– वाठोडा में 42 माला का भवन बनाया जाएगा नागपुर :- सामने आँगन और खूबसूरत घर फिर एक या दो मंजिला बंगलों से शुरू हुआ सफर तोलेजांग इमारतों तक पहुँच गया है। शहर में गगनचुंबी इमारतें खड़ी हो रही हैं। वर्तमान में 40 से अधिक 10 से 15 मंजिला इमारतें निर्माणाधीन हैं। इसमें अब एविएशन अथॉरिटी ने 42 मंजिल की […]

– अशिक्षित व्यक्ती इंजिनीयररिंग न करता बनला सरकारी ठेकेदार पत्रपरिषदेत आरोप – प्रकाश वाघमारे – सचिन होले या व्यक्तीच्या विरोधात तक्रार देऊन सुद्धा कारवाई झालीच नाही ! प्रकाश वाघमारे चा आरोप नागपूर :-

नागपूर :- पाचपावली पोलीसांनी पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून, पोलीस ठाणे हरीत चिराग अली चौक, टेका नाका वस्ती, पाचपावली, नागपूर येथे रेड कारवाई केली असता, त्या ठिकाणी हालचाल करता येणार नाही अशा एका बंद खोलीत एकुण ०४ जिवंत गोवंशीय जनावरे किंमती अंदाजे ९०,०००/- रू. चे यांना निदर्यतेने कोंबुन अवैधरित्या कत्तलीकरीता बांधुन ठेवल्याचे दिसुन आले. परिसरात आजुबाजुला विचारपूस केली असता, नमुद […]

रामटेक :- दिनांक १३/०९/२०२४ रोजी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार यांनी पोस्टे रामटेक अंतर्गत रामाळेश्वर गणपती मंडळाला भेट दिली. दर्शन घेतले आणि आरती केली, गणेश मंडळाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी त्यांचे स्वागत केले, गणेश उत्सव दरम्यान कुठल्याही प्रकारचा कायदा व सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये तसेच गणेशोत्सव हा उत्सव शांततेत पार पाडण्यात यावे याबाबत गणेशमंडळाच्या पदाधिकारी यांना मार्गदर्शक […]

नागपुर :-दिनांक १२.०९.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०७ केस सेसमध्ये एकुण ०७ ईसमांवर कारवाई करून ८,४३५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तसेच जुगार कायद्यान्वये ०४ केसमध्ये एकुण ११ ईसमांवर कारवाई करून ७,२५०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण २,८७३ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण […]

– नागपुर ग्रामीण पोलीसांची कारवाई  नागपूर :- पोस्टे नरखेड येथील स्टाफ पोस्टे हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, पोलीस स्टेशन नरखेड हद्दीतील मौजा मानिकवाडा शिवारात काही लोक ५२ तासपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पोस्टे नरखेड येथील स्टाफ यांना प्राप्त झाले वरून सदर स्टाफ यांनी मौजा मानिकवाडा शिवार येथे […]

नागपूर :- पोस्टे एमआयडीसी बोरी येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, केदार कॉलनी वार्ड क्र. ०२ एमआयडीसी बोरी येथे आरोपी राकेश शांतारामजी वारे, वय २९ वर्ष, रा. केदार कॉलनी वार्ड क्र. ०२ एमआयडीसी बोरी हा आपल्या घरात अवैद्यरीत्या विनापरवाना दारू बाळगुन विक्री करीत आहे. अशा माहिती वरून रेड कारवाई करून दारूबाबत आरोपीच्या घराची घरझडती घेतली […]

वेलतूर :- मौजा डोंगरमौदा, ता. कुही येथे फिर्यादी नामे अल्का संजय रघुते, वय ३६ वर्ष, रा. डोंगरमौदा, ता. कुही जि. नागपूर ही आपल्या पतीसह ११/०० वा. च्या सुमारास मकरधोकडा येथे बहीनीकडे गेली असताना कोणीतरी अज्ञात ईसमाने फिर्यादीचे घराचे दरवाज्याची कड़ी उघडुन आत प्रवेश करुन कपाटाचे लॉकर तोडुन कपाटातील दागिन्याचा डबा उघडुन डब्यातील जुने वडीलोपार्जीत १) १ काळी गरसुली, डोरला अंदाजे […]

