संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  नागपूर :- प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियांनांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी श्रीमती सुग्रता वंजारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वडोदा ता. कामठी जी. नागपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आले असून दि. 20 सप्टेंबर ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते व  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार […]

नागपूर :- जिल्हा ग्रामीण उपविभाग सावनेर हद्‌दीमध्ये सतत दिवसा होत असल्याचे घरफोडी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात येवुन पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भा.पो.से.) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात सदर गुन्हयाचे समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यावरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी आपल्या अधिपत्याखाली अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून तपासाच्या सुचना दिल्या. दिनांक […]

कळमेश्वर :-पोलीस ठाणे कळमेश्वर जिल्हा नागपूर ग्रामीण पोलीसांतर्फे दिनांक १४/०९/२०२४ रोजी वेळ सायं. १७/०० वा. आगामी सण गणेशोत्सव, ईद ए मिलादुन्नबी, मसक-या गणेशोत्सव व विधानसभा निवडणुक संबंधाने अनिल महस्के उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर व पो.नि. मनोज काळबांडे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे कळमेश्वर यांचे अध्यक्षतेखाली रूट मार्च चे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते. सदर रूटमार्च हे पोलीस ठाणे कळमेश्वर […]

– अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष नागपूर ग्रामीणची कारवाई रामटेक :- पोलीस स्टेशन रामटेक येथे दाखल गुन्हा क्र. ४१/२०२४ कलम ३६३, ३७० भादंवि गुन्ह्याचे तपासात ०७ महीने पुर्ण होवुनही यातील अल्पवयीन अपहृत मुलीचा आणि संशयीत आरोपीचा शोध शोध न लागल्याने पोलीस अधिक्षक, नागपुर जिल्हा नागपुर ग्रामीण यांनी अनैतीक मानवी वाहतुक प्रतीबंधक कक्ष, नागपुर ग्रामीण यांना सदर गुन्हयाचा तपास करण्याचे आदेश […]

– जलालखेडा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची संयुक्त प्रतिबंधक कारवाई जलालखेडा :- पोलीस ठाणे जलालखेडा हद्दीतील मौजा उमठा, पारधी बेडा येथे मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून आजूबाजूचे परीसरात विक्री करणार असल्याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने पोलीस स्टेशन जलालखेडा हद्दीतील मौजा उमठा, पारधी वेडा येथे सुरू असलेल्या मोहाफुल गावठी दारू भ‌ट्टीवर रेड […]

उमरेड :- पोस्टे उमरेड अंतर्गत मौजा एमआयडीसी वैभव लक्ष्मी रोलींग मिल येथे कुकर बनविण्याच्या मशिनीला लागलेल्या अमरीत सुपर पॉवरची ०३ मोटार क्र. १) ०५ एच पी किं. ६०००/- रू २) २ एचपी ची कि, २००० ३) २ एचपी ची कि. २००० रु ४) कलसी कंपनीची ३ एचपी किंमती ४०००/- रू च्या इलेक्ट्रीक मोटार मशीनी एकुण १४०००/-रु. च्या कोणत्त्यातरी अज्ञात चोरटयांनी […]

अरोली :-पोलीस स्टेशन अरोली नागपूर ग्रामीणच्या वतीने दि. १३/०९/२०२४ रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. हर्ष पोहार, पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतुन रमेश धुमाळ, अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रा. तसेच रमेश बरकते सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, रामटेक यांच्या मार्गदर्शनात पोलीस पाटील आणि गणपती मंडळ यांच्या सहकार्यातुन, गणपती महोत्सव आणि ईद मिलाद उन नयी निमीत्त भव्य रक्तदान शिबीर पोलीस […]

– श्री सिद्धिविनायक देवस्थानमध्ये होणार पुरस्कार वितरण नागपूर :- गणेशोत्सवानिमित्त श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, झिल्पी, मोहगांव च्या वतीने आयोजित विदर्भ स्तरीय भव्य ‘भजन रंग’ स्पर्धेमध्ये नवचैतन्य भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेत स्वरस्वारंगिणी भजन मंडळाने दुसरा तर नादब्रम्ह भजन मंडळाने तिसरा क्रमांक प्राप्त केला. यासह आठ मंडळांना उत्तेजनार्थ पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले. सर्व विजेत्यांना रविवारी २२ सप्टेंबर रोजी श्री […]

– अध्यक्ष प्रतिभा नखाते, महामंत्री धनश्री कापसे नागपुर :- भारत गौरव राष्ट्रसंत आचार्यश्री पुलकसागर गुरुदेव के प्रेरणा और आशीर्वाद से स्थापित राष्ट्रीय जैन महिला जागृति मंच महावीर वार्ड नागपुर के हुए चुनाव में 2024 -2026 के लिए अध्यक्ष प्रतिभा नखाते, महामंत्री धनश्री कापसे का निर्विरोध चयन हुआ। कार्यकारिणी इस प्रकार हैं परम संरक्षिका आरती गिल्लरकर, संरक्षिका शीला भांगे, संयोजिका कल्पना […]

