संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानल्या जाणाऱ्या कामठी तालुक्यातील शहराचा भाग हा नागपूर शहर पोलीस आयुक्तालय विभागात समावेश असून ग्रामीणचा बहुतांश भाग अजूनही ग्रामीण पोलिस विभागाशी जोडलेला आहे . तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात अवैधरित्या दारू विक्रीला मोठ्या प्रमाणात जोम आला असून पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेले अवैध देशी व मोहफुल दारु विक्री ची दुकानात पहाटे पासून […]

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया चा प्रदुभाव लक्षात घेता मलेरिया विषयी व्यापक जनजागृती होणेसाठी आरोग्य विभाग विविध उपक्रम राबवत आहे. सध्या जिल्हयात गणेशोत्सव मोठया आनंदाने साजरा होत आहे.यामध्ये आरोग्य विभाग व हिवताप विभाग इतर विभागाच्या समन्वयाने व्यापक जनजागृती होणेच्या दृष्टिने सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी हिवताप व आरोग्य कार्यक्रमाचे पोस्टर,बॅनर लावुन कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवुन जनतेचा सहभाग घेवुन जनजागृती करत आहे. […]

– उत्कृष्ट अभियंते, कर्मचारी व प्रकल्‍पांचा केला सन्‍मान  नागपूर :-सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते हे देशाच्‍या परमवैभवासाठी आवश्‍यक असलेली व्‍यवस्‍था उभे करत असतात. संपूर्ण देशाची जबाबदारी त्‍यांच्‍या खांद्यावर असते. त्‍यामुळे हा विभाग म्‍हणजे देश उभारणीसाठीची मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अभियंता दिनाच्या निमित्ताने राज्‍यस्‍तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – जी एस टी चा भार शेतकऱ्यांना झेपेना – जीएसटीचा शेतकऱ्यावर एकरी चार हजार रुपयांचा भार कामठी :- केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी प्रोत्साहन देत आहे तर दुसरीकडे सूक्ष्म सिंचनाच्या संचावर 12 ते 18 टक्के जीएसटी चा भार टाकून शेती खर्चात वाढ करत आहे.पूर्वी सूक्ष्म सिंचनावर 6 टक्के मूल्यवर्धित कर (वॅट)होता . आता थेंब […]

– आधार संस्थेतर्फे श्रवणयंत्राचे वितरण नागपूर :- ज्यांना पाय नाहीत त्यांना कृत्रिम पाय लावून देणे, गरजूंना श्रवणयंत्र देणे, ट्रायसिकल देऊन दिव्यांगांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविणे ही कामे करताना माझ्या मनाला कमालीचे समाधान प्राप्त होते. माझ्यादृष्टीने दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे केले. आधार संस्था व वेकोलिच्या […]

नागपूर :- नागपूरमधील सर्वांत मोठे आणि ऐतिहासिक अंबाझरी उद्यान मागील पाच वर्षांपासून नागपूरकरांसाठी बंद असून, या बंदीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उद्यान तात्काळ नागरिकांसाठी खुले करा, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम सुरू करा, तसेच गरुडा अॅम्युजमेंट्स पार्क (नागपूर) प्रायव्हेट लिमिटेड सोबतचा अन्यायकारक करार रद्द करा, अशी मागणी पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे […]

Mumbai :- The Governor of Maharashtra C.P. Radhakrishnan visited Mumbai’s famous Sarvajanik Ganeshotsav ‘Lalbaug-cha Raja’ during the ongoing Ganesh festival in Mumbai. Governor also visited the Ganesha of Hamal Mandal, Mumbai Central and Shri Sarvajanik Ganeshotsav Sanstha at Keshavji Naik Chawl, Girgaon, Mumbai. Governor also interacted with devotees. Governor also wrote his thoughts on Ganeshotsav on the letterhead of Ganshotsav […]

Nagpur :- Karatekas of Delhi Public School MIHAN brought laurels to the school in the Nagpur Taluka DSO Karate Inter-school Competition that was recently held at Montfort School. Atharva Burde and Sidhanth Silodiya stood first in U/17 and U/14 events respectively and got selected for the district competition. In the under-14 category Trisha Bujwe stood 2nd in 34 kg and […]

– CAIT demands immediate action on E-Com Giants for Violating India’s Laws Mumbai :- While welcoming the Competition Commission of India (CCI) investigation report on Amazon & Flipkart, the Confederation of All India Traders( CAIT) has launched a scathing attack on foreign e-commerce giants calling for immediate action against the perpetrators of Indian sovereign laws. CAIT Secretary General Emeritus and […]

– भाजपा नेते पाशा पटेल यांनी केंद्र सरकारचे मानले आभार – केंद्र सरकारचे शेतकरी हितासाठी आणखीन एक क्रांतीकारी पाऊल मुंबई :- कांदा, बासमती तांदळावरील निर्यातमूल्य रद्द, कांद्याच्या निर्यात शुल्कात घसघशीत कपात तसेच खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयांबद्दल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. मोदी सरकारने […]

