सामाजिक संरक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. […]

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (10) रोजी शोध पथकाने 90 प्रकरणांची नोंद करून 63,400/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता […]

– मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार कठोर कारवाई नागपूर :- नागपूर शहरात स्वच्छतेच्या संदर्भात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने स्वच्छता कार्यात हयगय करणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला आहे. मंगळवारी (ता.१०) घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे करण्यात आलेल्या आकस्मिक पाहणीत विना परवानगी गैरहजर आढळलेल्या ३९ सफाई कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार निलंबनाचे आदेश जारी […]

– देश के इस पर्यटन स्थल का विकास कब होगा? नागपुर :- भारत का एक मात्र पर्यटन स्थल बने मेट्रो पुल जिसमे नीचे सड़क, ऊपर रेलवे ट्रैक उसके उपर फिर सड़क (ब्रिज) और उसके उपर मेट्रो यह चित्र पूरे देश में कही भी नही है। यह ब्रिज बन कर तैयार है कामठी रोड स्थित कड़वी चौक गुरुद्वारे के पास। लेकिन […]

– नागपूर जिल्ह्यातील 1 हजार 695 तर वर्धा जिल्ह्यातील 436 चो-यांचा समावेश नागपूर :- वीजचोरीविरोधात कठोर भुमिका घेत महावितरणच्या नागपूर परिमंडलाने आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट या पाच महिन्याच्या कालावधीत तब्बल 2 हजार 131 वीजचो-या उघडकीस आणल्या. यात बेकायदेशीर वीज वापर, वाढिव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची 160, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची 907 तर वीज मीटर […]

नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत प्लॉट नं. १२६, मोतीलाल नगर, दिघोरी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी मनोज मोतीराम डोर्लोकर वय २८ वर्ष यांनी त्यांनी निसान कंपनीनी मायका कार क. एम. एन ४९ ए.ई १६:०९ किंमती १,२५,०००/- रू. नी नग समोर पार्क करून लॉक करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे अनोळखी आरोपीविरूध्द […]

नागपूर :- दिनांक १०.०९.२०२४ रोजी अति सह जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष पोक्सो न्यायालय) आर.पी पांडे यांनी त्यांचे कोर्टाचे स्पेशल केस क. २७/२०२३ मधील, पोलीस ठाणे वाडी येथील अप. क. ५७६/२०२२ कलम ३७७, ५०६, ३४ भा.द.वि., सहकलम ४, ८ पोक्सो अॅक्ट या गुन्हयातील आरोपी १) बादल उर्फ चिंटू जगदीश जिवतोडे वय २० वर्ष २) रविकुमार फुलचंद चवरे वय ३४ वर्ष […]

नागपूर :- पोलीस आयुक्त, नागपूर शहर डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांचे संकल्पनेतुन नागपूर शहराला ड्रग्स फी नागपूर, वाहतुकच्या समस्या व नियमांचे पालन, तसेच सायबर जनजागृती अंतर्गत स्थापीत सायबर क्लबचे सदस्य यांचे माध्यमातुन अभियान सुरू आहे, याच अभियाना अंतर्गत चालू असलेल्या गणेशोत्सवात जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी याकरीता आज दिनांक १०.०९.२०२४. चे ११.३० वा. पोलीस मुख्यालय येथील अलंकार सभागृह येथे पोलीस आयुक्त, नागपूर […]

Nagpur :- The Vidarbha Economic Development Council (VED) has formally requested the Government of Maharashtra (GoM) to facilitate the establishment of a Nano Urea manufacturing plant in Vidarbha. This crucial step aims to benefit local farmers by providing more accessible and cost-effective fertilizer options. A delegation from VED Council, led by President Rina Sinha and Past President Shivkumar Rao, recently […]

– वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना मिळणार 19% वेतन वाढ जाहीर, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने स्वागत मुंबई :- महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सह्याद्री शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची मीटिंग घेतली या वेळी वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना 19% वेतन वाढ फरकासह देण्यात येण्यात येणार […]

चंद्रपूर :- विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या पत्रानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ज्युनिअर व सिनिअर ( मुले व मुली ) खेळाडूंना कळविण्यात येते कि, 19 वी ज्युनिअर व 24 वी सिनिअर ( मुले व मुली ) टेनिस बॉल क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 28 ते 30 सप्टेंबर 2024 दरम्यान नागपूर येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा व सिटीचा […]

यवतमाळ :- जिल्ह्यात गणेशोत्सव, दुर्गोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या उत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळांसह घरोघरी विद्युत रोषणाई केली जाते. अशी रोषणाई करत असतांना अपघात टाळण्यासाठी विद्युत जोडणी काळजीपुर्वक होणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्युत विभागाच्यावतीने सुरक्षात्मक सूचना जारी करण्यात आल्या असून त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये गणेश व गौरी उत्सव आनंद व उत्साहाने सुरु झाला आहे. येत्या काळात […]

Ø मुख्यमंत्री ‘योजनादूत’ निवड प्रक्रियेस प्रारंभ Ø गावातच मिळेल शासकीय योजनांची माहिती Ø योजनादूतासाठी दि.13 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज यवतमाळ :- शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. याअंतर्गत जिल्ह्यात 1 हजार 444 दूत नेमले जाणार असून त्याची निवड प्रक्रिया सुरु झाली आहे. या दूतास सहा महिने कालावधीपर्यंत प्रतिमाह 10 […]

– विसर्जन मिरवणुकीत स्टॉल्स लावणाऱ्यांनी मनपाची परवानगी घेऊनच स्टॉल लावावा – व्यवस्थेकरिता स्वयंसेवक आणि स्टॉल जवळ पुरेसे डस्टबिन ठेवणे बंधनकारक   चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावणाऱ्यांनी आता मनपाची परवानगी घेऊनच स्टॉल लावावा लागणार असुन त्यांना व्यवस्थेकरिता स्वयंसेवक आणि स्टॉल जवळ पुरेसे डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहरातील घरगुती मूर्तींचे विसर्जन पूर्णपणे घरी अथवा कृत्रिम […]

नागपूर :-विदर्भ के 13 व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स के प्रतिनिधीमंडल ने महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार से उनके नागपुर कार्यालय में मुलाकात कर निर्यातकों को GST वापस मिलने में हो रही देरी पर प्रतिवेदन दिया। चेंबर के सचिव सचिन पुनियानी ने प्रतिवेदन द्वारा अजित पवार को बताया कि EXPORTERS भुगतान किया […]

– ‘उडान खेल प्रोत्साहन योजने’चा जास्तीत जास्त खेळाडूंना लाभ पोहोचविण्याचे आवाहन नागपूर :- नागपूर शहरातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावा या हेतूने नागपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंकरिता ‘उडान खेल प्रोत्साहन योजना’ ही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा व विविध खेळांच्या खेळाडूंना लाभ मिळावा या हेतूने मनपामध्ये शहरातील सर्व क्रीडा […]

– चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा – पंतप्रधान यांच्या कार्यालयाकरीता काष्ठ रवाना चंद्रपूर :- अयोध्येतील प्रभु श्रीरामाचे मंदीर, लोकशाहीचे मंदीर असलेले नवीन संसद भवन, जी-20 शिखर परिषद झालेले भारत मंडपम, अशा एक ना अनेक नामांकित प्रकल्पांना बांधून ठेवणारा एक समान धागा चंद्रपूर जिल्ह्याचा आहे. तो म्हणजे या सर्व प्रसिध्द इमारतींमध्ये बल्लारपूर येथील सागवान लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com