मुंबई :- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अंत्योदय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक मोरे, अवर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला […]

– प्रदर्शनात 260 पेक्षा अधिक उद्योजकांचा समावेश    नवीमुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत असलेल्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने आयोजित जागतिकस्तरावरील बॉयरल इंडिया 2024 प्रदर्शन, चर्चासत्र व कार्यशाळेचे उद्घाटन आज कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांच्या हस्ते झाले. वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्राच्या ठिकाणी तीन दिवस बॉयलर इंडिया 2024 प्रदर्शन, चर्चासत्र भरविण्यात आले आहे. यावेळी मुंबई नौदल प्रकल्पचे महासंचालक व्हाइस […]

राज्यामध्ये पडीक जमिनीची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे. या पडीक जमिनीचा विकास करून ग्रामीण जनतेला रोजगार, उपजीविका, आर्थिक स्तर उंचावणे व त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे यावर भर देण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये योग्य प्रकारे मृद संधारणाची कामे करून जमिनीची उत्पादकता वाढविणे या उद्देशाने केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना -पाणलोट विकास घटक 2.0 हा प्रकल्प राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत […]

मुंबई :- निरीक्षक वैधमापन, गट-ब (मुख्य) परीक्षा-२०२३ या परीक्षेची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून त्याआधारे उमेदवारांकडून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात आला आहे. या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरिता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. भरती […]

मुंबई :- उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. राज्यात सेमी कंडक्टर तसेच इतर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे.  उद्योगांना मिळणारी सुविधा, पायाभूत सुविधा यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य बनल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. इंडिया टुडे कॉनक्लेव्ह 2024 मध्ये मुख्यमंत्री श्री. शिंदे सहभागी झाले होते. यावेळी इंडिया टुडेचे संपादक राजदीप सरदेसाई व कार्यकारी संपादक […]

 केंद्र सरकारच्या स्पोर्ट्स-फिटनेस सेक्टर स्कील कौन्सिल सोबत ‘महाज्योती’चा करार नागपूर :- देशात निर्भीडपणे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविण्याचे मोलाचे कार्य क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांनी केले. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आज राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) काम करीत आहे. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच […]

नागपूर :-  थोर विचारवंत व चिंतक पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दीपाली मोतीयेळे यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार शरद कांबळे यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

नागपूर :- जनसंघाचे संस्थापक, एकात्म मानव वादाचे प्रणेते पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी बुधवारी २५ सप्टेंबर रोजी पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन वंदन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते वानखेडे, भोलाजी खोब्रागडे, भाजप शहर सचिव संघपाल मेश्राम, राम सामंत, विक्रम डुंबरे, गौरीशंकर जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित […]

सावनेर :- सावनेर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, पोस्टे सावनेर अंतर्गत हेटी (नंदाजी) येथे दि. २३/०९/२४ चे २१/४६ वा. २२/२५ वा. दरम्यान महेश भुरचंद्र राउत, वय ३६ वर्ष रा. हेटी (नंदाजी) ता. सावनेर ना.ग्रा हा तलवार घेवून फिरत आहे. अशी माहिती मिळाल्याने पोउपनि वी जी राठोर, सोबत पोलीस कर्मचारी सह गावात पोहचलो व आरोपी […]

काटोल :- पोलीस ठाणे काटोल हद्दीतील पेठबुधवार परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून आजूबाजूचे परीसरात विक्री करणार असल्याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांना मिळाल्याने पोस्टे काटोल हद्दीतील पेठबुधवार परिसरात सुरू असलेल्या अवैधरीत्या गावठी पद्धतीने हातभ‌ट्टी लावुन मोहाफूल गावठी दारू गाळणाऱ्या एकूण ०२ इसमांवर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या गावठी पद्धतीने हातभट्टी लावून मोहाफूल गावठी दारू गाळणारे ०१ […]

– स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही नागपूर :- नागपूर जिल्हा ग्रामीण उपविभाग सावनेर हद्दीमध्ये सतत दिवसा होत असल्याचे घरफोडी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से.) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात परफोडी व्या संदर्भात दाखल गुन्हयाचे समांतर तपास करण्याचे आदेश दिले, त्यावरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी आपल्या अधिपत्त्याखाली अधिकारी व अंमलदारांचे […]

कळमेश्वर :- कळमेश्वर पोलीसांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाल्याने त्यांनी आरोपी १) तेजस अबर रामावत वय २२ वर्ष रा. ब्राम्हणी बायपास रोड कळमेश्वर २) विक्की उर्फ खुटी रामकृष्ण भलावी वय १८ वर्ष रा. येरला ता. जि. नागपुर यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता पोलीसांना त्यांच्या कडुन पोलीस स्टेशन कळमेश्वरची ०१ मोटरसायकल, ०२ पाण्याच्या मोटार पंप, नागपूर शहर ह‌द्दीतील पोलीस स्टेशन बजाज […]

