नवी दिल्ली :- केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्स विषाणूच्या संदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत. भारतात मंकीपॉक्स क्लेड 1b चा नवीन रुग्ण आढळल्याने, भारत हा आफ्रिकेबाहेरील तिसरा देश ठरला आहे, ज्यात या प्रकारचा रुग्ण आढळला आहे. 26 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने मंकीपॉक्स संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. […]

Ø स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाचा आढावा नागपूर :-  स्थानिक महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात नागरी सुविधा सौंदर्यीकरण अभियान तसेच विविध राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी अश सूचना नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे यांनी दिल्या. नागपूर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तसेच प्रशासकीय कामांचा आढावा जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेण्यात आला. […]

– राऊत यांच्या शिक्षेवर भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया मुंबई :- उबाठा सेनेचा भोंगा आणि मविआचा स्वयंघोषित प्रवक्ता अशी दुतोंडी ओळख असलेले संजय राऊत यांच्या खोटेपणाचे पितळ उघडे पडल्यावर आता त्यांनी न्यायसंस्थेवरही ताशेरे मारण्यास सुरुवात केल्याने, त्यांचा तोल पुरता ढळल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या जनतेस मूर्ख समजून मनाला येईल त्या खोट्या कंड्या पिकविण्याचा राऊत यांच्या कारखान्याला न्यायालयाने टाळे […]

Ø जागतिक पर्यटन दिन साजरा ; गुण गौरव समारंभाचे आयोजन नागपूर :-  मानवी जीवनात पर्यटनाचे महत्व अनन्य साधारण असून त्याला सिमेत बांधता येत नाही. पर्यटनातून विविध माहितींच्या खजीन्यासह मानवी स्वभावाचे अनेक कंगोरेही कळतात. पर्यटन वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्हि.एस. सिरपूरकर यांनी आज येथे केले. जागतिक पर्यटन दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, नागपूर यांच्यावतीने […]

नागपुर :- भगवान सदाशिव कभी अपने भक्तों को निराश नहीं करते। वे थोड़ी सी भक्ति, समर्पण से ही प्रसन्न हो जाते हैं। उक्त आशय के उद्गार रेशिमबाग में आयोजित की गई शिव पुराण के आखिरी दिन योगेश कृष्ण महाराज ने कहे। कथा के अंतिम दिवस भक्तों ने फूलों की होली का आनंद लिया। प्रवचन के बाद हवन,महाआरती की गई। पश्चात […]

कोदामेंढी :- यहा से समीप सावंगी (कोदामेंढी) के साहू स्टडी सेंटर के मार्गदर्शक शिक्षक एवं पत्रकार किशोर साहू 24 सप्टेंबर मंगळवार को उनका नागपूर का निजी काम दोपहर को खत्म कर शाम के चार के दरमियान बाकी यात्रींओ के साथ नागपूर आगार के वातानुकूलित इलेक्ट्रिक बस से नागपूर से रामटेक एवं भंडारा आगार के साधे बस से रामटेक से कोदामेंढी […]

नागपुर :- ओरिएंट ग्रुप ऑफ़ होटल्स एंड रिसॉर्ट्स के प्रबंध निदेशक अफ़ज़ल मीठा को हाल ही में माल्टा सरकार द्वारा प्रतिष्ठित “नाइट ऑफ़ माल्टा 2024” पुरस्कार से सम्मानित किया गया है। यह सम्मान श्री मीठा के “व्यापार कूटनीति” में महत्वपूर्ण योगदान और अंतर्राष्ट्रीय व्यापार साझेदारी को बढ़ावा देने में उनकी महत्वपूर्ण भूमिका को दर्शाता है। यह पुरस्कार, जो माल्टा द्वारा […]

नागपूर :- आदिशक्तीची आराधना करणा-या ‘नवरात्र’ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना पवित्र बौद्ध धर्माची दिक्षा दिलेल्या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’ च्या आगमनाला काही दिवसच शिल्ल्क असून हे दोन्ही उत्सव सर्वांना आनंददायी व निर्विघ्न पार पडावेत यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी धार्मिक उत्सवांसाठी वीजसुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. नवरात्रातील रोषणाई, देखावे, मंडप, गरबा महाप्रसाद, रवण दहन […]

नागपूर :-संयुक्त जिला रजिस्ट्रार, सहकारी समिति और सहकारी सोसायटी एसोसिएशन, नागपुर के सहयोग से आयकर विभाग (आसूचना एवं आपराधिक अन्वेषण), नागपुर द्वारा शिक्षक सहकारी बैंक में आयोजित इंटरएक्टिव मीट में गुरुवार दिनांक 19.09.2024 को आयकर निदेशक (आसूचना एवं आपराधिक अन्वेषण) राजीव बेंजवाल ने बताया कि क्रेडिट सहकारी समितियों द्वारा आयकर कानून के अनुपालन से न केवल क्रेडिट सहकारी समितियों को […]

