• गृह प्रसुतीत 50 टक्के घट गडचिरोली :- जिल्ह्यातील सर्व शासकीय रूग्णालयात प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेअंतर्गत गर्भवती मातांचे रक्त, लघवी, रक्तदाब, हिमोग्लोबीन, अल्ट्रासाऊंड आदी तपासण्या तज्ञांकडुन केल्या जातात व त्यानुसार वैद्यकीय सल्ला दिला जातो. या सुविधेचा लाभ जिल्ह्यातील गरोदर मातांनी घ्यावा तसेच माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर मातांची प्रसूती घरी न करता आरोग्य संस्थेमध्येच […]

गडचिरोली :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम शुक्रवारपासून गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर राहणार असून त्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार, दि. 13 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.15 वा. भामरागड येथे आगमन व पुरस्थितीचा आढावा. सकाळी 10.10 वा. कोठी येथे आगमन व पुरस्थितीचा आढावा. सकाळी 11 शासकीय विश्रामगृह, आलापल्ली येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांसोबत चर्चा. दुपारी 12.30 ते […]

Nagpur :-The inauguration of the Orientation Programme “Uttarayan II- 2024”, a seven week long training for the newly promoted ACsIT was held at National Academy of Direct Taxes (NADT), Nagpur on 11th September 2024. Prof. Shrikrishna Deva Rao, Vice Chancellor, NALSAR University of Law, Hyderabad was the Chief Guest for the occasion. 116 newly promoted Assistant Commissioners of Income Tax […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत कर्णबधिर दिव्यांगांना कॉक्लियर इम्प्लांट (Cochlear Implant) शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे, श्राव्य शक्ती निर्माण करण्यासाठी ० ते ६ वयोगटातील मुलांना शस्त्रक्रियेकरिता ६ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येत असून, योजनेचा अधिकाधिक संख्येत लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी […]

नागपुर :- प्रस्तावित नागपुर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस के जल्द शुरू न होने के कारण नागपुर-पुणे एक्सप्रेस और नागपुर-पुणे गरीब रथ को नियमित करने की मांग तेज हो गई है। त्यौहारों के मौसम से पहले यात्रियों और रेल उपयोगकर्ताओं के संगठन चाहते हैं कि बढ़ती मांग को पूरा करने के लिए इन दोनों ट्रेनों को दैनिक ट्रेनों में बदल दिया जाए। […]

यवतमाळ :-  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे भरती मेळाव्याचे आयोजन दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये यवतमाळ तालुक्यातील 10 नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. युवकांना या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षण योजनेंतर्गत मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे, उमेदवाराची […]

– आदिवासी क्षेत्रातील सेवा आणि कोविड काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार नवी दिल्ली :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या 15 परिचारिका आणि परिचारकांचा आज गौरव करण्यात आला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या गवर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील सार्वजनिक आरोग्य परिचारीका सुश्री आशा बावणे यांना त्यांच्या 28 वर्षांच्या आरोग्यसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात […]

– क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूंच्या पाठीशी पूर्णशक्तीने उभे राहण्याची ग्वाही – ना.मुनगंटीवार हस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण चंद्रपूर :- सन 2036 च्या ऑलिंपिकची तयारी करण्याकरिता केंद्र आणि राज्यशासन खेळाच्या विकासासाठी कटीबद्ध आहेत.त्याचा आगाज गतवर्षी चंद्रपूरात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा घेऊन करण्यात आला. ऑलिंपिकमध्ये यश मिळवायचे असेल तर सुसज्ज स्टेडियम असणे आवश्यक आहे. त्यासाठीच चंद्रपूर शहरात म्हाडाच्या 16 एकर जागेवर […]

– नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च – नालसार विधी विद्यापीठाचे कुलगुरु प्रो.श्रीकृष्ण देव राव यांचे प्रतिपादन – राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, येथे ‘उत्तरायण-II’ 2024 प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन नागपूर :- जागतिकीकरणामुळे सर्वच क्षेत्रात डिजिटल क्रांती घडून आली असून आयकर आणि करसंकलन क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञान वेळोवेळी शिकत राहणे क्रमप्राप्त असल्याचे प्रतिपादन हैदराबाद येथील नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिका २४x७ पाणी पुरवठा प्रकल्पाच्या अपयशानंतर आणि सेवा गुणवत्तेत घट होऊनही ऑरेंज सिटी वॉटर प्रायव्हेट लिमिटेड (OCW) ला सतत लाभ देत आहे. नागपूर महानगरपालिका एक वर्षापूर्वीच OCW सोबतचा करार रद्द करून रु. १,२५० कोटी वसूल करणार होती, परंतु त्याऐवजी OCW ची दररक्कम रु. ३० कोटीने कमी करण्याचा प्रस्तावही रद्द करण्यात आला असल्याचा आरोप पश्चिम नागपूरचे आमदार आणि […]

