नागपूर :- अमेरिका के लास वेगास, निवडा में 24 से 29 सितंबर, 2024 तक आयोजित MINExpo International 2024 में वेकोलि के सीएमडी जे. पी. द्विवेदी भाग लेंगे। यह माइन-एक्सपो, खदानों में प्रयोग की जा रही तकनीकी पर केन्द्रित है तथा इस में 20 देशों के प्रतिनिधि शामिल होंगे। इस माइन-एक्सपो की महत्वपूर्ण बात यह है कि इस में खनन क्षेत्र […]

मुंबई :- विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. वेळ ही अमूल्य बाब असून आयुष्यात त्याचा योग्य वापर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर सभागृहात झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पीएचडी, पदव्युत्तर पदवी तसेच पदवी प्राप्त केलेल्या […]

– अन्न विश्लेषण प्रयोगशाळा विभागातील ५६ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध मुंबई :- अन्न व औषध विभागामार्फत ५६ पदांची भरती प्रक्रिया (टिसीएस) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून कोणीही दलाल व मध्यस्थांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे. अन्न विश्लेषण प्रयोगशाळा विभागामध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक […]

मुंबई :- पुण्यातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या मार्गावरील शिवाजीनगर ते औंध दरम्यानच्या कामास गती देण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी तसेच इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी गर्डर टाकण्याच्या कामास पोलीसांनी परवानगी द्यावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या खालील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याची काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. मेट्रो लाईन तीनच्या कामाची पाहणी […]

मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या अनुषंगाने प्रशासनाने करावयाच्या कार्यवाहीच्या पूर्वतयारीचा आढावा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. जिल्हा प्रशासन, पोलिस, महानगरपालिका, संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय आणि सहकार्याने काम करावे. वाहतुकीचे नियोजन, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. उपमुख्यमंत्री […]

सामान्य प्रशासन विभाग जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे नामकरण  लोहगाव विमानतळाचे नाव बदलून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयानुसार नामकरणाची शिफारस केंद्रशासनास पाठवण्यात येईल. लोहगाव विमानतळाला तुकाराम महाराजांचे नाव देण्याची विनंती वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली होती. —–०—– महिला व बाल […]

नवी मुंबई  :-  उद्योग आणि शासन या त्रिसूत्रीचे सांगड घालून बाष्पके उद्योगाला चालना देण्यासोबतच बाष्पकांचा सुरक्षित आणि कार्यक्षम वापर कसा करता येईल या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत असलेल्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने दि. 25, 26 आणि 27 सप्टेंबर 2024 या कालावधीत सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, नवीमुंबई या ठिकाणी जागतिकस्तरावरील “बॉयरल इंडिया 2024” प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती बाष्पके […]

नवी मुंबई :- महिला व बालकांच्या आहारासंदर्भात असलेले गैरसमज दूर व्हावे, महिलांनी बालकांच्या पोषणासाठी काय काळजी घेतली पाहिजे. या सबंधित माहिती जनसामान्यपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागामार्फत दिनांक 01 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत विविध उपक्रम राबवून “पोषण माह” साजरा करण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आतापर्यत अंगणवाडयांमार्फत 1 कोटी 68 लाख 15 हजार 195 उपक्रमे […]

Nagpur :- Larisha Kashikar is now a well-known name in the speed skating circuit. She always wins medals and trophies in this category. In the DSO District Level Skating Tournament 2024-25 held on 18th & 19th September 2024 at Ramgiri, Walkers Street, Nagpur (Road Race Event), she managed to win the first place in the 1000 mtr and 500 mtr […]

मुंबई :- ‘नॅशनल कॅन्सर रोज डे’ निमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी रविवारी (दि. २२) बाल कर्करुग्णांशी संवाद साधला तसेच त्यांना त्यांना गुलाबाचे फुल व भेटवस्तू दिल्या. राज्यपालांच्या सूचनेनुसार लहान मुलांना राजभवनाची सैर करविण्‍यात आली. भेटीचे आयोजन कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेने केले होते. यावेळी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष वाय.के. सप्रू, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अलका सप्रु बिसेन व कार्यकारी […]

– जगमगाएंगे 351 ज्योति कलश नागपुर :-आचार्य सुधांशु महाराज प्रणित विश्व जागृति मिशन, नागपुर के दिव्य निर्मल धाम आश्रम, अमरावती रोड, सुराबर्डी में प्रतिवर्ष की भांति इस वर्ष भी नवरात्रि महोत्सव में माता वैष्णो देवी तथा नौदुर्गा के दर्शन भक्तों को कराए जाएंगे। इसकी विविध तैयारियां की जा रही हैं। दिव्य निर्मल धाम आश्रम के विशाल शिव शिखर के भीतर […]

