नागपूर :- नागपूर महानगरपालिका, शिक्षण विभाग व ACI नागपूर यांच्या सहकार्याने मनपा शाळेत शिक्षण घेणा-या हुशार व होतकरु विदयार्थ्यांना NEET/ JEE /NDA/CA च्या स्पर्धा परीक्षा देता याव्या म्हणुन सुपर 75 योजना सन 2021 पासुन सुरु करण्यात आली आहे. तत्कालीन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून या योजनेची सुरवात करण्यात आली. या योजने अंतर्गत मनपा शाळेतील 75 हुशार व होतकरु विदयार्थ्यांची निवड […]

– मागास समाजाच्या उन्नती, विकासासाठी मोदी सरकार तत्पर मुंबई :- राहुल गांधी यांच्या अमेरिका दौ-यातील वक्तव्यावरून आरक्षण विरोधी काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. काँग्रेसला मागास व अनुसूचित समाजाची उन्नती नको आहे. पं.जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी,राजीव गांधी यांच्या काळापासून काँग्रेस केवळ व्होटबँकेच्या तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे, अशी टीका भाजपा गुजरात प्रदेश महासचिव खा.विनोद चावडा यांनी शनिवारी केली. भाजपा प्रदेश कार्यलायात […]

– स्वच्छता ही सवय बनावी -राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन – समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते. सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असे प्रतिपादन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी केले. तर, […]

– बांधकाम कामगार मेळावा ;उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरक्षाकवच कार्ड,संसार व सुरक्षा किटचे वाटप नागपूर :- विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविण्याच्यादृष्टीने राज्य शासन कार्य करीत आहे. बांधकाम कामगार मंडळाद्वारे राज्यातील 38 लाखांवरील कामगारांची नोंदणी करून विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात केले. त्यांच्या […]

Ø राज्यातील पहिलेच अत्याधुनिक मॅाड्युलर थिएटर Ø जिल्हा वार्षिक योजनेमधून 15 कोटींचा खर्च Ø शस्त्रक्रियेसाठी थिएटरमध्ये रोबो तंत्रज्ञानाचा वापर यवतमाळ :- येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नव्याने अत्याधुनिक मॅाड्युलर ऑपरेशन थिएटर तयार करण्यात आले असून या थिएटरचे उद्घाटन आज पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते झाले. जिल्हा वार्षिक योजनेच्या 15 कोटी रुपये निधीतून उभारण्यात आलेले हे राज्यातील पहिलेच सर्व सुविधायुक्त थिएटर […]

– 25 कोटी रुपयांची वित्तीय मान्यता प्राप्त !  – आमदार देवेंद्र भुयार यांनी मानले राज्य शासनाने आभार !  मोर्शी :- महानुभावपंथीयांची काशी, गोविंदप्रभू यांचे देवस्थान व मराठी भाषेचे जन्मस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र रिद्धपूरच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी मागील 4 वर्षापासून सतत पाठपुरावा करून प्रशासनाच्या विविध बैठकांचे आयोजन करून शासनाकडे तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादर केल्यामुळे आमदार […]

– ‘बंजारा विरासत’ नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण – पालकमंत्री संजय राठोड यांची माहिती यवतमाळ :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’ या नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण करण्यासाठी येणार होते. मात्र पोहरादेवी येथील प्रसिद्ध जगदंबा मंदिर व संत सेवालाल महाराज समाधीस्थळाचे भाविकांमध्ये विशेष महत्व असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे नवरात्रोत्सवात येण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यामुळे […]

नागपूर :-फिर्यादी रजनीगंधा दिपक गायकवाड वय ४९ वर्ष, रा. ६/१ बंगलो यार्ड, रेल्वे कॉलोनी, बिलासपूर, छत्तीसगड, यांच्या सासु पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत प्लॉट नं. १५७. जुनी ठवरे कॉलोनी, ललीतकला भवन जवळ, जरीपटका, नागपूर येथे राहतात. दिनांक १०.०८.२०२४ चे १२.०० वा. ते दिनांक २०.०९.२०२४ ये १२.४५ वा. ये दरम्यान, फिर्यादीच्या सासु ह्या आपले घराला कुलूप लावुन त्यांचे मुलाकडे बिलासपूर येथे गेल्या […]

  नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. २ चे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करीत असतांना, पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत अवस्थि नगर चौक येथुन एका संशयीत दुचाकीवर दोन ईसम फिरतांना दिसल्याने त्यांना थांबवुन विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचे नाव १) बुध्दजीत अरूण गजभिये वय २८ वर्ष, रा. करसा, ता. मौदा, जि. नागपूर, ह.मु. म्हाडा क्वॉर्टर, गोधनी, नागपूर २) भानुप्रतापसिंग दिवानसिंग ठाकुर, […]

