कोदामेंढी :- मौदा पंचायत समिती अंतर्गत आनेवाले ग्रामपंचायत येसंबा में फॉगिंग मशीन ने धूल फवारणी करने का फोटो सोशल मीडिया के ग्रुप पर ग्रामपंचायत के उपसरपंच धनराज हारोडे ने शेअर किया. इस विषय पर उनसे भ्रमणध्वनी पर बातचीत करने पर उन्होंने बताया कि मच्छरों का प्रतिबंध करने हेतु फागिंग मशीन से गांव में फवारणी की गई. उनके इस कार्य की […]

Nagpur :- NADP Nagpur is conducting “HR Nexus 2024” on 21st September 2024 at Utsav Hall, NADP Campus. This one-of-a-kind conclave, organized under the aegis of the National HRD Network (NHRD), aims to bring together HR professionals and industry leaders from across the country. The event, with IIM Indore as the knowledge partner and Yantra India Limited as the corporate […]

नागपूर :- केंद्रीय गृह निर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत नागपूर महानगरपालिकेनद्वारा ‘स्वच्छता ही सेवा 2024’ हे अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेस अनुसरून राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी देखील मोठ्या संख्येत सहभागी होत आपल्या शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा […]

– हिन्दू जनजागृति समिति की ‘बीसीसीआई’ से मांग ! नागपूर :-जब बांग्लादेश में हिन्दुओं पर अत्याचार आज भी हो रहे हैं, तो बांग्लादेश और भारत के बीच क्रिकेट मैचों का आयोजन हिन्दुओं के घावों पर नमक छिड़कने का एक अपमानजनक तरीका है। हिन्दू जनजागृति समिति ने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआई) से बांग्लादेश में हिन्दुओं के विरुद्ध अत्याचार बंद होने […]

नागपूर :- ‘प्रबोधनकार ठाकरे’ या नावाने महाराष्ट्राला परिचित असलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते व इतिहासकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात तहसिलदार शरद कांबळे यांनी ‘प्रबोधनकार ठाकरे’ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विभागीय माहिती केंद्राचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी रितेश भुयार यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून […]

– शहर नियंत्रण समिती अंतर्गत १०० हुन अधिकारी कर्मचारी कार्यरत – प्रियदर्शिनी चौक ते जटपुरा गेट परिसरात दुकाने लावण्यास मनाई चंद्रपूर :- शहरात १७ सप्टेंबर अनंत चतुर्दशी रोजी होणारा श्रीगणेश विसर्जन सोहळा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेचे १०० हुन अधिकारी कर्मचारी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात कार्यरत आहेत. विसर्जनाच्या दिवशी गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने प्रियदर्शिनी चौक ते जटपुरा गेट,जिल्हा परिषदेच्या […]

नागपूर :- सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू व्हावी ही या भागातील नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती. आज या मागणीला मूर्त रूप आले आहे.मध्य भारताच्या प्रवासी वाहतुकीसाठी वंदे भारतची ट्रेन ही मोलाची उपलब्धी असल्याचे, प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. राज्यपाल म्हणाले, नागपूर व परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक विकास व्हावा असा प्रयत्न आहे. नागपूर व […]

– प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर – सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा ऑनलाईन शुभारंभ – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती नागपूर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रेल्वेचा कायापालट करण्यात येत आहे. देशातील विविध भागातून सुरू होत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन हा या उपक्रमाचा एक भाग आहे. कुठल्याही देशाच्या सर्वांगीण विकासात सार्वजनिक वाहतूक मार्गांचा विकास मोलाचा ठरत […]

– नागपूर-सिकंदराबाद ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवी झेंडी – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची विशेष उपस्थिती नागपूर :- ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस अतिशय कमी वेळात लोकप्रिय झालेली गाडी आहे. नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता नागपूर-सिकंदराबाद गाडीमुळे नागपूरकरांचा प्रवास सुखकर होणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) व्यक्त केला. ना. नितीन गडकरी व महाराष्ट्राचे […]