देवलापार :- अंतर्गत जुने पोस्टे देवलापार समोर एन. एच. ४४ हायवे रोड ०२ येथे दिनांक २२/०९/२०२४ चे ०७.५० वा. ते ०८.४० वा. दरम्यान देवलापार पोलीस पथक पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, जबलपूरकडुन नागपूरकडे एका लाल रंगाचा आयसर गाडी क्र. एम.एच.४०/सी टी- १२३५ ज्यावर कॅरेट बांधुन असुन त्यामध्ये गोवंश जनावरांची विनापरवाना व अवैधरीत्या निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. […]

नागपूर :- ग्रामीण ह‌द्दीत महामार्गावर मोकाट जनावरांच्या कळपामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असुन त्यामुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे. सदर बाबीची दखल मा. पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार यांनी घेतली असुन ज्या मालकांची जनावरे रस्त्यावर मोकाट फिरत असतील अशा जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. नागपूर ग्रामीण पोलीसांनी रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या रस्त्यावरील मोकाट जनावरांच्या […]

– ‘सुहाना सफर’ आणि ‘एक एहसास, दो जुबां’चे निःशुल्क आयोजन नागपूर :- स्वरशिल्प संगीत अकॅडमीतर्फे येत्या २७ आणि २९ सप्टेंबरला ‘सुहाना सफर’ आणि ‘एक एहसास, दो जुबां’ या आगळ्यावेगळ्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहामध्ये दोन्ही कार्यक्रमाची निःशुल्क प्रस्तुती करण्यात येणार आहे. स्वरशिल्प संगीत अकॅडमीच्या संचालिका भाग्यश्री बारस्कर यांच्या संकल्पनेतून २७ सप्टेंबरला ‘सुहाना सफर’ आणि २९ […]

नागपूर :- “मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल रिट याचीका क्र. 215/2005 मधील संर्कीण आवेदना अंतर्गत नागरिकांच्या सन्मानाने मरण्याचा अधिकार लागू करण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्याचा आदेश पारित केलेला आहे, याकरीता प्रगत वैद्यकीय निर्देशांची अंमलबजावणी करण्यास मा. अपेक्स कोर्ट यांनी दिलेल्या आदेशानुसार RIGHT TO DIE WITH DIGNITY of citizens या तंत्राची प्रभावी अमलबजावनी होण्याच्या दृष्टीने महानगरपालिका क्षेत्रात custodian अधिकारी म्हणून डॉ. नरेंद्र […]

– पंतप्रधान करणार पायाभरणी आणि 22, 600 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण – पंतप्रधान तीन परम रुद्र सुपरकंप्यूटर राष्ट्राला समर्पित करणार – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील 10, 400 कोटी रुपयांच्या विविध उपक्रमांचा पंतप्रधान करणार शुभारंभ आणि राष्ट्रार्पण – पंतप्रधान करणार सोलापूर विमानतळाचे उद्घाटन – पंतप्रधान बिडकिन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला समर्पित करणार नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या इतिहास विभागाद्वार विश्व पर्यटन दिवसाचे औचित्य साधून २७ सप्टेंबर ला ‘विदर्भातील ऐतिहासिक पर्यटनस्थळे’ विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन महाविद्यालयाच्या ग्रंथालय कक्षात करण्यात आले आहे. राष्ट्रपती पुरस्काराने सम्मानित, भाषा शिक्षक, कवी, लेखक व इतिहास संशोधक डॉ. मनोहर नरांजे व डॉ. विराग सोनटक्के, सहायक प्राध्यापक बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी हे वक्ता […]

कोदामेंढी :- महावितरण के अधिकारीयों की ओर से मौदा पंचायत समिती अंतर्गत आने वाले ग्रा.पं.येसंबा के उपसरपंच धनराज हारोडे इन्होंने रूफ टॉप सोलर कि लोगो को जानकारी देकर स्वयं सोलर कनेक्शन लिया. इसलिए महावितरण की तरफ उनका सत्कार किया गया. राज्य के उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस इनके तरफ से उनका अभिनंदन किया गया है . भ्रमणध्वनी पर उनसे बातचीत […]

– दिव्य श्री राम कथा 27 से 29 तक आयोजित नागपुर :- 3 दिवसीय दिव्य श्रीराम कथा का भव्य आयोजन श्री शंकराचार्य कुटुम्बकम, नागपुर की ओर से शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज के मुखविंद से भेंडे ले-आउट, मोखरे कॉलेज के पास,त्रिमूर्ति नगर में 27 सितंबर से 29 सितंबर तक आयोजित की गई है। इसका समय दोपहर 3 बजे से 6 […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com