सावनेर: न्यू नेशनल कैटरिंग और डेकोरेशन द्वारा आयोजित गणपति बप्पा के विसर्जन कार्यक्रम में एक अनोखी मिसाल देखने को मिली। इस अवसर पर मुस्लिम समुदाय के भाइयों ने सभी श्रद्धालुओं को शरबत पिलाया, जिससे हिंदू-मुस्लिम एकता का संदेश और मजबूत हुआ। कार्यक्रम में विशेष रूप से मनोज बसवार, इरशाद शेख, अशफाक शेख, विवेक मीलमीले, इमरान शेख, बागड़े जी, विनीत पाटील, […]

– राज्यातील १००० आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ वर्धा :- पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना आयडी कार्ड, प्रमाणपत्र, स्किल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. अमरावती येथील पीएम मित्र पार्कचे ई-भूमिपूजन, १००० आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्याबाई […]

नागपूर :- केंद्र व राज्य सरकारने सन 2022 पर्यंत सर्व बेघर कुटुंबाना घरे देण्याची महत्वाकांक्षी मोहीम अंतर्गत ‘सर्वासाठी घरे 2022’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जमीनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करुन देण्याबाबत शासन निर्णयानुसार महानगरपालिकेच्या जागेवरील 16 झोपडपट्यांचे सर्व्हेक्षण पुर्ण करण्यात आलेले आहे. सर्व्हेक्षण पुर्ण करण्यात आलेल्या यादीमध्ये सरस्वती नगर फकीरावाडी, रामबाग, बोरकर नगर, नवीन फुटाळा, मेहतरपुरा सुदर्शन […]

नागपूर :- विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या १२ वर्षांपासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर कराराची होळी येत्या २८ सप्टेंबरला संपूर्ण विदर्भातील जिल्हा तसेच तालुका पातळीवर करणार आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन ६४ वर्षे लोटले आहेत तर सत्तेत येणाऱ्या सर्व राज्यकर्त्यांनी नागपूर करार न पाळण्याचे जणू सरकारी धोरणच अवलंबले आहे. विदर्भात बारमाही नद्या, विपुल खनिज संपत्ती, असाधारण वनसंपदा तसेच अत्यंत कुशल […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते सोमवार २३ सप्टेंबर रोजी एयर फोर्स, सेमिनर हिल्स येथून “एक पेड माँ के नाम” उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. याप्रसंगी मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्यासह उपायुक्त, सहायक आयुक्त, अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित राहतील. केंद्र सरकारच्या स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता – […]

कुही :-  फिर्यादी नामे- शंकर महादेव साठवने वय ५८ वर्ष रा. पाचगाव जि. नागपुर यांना माहिती मिळाली की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक शाखा पाचगाव बँकेच्या आतमधील रूमचे लॉक तुटलेल्या स्थितीत आहे. व कॅशीअर रूमचे सामान अस्तव्यस्त असुन रूम मधील लाखडी आलमारीचे दार तोडुन लोखंडी तिजोरी बाहेर काढलेली दिसली. तिजोरीची पाहनी केली असता तिजोरी व्यवस्थित दिसली. तिजोरी तुटली नाही बँकेची पाहनी […]

– पोलीस स्टेशन खापाची कार्यवाही खापा :- दिनांक १९/०९/२०२४ रोजी पोलीस स्टेशन खापा येथील स्टाफ खापा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, मौजा सोनपुर शिवारातील गावालगतचे नाल्यातुन ट्रॅक्टरद्वारे नाल्यातील रेतीची चोरी केली जात आहे. अशा माहिती वरून मौजा सोनपुर येथे नाकाबंदी केली असता आरोपी नामे प्रफुल बाजनघाटे रा सिरोंजी ता सावनेर जि नागपुर हा सोनपुर गावालगतच्या नाल्यातुन रेतीची […]

उमरेड :- अंतर्गत शिवस्नेह गणेश उत्सव मंडळाचा उमरेडचा राजा या गणपतीची विसर्जन मिरवणुक उमरेड शहरात आयोजीत केलेली होती. शिवस्नेह गणेश उत्सव मंडळाचा उमरेडचा राजा याची मिरवणुक ही श्रीकृष्ण मंदिर इतवारीपेठ उमरेड येथे सुरु असतांना २०.३० वा. दरम्यान मिरवणुक बघण्याकरिता तसेच ढोलताशा बघण्याकरीता लोकांची गर्दी जमलेली होती. त्या दरम्यान शिवस्नेह गणेश उत्सव मंडळाचा एका कार्यकर्त्याने जवळच असलेल्या कंस्ट्रक्शन बिल्डींगवर जावुन फटाका […]

– नागपुर ग्रामीण पोलीसांची कारवाई  नागपूर :- पोस्टे नरखेड येथील स्टाफ पोस्टे हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, पोलीस स्टेशन नरखेड हद्‌दीतील हनुमान मंदिराच्या मागे मौजा सारडी शिवार येथे काही लोक ५२ तासपत्त्यावर पैशाची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पोस्टे नरखेड येथील स्टाफ यांना प्राप्त झाले वरून सदर स्टाफ हनुमान […]