– आदिती तटकरे यांच्या हस्ते कोराडी येथे अगरबत्ती युनिटचे उद्घाटन – महिलांना फुडस्टॉल्स आणि धनादेशांचे वितरण – लाडकी बहीण महिला सशक्तीकरण मेळावा नागपूर :- ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेतील जवळपास 30 लाखांचा आर्थिक लाभ नागपूर महिला सन्मान सहकारी पतसंस्थेत जमा करून या योजनेच्या निधीचा योग्य विनियोगाचा आदर्श वस्तूपाठ नागपूर जिल्ह्यातील महिलांनी घालून दिला आहे.संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेसंदर्भातील हा ‘नागपूर […]

– महाराष्ट्राच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव जागतिक तापमान वाढीचे युग संपून आता होरपळीचे युग सुरू झाले आहे. त्यामुळे आता त्वरीत कार्यवाही करणे आणि निर्णय घेण्याची वेळ आल्याचे आवाहन संयुक्त राष्ट्र संघटनेने केले आहे. सध्या वातावरणामध्ये होत असलेल्या बदलांचा विचार करता खरोखरच त्वरीत कार्यवाहीची गरज निर्माण झाल्याचे दिसते आहे. संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या या आवाहनाला तातडीने प्रतिसाद दिला तो भारत देशाने. भारतात […]

मुबंई :- महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.८४ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि. १५ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. १६ ऑक्टोबर, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे. “परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने वरील दिनांकास सुटी जाहीर केल्यास, […]

मुंबई :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनेकरिता राज्यात ६ लाख २५ हजार १३९ अर्ज पात्र झाले आहेत. राज्यात मुंबई विभागात ६३ हजार ९०, नाशिक विभागात १ लाख १२ हजार ७६१, पुणे विभागात ९१ हजार ६२५, […]

– वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार सन्मान सोहळा मुंबई :- पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कार्यासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. एन सी पी […]

नागपूर :- नागपूर येथील राजभवनातील मुख्य बैठक सभागृह. एरवी सतत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांनी गजबजलेल्या या वातावरणात वरुड येथील 15 युवकांच्या टिमला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. “ राष्टाप्रती सतत प्रामाणिक राहून शक्य तेवढे योगदान देण्यासाठी आपण तत्पर असले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात नवनवीन संधी निर्माण होत आहेत. प्रत्येकाने आपला निश्चय पक्का केला की निर्धारित लक्ष्य-ध्येय गाठणे सोपे होते. […]

मुंबई :- राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी ईद ए मिलाद निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला ईद ए मिलाद हा सण त्यांच्या प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करुन देतो. ईद ए मिलादच्या मंगल पर्वावर मी राज्यातील सर्व लोकांना, विशेषतः मुस्लिम बंधु – भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – ईद ए मिलादुन्नबी निमित्त कामठीत भव्य ‘मिरवणूक’ कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज 16 सप्टेंबर ला कामठीत भव्य मिरवणूक काढण्यात आली .या मिरवणुकीत ‘नारे तकबिर अल्ला हो अकबर ‘च्या गजराने संपूर्ण कामठी शहर दुमदुमले होते. मोहम्मद अली मंच रुईगंज कामठी परिसरातून मरकजी सिरतूनब्बी सोसायटीचे अध्यक्ष हाजी मोहमद हनिफ अशरफी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  नागपूर :- प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियांनांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी श्रीमती सुग्रता वंजारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वडोदा ता. कामठी जी. नागपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आले असून दि. 20 सप्टेंबर ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते व  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार […]

नागपूर :- जिल्हा ग्रामीण उपविभाग सावनेर हद्‌दीमध्ये सतत दिवसा होत असल्याचे घरफोडी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात येवुन पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भा.पो.से.) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात सदर गुन्हयाचे समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यावरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी आपल्या अधिपत्याखाली अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून तपासाच्या सुचना दिल्या. दिनांक […]

कळमेश्वर :-पोलीस ठाणे कळमेश्वर जिल्हा नागपूर ग्रामीण पोलीसांतर्फे दिनांक १४/०९/२०२४ रोजी वेळ सायं. १७/०० वा. आगामी सण गणेशोत्सव, ईद ए मिलादुन्नबी, मसक-या गणेशोत्सव व विधानसभा निवडणुक संबंधाने अनिल महस्के उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर व पो.नि. मनोज काळबांडे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे कळमेश्वर यांचे अध्यक्षतेखाली रूट मार्च चे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते. सदर रूटमार्च हे पोलीस ठाणे कळमेश्वर […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com