बेला :- बेला पोलीस यांनी दि. ११/०९/२०२४ चे सकाळी ११/१५ वाजे दरम्यान गोपनीय माहीती मिळवुन अवैध्य व विनापरवाना (रॉयल्टी) रेती वाहतुक करणाऱ्या आरोपी नामे सागर ट्तुजी पावसे वय २८ वर्ष रा. बेला ता. उमरेड जि. नागपुर हा आपल्या मालकीच्या ट्रॅक्टर कमांक MH 40/CA-3266 हा बेला सोनेगाव येथे अवैध्य व विनापरवाना वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने सदर आरोपीविरूध्द कलम ३०३(२) बी.एन.एस., […]

▪️ कच्च्या खाद्य तेलावरील आयात शुल्कामुळे देशातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठी संधी ▪️बासमती तांदूळ व कांद्यावरील निर्यात मुल्य रद्द करण्याचा मोठा निर्णय नागपूर :- शेतकऱ्यांचा भल्याचा विचार करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्च्या खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढविण्यासह बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी सुद्धा किमान निर्यात किंमत (एमईपी) ही पूर्णपणे मागे घेण्यात आली आहे. कांद्यावरील किमान निर्यात मुल्य रद्द करण्याचा निर्णय हा […]

▪️ नागपुरातील विविध गणेश मंडळांना भेट देवून फडणवीस यांनी घेतले दर्शन ▪️ मंडळांमध्ये लाडक्या बहिणींचा उत्साह नागपूर :- राज्यातील गोर-गरीब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांना चिंतामुक्त करुन त्यांच्या उन्नतीचे मार्ग समृद्ध कर अशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गणेशाला प्रार्थना केली. नागपूर येथील विविध गणेश उत्सव मंडळाच्या गणपती बाप्पाचे त्यांनी मनोभावे दर्शन घेतले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज शहरातील विविध सार्वजनीक गणेशोत्सव […]

नागपूर :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर विदर्भ अध्यक्ष दिनेश अंडरसहारे यांच्या नेतृत्वात आज राजश्री वाघमारे यांनी आपल्या मुलासाठी पत्रपरिषदेमध्ये न्यायाची मागणी करित आप बिती सांगितली.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- मागील दोन महिन्यांपूर्वी 18 व 19 जुलै 2024 ला झालेल्या अवकाळी पावसामुळे कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले.संबंधित नगर परिषद व तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या नुकसानग्रस्तीच्या सर्वेक्षण अहवालात जवळपास सहा हजार नुकसानग्रस्त नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे. नागरिक नुकसानग्रस्त निधीच्या प्रतीक्षेत आहेत पण अजूनही त्यांना […]

– माफक दरात मिळणार सर्व सेवा नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे दिव्यांग आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ फिजिओथेरपी केंद्र लवकरच कार्यान्वित होणार आहेत. या केंद्रामध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवा माफक दारात उपलब्ध करण्यात येईल. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह ,सदर रोग निदान केंद्र आणि महाल रोग […]

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (13) रोजी शोध पथकाने 53 प्रकरणांची नोंद करून 52,400/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4.30पर्यंत सामूहिक ध्यान साधना होणार कामठी :- विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसर असलेले ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर च्या स्थापना दिनानिमित्त रविवार 22 सप्टेंबर 2024 ला सकाळी 9 ते सायंकाळी साडे चार वाजेपर्यंत एक दिवसीय भव्य विपश्यना ध्यान साधना शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरामध्ये सहाय्यक आचार्य […]

– शिंदे -फडणवीस-पवार सरकारने मागासवर्गीय आरक्षणाच्या संविधानालाच धक्का लावला !  – जरांगेना खुष करण्यासाठीच मराठा आरक्षण सुरक्षित केले, आणि मागासवर्गीयांचे आरक्षणच कापले. – आणि एसबीसी’ कोळी, कोष्टी, गोवारी..चे तर आरक्षणच संपवले. -सरकारसाठी कुणी लाडका, कुणी सावत्र तर, कुणी नावडता ठरला ! एक समान न्याय नाही. – बावनकुळे, भुजबळ, पंकजा मुंडे, पडळकर, संजय राठोड, लाडबाबा जबाब दो ! नागपूर :- महाराष्ट्रातील […]

यवतमाळ :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीच्या १८ ते ६० वयोगटातील लाभार्थ्यांकडून दि.२६ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेंतर्गत स्थायी आणि स्थलांतरीत पध्दतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोईसुविधेसह २० मेंढ्या अधिक १ मेंढा नर अशा मेंढीगटाचे 75 टक्के अनुदानावर […]

यवतमाळ :- महिलांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हा महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जातो. या तिसऱ्या सोमवारी सुट्टी असल्याने या महिन्याचा महिला लोकशाही दिन मंगळवारी दि.17 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. महिलांनी प्रथम या लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com