नागपुर :- दिनांक २०.०९.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०२ केसेसमध्ये एकुण ०४ ईसमांवर कारवाई करून ४२,५८.४००/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये ०४ केसेसमध्ये एकुण १८ ईसमांवर कारवाई करून ८,६००/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण १,७१७ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. १,८२,९००/- रू. […]

यवतमाळ :- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्थेस यवतमाळ येथील मोहनलाल-शांताबाई राठी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ९ वा ‘वंदन सन्मान’ यावर्षी अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंझ मोझरी येथे असलेल्या ‘सांझाग्राम’चे संचालक अमोल व जयश्री मानकर दाम्पत्यास जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र व ५१ हजार रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या १३ ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथील महेश […]

– जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कार्यालय प्रांगणात महाश्रमदान यवतमाळ :- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा, हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामस्थाने या मोहिमेत सहभागी होऊन आपआपले गाव स्वच्छ करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले. अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्रांगणात महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. स्वच्छता ही […]

Nagpur :- DDG MAH Brig V Kulkarni visited the PVSC-II at HQ Maintenance Command to observe the diverse activities that showcased the cadets’ dedication and discipline. As the officer toured the grounds, they were greeted by the spirited sounds of drill formations, the sight of teamwork in tent pitching and various training exercises, and the camaraderie evident among the cadets. […]

नागपूर :- कॉन्फ़ेडरेशन ऑफ़ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट) ने अमेज़न और अन्य ई-कॉमर्स कंपनियों द्वारा अत्यधिक छूट की पेशकश पर कड़ी आलोचना की है, उन पर देश के खुदरा व्यापार पारिस्थितिकी तंत्र को नुकसान पहुँचाने का आरोप लगाया है। कैट के राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भरतिया और राष्ट्रीय महामंत्री एमेरिटस प्रवीन खंडेलवाल ने कई बैंकों को भी आड़े हाथों लिया, जिन्होंने इन […]

– मागील 20 वर्षातील सर्वात मोठ्या प्रमाणात सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना वारसा हक्काचा लाभ नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग अंतर्गत सेवानिवृत्त/वैद्यकीय अपात्र/कामावर असतांना मृत्यु पावलेल्या स्थायी सफाई कामगारांच्या वारसदारांना /नामनिर्देशीतांची नियुक्ती शासन निर्णयानुसार तात्काळ करण्याचे निर्देश उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेला दिलेले होते. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेव्दारे ज्या कर्मचाऱ्यांने नामनिर्देर्शन करीता संपुर्ण दस्तावेज सादर केले व विहित मुदतीत नामनिर्देर्शन […]

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (20) रोजी शोध पथकाने 13 प्रकरणांची नोंद करून 21,600/- रुपयाचा दंड वसूल केला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु.400/- दंड) […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- राज्यातील गोरगरीब बहिणींच्या संसारात मदत व्हावी व महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या या उद्देशाने राज्याच्या महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपयांची भेट दिली आहे.त्यानुसार लाडक्या बहिणींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने भाजप कामठी शहर तर्फे उद्या रविवार 22 सप्टेंबर ला दुपारी 3 वाजता कामठी येथील अग्रवाल भवन […]

नागपूर :- स्वच्छता ही सेवा अभियान के अंतर्गत नागपुर महानगरपालिका और मेकोसाबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडल ने ‘ऑक्सीजन 2.0’ थीम के अंतर्गत पर्यावरण संरक्षण की दिशा में एक महत्वपूर्ण कदम उठाया है। इस अनूठी पहल के तहत जीरो वेस्ट गणेश विसर्जन का आयोजन किया गया, जिसमें सिंगल यूज प्लास्टिक मुक्त गणेश उत्सव और निर्माल्य से खाद के पुनर्चक्रण पर विशेष […]

नागपूर :- ओरेंज सिटी वॉटर (OCW) ने 17 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या नवीन आउटबाउंड कॉल सेंटरचे उ‌द्घाटन जाहीर केले आहे. हे उपक्रम ग्राहकांच्या सहभागामध्ये वाढ करण्यासाठी तसेच त्यांची तक्रारी आणि समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. आउटबाउंड कॉल सेंटरचे प्रमुख उ‌द्दिष्ट म्हणजे ग्राहकांशी नियमित संवाद साधणे आणि त्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करणे आहे. यामु‌ळे OCW ग्राहकांच्या […]

Nagpur :- The Confederation of All India Traders (CAIT) has strongly criticized Amazon and other e-commerce companies for offering excessive discounts, accusing them of undermining the retail trade ecosystem in the country. CAIT National President B.C. Bhartia and Secretary General Emeritus Praveen Khandelwal also called out several banks for offering exclusive discounts and cashback deals on purchases made through these […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com