– कैट ने भारत के कानूनों का उल्लंघन करने के लिए ई-कॉम दिग्गजों पर तत्काल कार्रवाई की मांग की नागपूर :- भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (सीसीआई) की अमेज़न और फ्लिपकार्ट पर जांच रिपोर्ट का स्वागत करते हुए, कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने विदेशी ई-कॉमर्स दिग्गजों पर तीखा हमला करते हुए भारतीय संप्रभु कानूनों के उल्लंघन करने वालों के खिलाफ […]

– शहरातील विविध ठिकाणी ४१९ कृत्रिम टँकची व्यवस्था नागपूर :- यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नशील आहे. अशात नागपूर महानगरपालिकाद्वारा आमदार प्रवीण दटके यांच्या विशेष आमदार निधीतून चिटणीस पार्क महाल येथे 12 कृत्रिम टॅंक ची व्यवस्था करण्यात आली आहे. हे टॅंक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून, जर्मनी येथून आले आहेत. रविवार (ता:१५) रोजी चिटणीस पार्क,महाल येथे आयोजित छोटेखानी […]

– सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा मुंबई :- धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. हा समावेश कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि अन्य कुठल्याही समाजावर अन्याय करणारा नसेल असे प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय […]

नागपूर :- उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे आज दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीकडे प्रयाण झाले. रामदेव बाबा विद्यापीठाच्या डिजिटल टॉवर लोकार्पण कार्यक्रमात उपराष्ट्रपती धनखड सहभागी झाले होते. प्रस्थान प्रसंगी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.

· ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘संविधान मंदिरांचे लोकार्पण मुंबई :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कौशल्य विकास विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत ४३४ औद्योगिक […]

– तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्यांच्या प्रगतीसह भ्रष्टाचाराला आळा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – रामदेवबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरचे लोकार्पण – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची विशेष उपस्थिती नागपूर :- भारताला एकेकाळी एकेकाळी स्लिपिंग जायंट म्हणून ओळखल्या जायचे. ती ओळख आता आपण पूर्णतः पुसून काढली असून तंत्रकौशल्यात एक मैलाचा टप्पा आपण गाठला आहे. शिक्षणापासून ते डिजीटल तंत्रज्ञानापर्यंत आपण साध्य केलेली प्रगती ही लोकशाहीच्या भवितव्याला अधिक उज्ज्वल […]

नागपुर :-  कोल इंडिया लिमिटेड के मुख्य सतर्कता अधिकारी ब्रजेश कुमार त्रिपाठी दिनांक 13 एवं 14 सितंबर 2024 को वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड के दौरे पर रहे। अपने प्रवास के प्रथम दिवस पर, वेकोलि द्वारा “Emerging Strategies in Preventive Vigilance” विषय पर आयोजित दो दिवसीय कार्यशाला में वे विशिष्ट अतिथि के रूप में शरीक हुए। उन्होंने कार्यशाला में सहभागी प्रतिभागियों के […]

मुंबई :- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि पूजन केले. याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘शासन आपल्या दारी’ या पुस्तकाची प्रत व श्री गणेशाची मूर्ती भेट म्हणून राज्यपालांना दिली.

नागपूर :- अखिल भारतीय महिला काँग्रेसची स्थापना १५ सप्टेंबर १९८४ रोजी झाली. १५ सप्टेंबर १९८४ मध्ये भारताची पहिल्या महिला प्रधानमंत्री, भारतरत्न, शहीद इंदिराजी गांधी यांनी महिला कांग्रेसची स्थापना केली आणि आज महिला कांग्रेस स्थापनाचे ४० वर्ष पुर्ण करीत आहोत. या महिला काँग्रेसचा उद्देश सेवा, धर्य व स्वाभिमान हे आहेत. धर्मनिरपेक्ष, लोकतांत्रिक, न्यायपूर्ण कार्य या अमूल्यांचे समर्थनासाठी महिलांनी महिला काँग्रेसचे सदस्य […]

– जोडे मारो आंदोलनातून ‘पीरिपा’ने केला संविधान विरोधी वक्तव्याचा निषेध नागपूर :- अमेरिकेच्या दौऱ्यात राहुल गांधी सातत्याने भारताची बदनामी करण्याचा उद्योग करीत आहेत. अशातच राहुल यांनी देश हा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ झाल्यानंतर आपण आरक्षण संपविण्याचा विचार काँग्रेस करेल हे ठणकावून सांगितले. यातून राहुल गांधीची आरक्षण संपविण्याची गरळ हे काँग्रेसी मनोवृत्तीमधून स्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com