– न्यायालयात जाणार- सुषमा अंधारे नागपूर :- संकेत बावनकुळे हा लाहोरी रेस्टारेंटमध्ये मसाले दुध प्यायला गेला होता आणि त्याचे मित्र दारू प्यायला. मसाले दुध पिलेल्या व्यक्तीने आपल्या अडीच कोटींच्या गाडीची चावी प्रचंड दारू पिलेल्या मित्रांच्या हाती दिली. ही नव्हे काय? असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणात संकेतला आरोपी करावे त्याच्यावर गुन्हा नोंदवावा. ते होणार नसेल तर मला वेगळी कायदेशिर प्रक्रिया […]

मुंबई :- डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत सन २०२४-२५ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील मदरसांनी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मदरसांचे विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरसांना दिला जाईल. ज्या […]

मुंबई :- मुंबई उपनगरातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येते सन 2024-25 या वर्षासाठी अल्पसंख्याक बहुल शाळांनी 15 सप्टेंबर, 2024 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शाळांनी विहीत नमुन्यात […]

मुंबई :- राज्यात पाणी पुरवठा योजनांची अनेक कामे जल जीवन मिशन अंतर्गत सुरू आहे. या मिशनअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवायचे आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची उभारणी, वैयक्तिक घरकुले शौचालयांची कामे पूर्ण करावीत. जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिले. मंत्रालयात जल जीवन […]

– शाश्वत जलस्त्रोतांचा अभ्यास करुन सर्वोत्तम पर्याय सुचवावा, – पुढील 50 वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रस्ताव पाठवा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मुंबई :- पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील घेरा, सिंहगड आणि प्रयागधाम, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक, बारामती तालुक्यातील नीरावागज, खांडज, घाडगेवाडी तसेच इंदापूर तालुक्यातील बोरी या गावातील पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि […]

– देशविरोधी बातें करना और देश को तोड़ने वाली ताकतों के साथ खड़े होना राहुल गाँधी की आदत – कांग्रेस और राहुल गाँधी ने देश की सुरक्षा और भावना को हमेशा आहत किया है – राहुल गाँधी के बयान कांग्रेस की विभाजनकारी सोच को दर्शाते हैं – राहुल गाँधी के बयान से कांग्रेस का आरक्षण विरोधी चेहरा फिर देश के […]

नागपूर :- मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता:१०) मनपा हद्दीतील चिंचभवन डीपी मार्गाची पाहणी केली. चिंचभवन डीपी मार्ग मनीषनगरशी जोडल्या जाणार असून, परिसराचा विकास होण्यास मदत मिळणार आहे. तसेच विमानतळ जवळ असल्याने नागरिकांना याचा लाभ होणार आहे. याप्रसंगी नगररचना सह संचालक ऋतुराज जाधव, उपअभियंता राजीव गौतम, अनिल गेडाम त्यांच्यासह नगर रचना विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित […]

– पूज्य गुरुजींच्या तैलचित्राचे अनावरण नागपूर :-पूज्य गुरुजींची कामे धर्माच्या विश्लेषणातून चालत होती, संघाचेही कार्य तसेच आहे. समाज हा संघटितच असला पाहिजे. एकमेकांच्या सहयोगाने आपणही समर्थ व्हावे व समाजही समर्थ करावा. आपण जे काही करतो, तो धर्म आहे. तो सचोटीने, प्रामाणिकपणे जपला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. धरमपेठ महिला स्टेट को. ऑप […]

नागपूर :- पोलीस ठाणे मानकापूर हद्दीत प्लॉट नं. ४०, गोधनी रोड, हिंगाबाई राकळी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे विलास प्रभाकर येमदे तय ४२ वर्षे, हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन परिवारासह आपले मुळगावी बानाबाकोडा, छिंदवाडा येथे गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कडी-कोंडा, कुलूप तोडुन, आत प्रवेश करून, बेडरूम मधील लाकडी आलमारीतुन रोखा ६००/- रू व सोन्या […]

नागपूर :-फिर्यादी पद्म घई रा. नागपूर यांचे माहितीवरुन आरोपी किशोरकुमार सुंदर लल्ला हा सिगमा कंपनी मध्ये नोकरीस असून DRT Court (Debt Recovery Tribunal, Nagpur) सोबत या कंपनी मध्ये रिकव्हरी ऑफीसर असल्याचे भासवून माझे अधिकार क्षेत्रामध्ये नागपूरच्या १० ते १२ बँक येतात. तसेच DRT Court मध्ये विवादीत स्थावर मालमत्ता संबंधाने जे प्रकरणे न्यायप्रविष्ट असतात व निकाला अंती कोर्टाच्या आदेशाने मालमत्ता लिलावा […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com