नागपुर :- महिला कला एवं वाणिज्य महाविद्यालय नंदनवन में भाषा अध्ययन मंडल का उद्घाटन किया गया। इस उद्घाटन के अवसर पर मुख्य अतिथि रहे श्री बिंजानी नगर कॉलेज के मराठी विभाग के प्रमुख डाॅ. नरेन्द्र घरात के साथ ही महिला महाविद्यालय के प्राचार्य डाॅ. मिलिंद गुल्हाने उपस्थित थे। कार्यक्रम के अतिथियो ने भाषा का महत्व समझाया। साथ ही मराठी, हिंदी […]

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार, दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला मंत्री महोदय यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हा कार्यक्रम होईल. या वेळेत मंत्री महोदय नागरिकांची निवेदने स्वीकारतील. मंत्री महोदय नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी […]

If you really want to know this entire debate on Dharavi redevelopment, what are the roles of politicians who are opposing it, why they are opposing it, it boils down to only one question as for me– “Humara Kya”? And in this entire thing, Adani has only one reply to his detractors, “Thenga”!!!! and hence the misinterpretation and spreading fake […]

मुबंई :- महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.७२ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि. २८ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. २९ ऑक्टोबर, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे. “परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने वरील दिनांकास सुटी जाहीर केल्यास, […]

मुंबई :- शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देण्यात आली असून आता इच्छुक उमेदवारांना ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार […]

नागपूर :- शिवसेना, भारतीय कामगार संघटना नागपूर की ओर से युवराज सोमकूवर को युवा सेल के जिल्हा ग्रामीण (रामटेक, कामठी, उमरेड विधान सभा) प्रमुख पद पर, नविन मेश्राम (युवा सेल) को नागपूर उप जिल्हा ग्रामीण प्रमुख पद पर, विनोद मेश्राम को उप जिल्हा प्रमुख कामठी -कन्हान (युवा सेल) शहर पद पर, नितेश टेंभूर्णेकर को युवा सेल का जिल्हा ग्रामीण नागपूर […]

नागपूर :- परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असलेल्या भिम पँथरने गरुडा अम्युझमेंट्स पार्क (नागपूर) प्रायव्हेट लिमिटेडचे मालक नरेंद्र जिचकार यांच्याविरुद्ध त्यांच्या आंबेडकरविरोधी कृत्यांसाठी तीव्र लढा सुरू ठेवला आहे. अंबाझरी उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडल्याच्या पापासाठी जिचकार यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करत, भिम पँथरच्या पदाधिकाऱ्यांनी नरेंद्र जिचकार आणि त्यांच्या पत्नी डॉ. शिल्पा यांच्याकडून नागपूर महानगरपालिकेत झालेल्या ६० कोटी […]

Ø जिल्ह्यात वागदरा येथे कार्यक्रमाचे थेट प्रसारण Ø प्रधानमंत्र्यांचा कोलाम लाभार्थ्यांशी होणार संवाद Ø दुर्गाडा व रामपुर येथील बहुउद्देशिय केंद्राचे भुमिपुजन यवतमाळ :- प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजनेंतर्गत मेगा ईव्हेंटचे आयोजन मारेगाव तालुक्यातील वागदरा येथे दि.२ ऑक्टोंबर रोजी सकाळी 11.30 वाजता करण्यात आले आहे. या योजनेचे अनावरण आभासी पद्धतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी प्रधानमंत्री दुरदृष्य प्रणालीद्वारे […]

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई   नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवार (26) रोजी शोध पथकाने 85 प्रकरणांची नोंद करून 60,100/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता […]

नागपूर :- महात्मा गांधी जयंती (०२ ऑक्टोबर २०२४) व घटस्थापना (०३ ऑक्टोबर २०२४) दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहे. या संदर्भातील आदेश मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी निर्गमीत केले आहे. उपायुक्त यांच्या आदेशानुसार, महात्मा गांधी जयंती (०२ ऑक्टोबर २०२४) व घटस्थापनानिमित्त (०३ ऑक्टोबर २०२४) शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने […]

– दिनेश दादापाटील चोखारे यांनी भेट घेत दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा चंद्रपूर :- वरोरा येथील सोना- चांदीचे व्यावसाईक तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव चेतन चंदनलाल शर्मा यांची चंद्रपूर जिल्हा कुस्तीगर संघाच्या कार्यकारीणी निवड झाल्यानंतर नुकतीच जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांनी भेट घेऊन सत्कार केला. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा चंद्रपूर […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com