नागपुर :-भारतीय मसाला उद्योग में एक अग्रणी नाम सुरुचि मसाला को बॉलीवुड सुपरस्टार रणबीर कपूर को अपना नया ब्रांड एंबेसडर घोषित करते हुए खुशी हो रही हैं। सिल्वर स्क्रीन पर अपने बहुमुखी और करिश्माई व्यक्तित्व के लिए जाने जाने वाले रणबीर कपूर का यह अनुबंध सुरुचि मसाले के लिए एक महत्वपूर्ण घटना है जो, मसालों की एक प्रीमियम रेंज के […]

मुंबई :- राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली. मुंबईतील लालबागचा राजा, मुंबई सेंट्रल येथील हमाल मंडळाचा गणपती तसेच गिरगावच्या केशवजी नाईक चाळ येथील मुंबईतील पहिल्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेच्या गणपतीस भेट देऊन राज्यपालांनी दर्शन घेतले. हमाल मंडळाच्या गणपतीची आरती करून राज्यपाल राधाकृष्णन यांनी तेथील गणेश भक्तांशी संवाद साधला. केशवजी नाईक चाळ येथील […]

▪️ निवडणूक विभाग सतर्क नागपूर :- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हयातील 12 विधानसभा मतदारसंघात असलेल्या शासकीय, निमशासकीय, शाळा, महाविद्यालय, महामंडळ इत्यादी संस्था व कार्यालयातील मनुष्यबळाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. प्रत्येक मतदारसंघनिहाय निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये मनुष्यबळाची उपलब्धता करता यावी यासाठी सर्व विभागप्रमुखांना आपल्या कार्यालयातील कर्मचारी कळविण्यास सांगितले आहे. याची अंतिम तारीख उलटूनही अजूनपर्यंत अनेक कार्यालयातील […]

नागपूर :- सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण उद्या, दि. १५ सप्टेंबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल. मंत्री चव्हाण यांचे सकाळी ९ वाजता मुंबईहून विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन. सकाळी ९.३० वाजता रविभवन येथे आगमन व राखीव. सकाळी १०.३० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथील सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे […]

नागपूर :- राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि. 16 सप्टेंबर, 2024 रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. नागपूर जिल्हयातील मुस्लीम धर्मीयांकडून काढण्यात येणा-या मिरवणुकीसबंधी मुस्लीम बांधवांसोबत सल्लामसलत करुन शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने सोमवार, दि. 16 सप्टेंबर करिता घोषित केलेली ईद-ए-मिलाद […]

– रामदेवबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरचे त्यांच्या हस्ते लोकार्पण – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचीही राहणार उपस्थिती नागपूर :- उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन दिनांक १५ सप्टेंबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. रामदेबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरचे लोकार्पण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभास मा. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती राहणार आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन […]

नागपूर :- “गणेशोत्सवाचे” औचित्य साधुन पोलीस ठाणे कपील नगर चे अधिकारी व अंमलदार यांनी मिसींग मोवाईलचा तांत्रिक पद्धतीने व बुद्धी कौशल्याने शोध घेवुन व ते हस्तगत करून पोलीस ठाणे कपीलनगर येथे अर्जदारांचे हरविलेले मोवाईल पैकी माहे ऑगस्ट २०२४ मध्ये हस्तगत केलेले वेगवेगळे कंपनीचे एकुण १० मोबाईल किंमती अंदाजे २,४२,१४२/- रू. चे त्यांचे मुळ मालकांना परत करण्यात आले आहे. त्याबाबत अर्जदारानी […]

नागपूर :- भारतीय संविधानातून दलित, पिडीत, शोषित व वंचित समाजांना काँग्रेसने सामाजिक व राजकीय आरक्षण देवून मुख्य प्रवाहात आणण्याचे सतत कार्य राहीले आहे तर संविधान बदलून आरक्षण बंद करणार असे भाजपाच्या नेत्यांनी अनेकदा जाहीर केले, हे जनतेला माहीत आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी कधीही आरक्षण बंद करण्यासंबंधी बोललेले नाहीत. भाजपा स्वत:च आरक्षणविरोधात खोटी बातमी पसरवून जनतेची […]

– शहरात ४१९ कृत्रिम टँकची व्यवस्था नागपूर :- नागपूर महानगरपालिकातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात घनकचरा व्यवस्थान विभागातर्फे संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. अशात आता नवव्या व दहाव्या दिवसाच्या श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी मनपा सज्ज असून, […]

– नागपुर शाखा का उद्घाटन बैंक की 776वीं शाखा है और सुलभ बैंकिंग सेवाएं प्रदान करने के प्रति इसके समर्पण को दर्शाती है नागपुर :- भारत के सबसे बड़े स्मॉल फाइनेंस बैंकों में से एक, जना स्मॉल फाइनेंस बैंक ने नागपुर, महाराष्ट्र में नई शाखा शुरू करने की घोषणा की है। इस शाखा का खुलना जना स्मॉल फाइनेंस बैंक के […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com