पारशिवनी :- पो.स्टे. पारशिवनी हद्दीतील पातीमाता मंदिराचे मागे, खारी पारशिवनी येथील राहणारे नंदकिशोर आनंदराव मस्के याचा दिनांक १४/०९/२०२४ रोजी वाढदिवस असल्याने वाढदिवसाचे अनुषंगाने ठेवलेल्या कार्यक्रमात नंदकिशोर आनंदराव मस्के व त्याचा भाऊ गौरव आनंदराव मस्के या दोघांनी एका मोठ्या लोखंडी तलवारीने केक कापले व त्याचा मोबाईलवर व्हीडीओ तयार करून घेऊन तो व्हीडीओ WhatsApp Status वर ठेवले होते, असे निदर्शनास आल्याने पोलीस […]

नागपूर :- ग्रामीण हद्दीत महामार्गावर मोकाट जनावरांच्या कळपामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असुन त्यामुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे. सदर बाबीची दखल मा. पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण श्री. हर्ष ए. पोद्दार यांनी घेतली असुन ज्या मालकांची जनावरे रस्त्यावर मोकाट फिरत असतील अशा जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. नागपूर ग्रामीण पोलीसांनी रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या सत्यावरील मोकाट […]

नागपुर :- भगवान शिव वात्सल्य, दया, करुणा की साक्षात मूर्ति हैं। जो भक्त इनकी कथा का श्रवण करता है वह जीवन मरण के बंधन से छूट जाता है। उक्त आशय के उद्गार विद्या नगरी, रेशिमबाग के महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह में आयोजित शिव महापुराण में चित्रकूट के कथाकार योगेश कृष्ण महाराज ने भक्तों से कहे। शिव पुराण का आयोजन 25 […]

– अध्यक्ष काइद जोहर, सचिव शब्बीर आरवीवाला बने नागपुर :- नागपुर पेंट मर्चेंट एसोसिएशन की वार्षिक सभा व चुनाव हाल ही में सम्पन्न हुए। इसमें सर्व सहमति से अध्यक्ष काइद जोहर, उपाध्यक्ष द्वय प्रदीप रुखीयाना, दीपक दुदानी, सचिव शब्बीर आरवीवाला, सह सचिव रमेश पुराणिक, कोषाध्यक्ष पंकज पोपटानी, सदस्य तयब भाई, विनोद दुदानी, मोहित जेठानी, खुज़ेमा नागपुरवाला व सलाहकार समिति में […]

– श्री विश्व व्याख्यानमालेचे उद्घाटन नागपूर :- येणारा काळ आयुर्वेदासाठी अनुकूल आहे. पण गतीने पुढे जायचे असेल तर आयुर्वेदासाठी भविष्याचे व्हिजन तयार करावे लागेल. उपकरणे/यंत्रे तयार करणाऱ्यांसोबत आयुर्वेदाचा समन्वय साधावा लागेल. आयुर्वेदात मॉडर्न ॲप्रोच आणि डिजीटल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. तसे झाले तर लोकांचा आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन […]

– ऑफलाईन अर्ज करण्याची २३ सप्टेंबर पर्यंत अंतिम मुदत     नागपूर :- ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ पुणे, (सारथी) यांच्यातर्फे परभणी व राहुरी येथे मोफत रिमोट पायलट प्रशिक्षणाकरिता २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत कुणबी-मराठा या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील शेतकरी, युवक-युवतींना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी […]

मुंबई :- वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना क्रांतिकारी आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. बळकट लोकशाही असलेल्या भारतातील निवडणूक प्रक्रिया या संकल्पनेमुळे आणखी प्रभावी आणि मतदारांसाठी सोयीची ठरेल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात एक देश-एक निवडणूक या संकल्पनेला मंजूरी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. मुख्यमंत्री म्हणतात […]

– प्रत्येक केंद्रावर सरासरी १२०० मतदार मुंबई :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्ट‍िकोनातून बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे) मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. या सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या तुलनेत मतदान केंद्रांच्या संख्येत […]

मुंबई :- महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (महारेरा) अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक यांनी महारेराचे अध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारला. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज मंत्रालयात सौनिक यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, महारेराचे सदस्य महेश पाठक, माजी सदस्य एस. एस. […]

– वर्धा येथे पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात – अमरावती येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन – राज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्गाटन – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ – ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनास प्रारंभ वर्धा :- पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. […]

Ø पी.एम. विश्वकर्मा योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 18 कलाकृतींचे प्रदर्शन Ø 21 आणि 22 सप्टेंबर रोजी नागरिकांसाठी प्रदर्शन खुले वर्धा :- पी. एम. विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त उभारण्यात आलेल्या थीम पॅव्हेलियनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 18 कलाकृतींच्या प्रदर्शनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. हे प्रदर्शन नागरिकांसाठी 21 व 22 सप्टेंबर रोजी खुले राहणार […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com