नागपूर :- तीन गुण, तीन नेत्र, त्रिशूल धारण करने वाले और तीन जन्मों के पाप का संहार करने वाले शिवजी को त्रिदल बिल्व पत्र अति प्रिय है। शास्त्रों के अनुसार इस वृक्ष की जड़ों में माँ गिरिजा, तने में माँ महेश्वरी, इसकी शाखाओं में माँ दक्षयायनी, बेल पत्र की पत्तियों में माँ पार्वती, इसके फूलों में माँ गौरी और बेल […]

नागपूर :- पोलीस ठाणे कळमना हद्दीत प्लॉट नं. ४१. विजय नगर, कळमना, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी लत्ता लिलाधरराव ठोसर, वय ६० वर्षे, हया त्यांने आपले घरी घराला दरवाजा लोदुन झोपले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे उघड्‌या दारातुन प्रवेश करून, लोखंडी आलमारीतील रोख ३५,०००/- रु. व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण किंमती अंदाजे १,३५,७००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी […]

कामठी :- पोलीस ठाणे नविन कामठी ह‌द्दीत, उमगांव जवळने कन्हान नदीचे पात्रालगत असलेल्या उमगांव-सोनेगांव रोडवर याठिकाणी दिनांक २१.०९.२०२४ चे २३.४५ वा. चे सुमारास, आरोपी १) गणेश ईश्वर शेंडे, वय २७ वर्षे, रा. उमगावं, कामठी २) लंकेश ज्ञानेश्वर शेंडे, वय ३१ वर्षे, रा. सोनेगाव राजा, कामठी, ३) आकाश भाऊराव कांबळे, वय ३१ वर्षे, रा. सोनेगाव राजा, कामठी हे त्यांचे १) ट्रक […]

नागपूर :- दिनांक २३.०९.२०२४ रोजी ११:०० वा. पोलीस मुख्यालय, नागपुर शहर येथे डॉ. रविंद्रकुमार सिंगल पोलीस आयुक्त नागपुर शहर यांचे हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पोलीस आयुक्त यांनी संबोधीत करताना सांगीतले की, जलशक्ती मंत्रालय भारत सरकारच्या नॅशनल वॉटर मिशन अंतर्गत जलसंधारण व पर्यावणाचे रक्षणा करीता “एक पेड़ माँ के नाम” कार्यकमा अत्तर्गत सदर वृक्षा रोपण कार्यक्रम पार पाडले जात […]

Mumbai :- Metal Ions 2024 was organized at the Nehru Science Center in Worli in the presence of international scientists and Indian dignitaries in the fields of interdisciplinary research, environmental conservation and human health. Prof. (Dr.) Sunali Khanna was in the chair. As the chief guest, Prof. (Dr.) Irina Stepanov from USA, Prof (Dr) Ulas Oz from Turkiye and Prof. […]

– जेव्हा देशात एकही गरीब भारतीय नसेल आणि प्रत्येक व्यक्ती स्वयंपूर्ण असेल, तेव्हा भारत ‘विकसित भारत’ असेल: किरण रिजीजू पुणे :-भारताला विकसित देश ही ओळख अजून मिळवायची आहे, हे वास्तव स्वीकारून आपल्याला काम करायचे आहे, हे लक्षात घ्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा, असे आवाहन केंद्रीय संसद व्यवहार व अल्पसंख्याक मंत्री किरण रिजीजू यांनी आज पुण्यात युवकांना केले. पुण्यातील प्रोग्रसिव्ह […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्यूयॉर्कमध्ये लाँग आयलंड येथे, एका कार्यक्रमात भारतीय समुदायाच्या भव्य मेळाव्याला संबोधित केले. या कार्यक्रमाला 15,000 हून अधिक लोक उपस्थित होते. पंतप्रधानांचे भारतीय समुदायाने अत्यंत जिव्हाळ्याने आणि उत्साहाने स्वागत केले. या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, भारत-अमेरिकेचे संबंध भारतीय अमेरिकन समुदायाने अतिशय मोठ्या प्रमाणात समृद्ध केले असून, हे संबंध दोन महान लोकशाहींमधील संबंध वृद्धिंगत […]

– विकसित भारताच्या वाटचालीत तरुणांनी मोलाची भूमिका बजावली पाहिजे – केंद्रीय पर्यावरण मंत्री – उद्याचा प्रगतीशील भारत घडवण्यासाठी सरकार आजच्या तरुणांना तयार करत आहे – केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव मुंबई :- “आमची ‘अमृत पिढी’ या परिवर्तनीय युगाची फळे चाखण्यासाठी सज्ज असल्याची खात्री सरकार करत आहे. म्हणूनच, दर्जेदार शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती आणि उद्योजकीय महत्त्वाकांक्षा जोपासण्यावर भर देऊन सरकार […]

नवी दिल्ली :-45 व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये खुला आणि महिला गट या दोन्हीमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय चमूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले. अतिशय उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांनी पुरुषांच्या आणि महिलांच्या असामान्य बुद्धिबळ संघांचे अभिनंदन केले. एक्सवील पंतप्रधानांच्या संदेशात म्हटले आहेः “ आपल्या बुद्धिबळ चमूने 45 व्या #FIDE Chess Olympiad मध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! भारताने बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com