संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कामठी नगर परिषद ला मिळणार 75 लक्ष रुपयांचे बक्षीस कामठी :- माझी वसुंधरा 4.0अभियान अंतर्गत कामठी नगर परिषद ने उत्कृष्ट कामगिरी केली असून मूल्यमापन करून निवड करीत गुणानुक्रम देत घोषित केलेल्या निकालानुसार विभागस्तरावर नागपूर विभागातील कामठी नगर परिषद ला 11 व्या गुणानुक्रमाणे मानांकित करून 50 लक्ष रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र शासन पर्यावरण व […]

नागपूर :- दिल्ली पब्लिक स्कूल मिहान आणि कामठी रोड नागपूरच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी बारकाईने संशोधन आणि क्युरेट केलेल्या ‘बर्ड्स ऑफ नागपूर’ या अप्रतिम संकलनाचे औपचारिक अनावरण व अधिकृतरीत्या शुभारंभ  नितीन गडकरी,भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते करण्यात आला . नवोदित लेखिका आणि मिहान आणि कामठी रोडच्या प्राचार्या निधी यादव आणि योगीता उमाळकर यांची उपस्थिती होती. डीपीएस कामठी आणि […]

मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंदा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासोबत झालेल्या अपघातातबाबत विचारपूस केली. राज्य शासन व जनतेच्यावतीने लवकर बरे होण्यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबियांना या कठीण काळात सर्व आवश्यक मदत मिळेल याची खात्री मुख्यमंत्री यांनी दिली. तसेच आमच्या सदिच्छा आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचेही त्यांनी सांगितले. गोविंदा हे भारतीय चित्रपटसृष्टीतील […]

मुंबई :- केंद्र व राज्य शासन हे समाजातील वंचित, गरीब घटकांसाठी अनेक योजना राबवित असते. शासनाबरोबरच अनेक उद्योग, संस्था व कंपन्या या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी काम करते. वंचित घटकांसाठीची ही सेवा निरंतर सुरू रहावी, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले. मुंबईतील जिओ सेंटर येथे आयोजित सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष ओम […]

– अधिष्ठाता बदलीचे व विशेष चौकशी समिती नेमण्याचे निर्देश मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे. अधिष्ठातांच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना दिले. रुग्णालयातील […]

– महिलाओं के लिए इस योजना का जुगाड जमाने वाले आ.टेकचंद सावरकर का मौदा तहसील की महिलाओं ने माना विशेष आभार . कोदामेंढी :- मुख्यमंत्री लाडली बहीण योजना के तिसरे हप्ते के 1500 रुपये रविवार दिनांक 29 सप्टेंबर से जमा होने की शुरुवात होने से एवं वैसे मैसेज मोबाइल पर आए हैं ऐसा आज अडेगांव में मुफ्त आरोग्य शिबिर में […]

भंडारा :- भंडारा जिल्ह्याच्या दैऱ्यावर असलेले महामहिम राज्यपाल यांचे राजकीय पक्षाशी चर्चा करण्याकरिता विश्रामगृह येथे आयोजन केले होते यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष यांनी पक्षाचे वतीने वर्षभरात भंडारा जिल्ह्यातील विकास कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला यात अनेक तक्रारी करून देखील जिल्हा प्रशासन ही साधी दखल देखील घेत नसल्याची तक्रार राज्यपाल याचकडे केली ,कलेक्टर […]

यवतमाळ :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या यवतमाळ प्रसिद्धी प्रमुख पदी दानिश खान यांची निवड करण्यात आली. यवतमाळ येथे दिनांक 29 सप्टेंबर 2024 रविवार रोजी झालेल्या कार्यकर्ता मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन खासदार संजय देशमुख यांच्या अध्क्षतेखाली करण्यात आले. या वेळी. शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने प्रमुख पाहुणे राजेंद्र गायकवाड सागर पुरी, किशोर इंगळे, जिल्हा प्रमुख […]

नागपूर :- बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने नागपूरच्या दीक्षाभूमीहून “दीक्षाभूमी ते चैत्यभूमी” अशी संविधान जागरण रॅली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऍड सुनील डोंगरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. आज सकाळी 11 वाजता बसपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दीक्षाभूमी येथील तथागत बुद्धांना व बाबासाहेबांना वंदन करून या रॅलीची सुरुवात केली. ही रॅली महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात फिरत-फिरत 9 ऑक्टोंबर रोजी मान्यवर कांशीरामजींच्या परिनिर्वाण दिनी मुंबईच्या […]

– कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ मुंबई :- हर घर दुर्गा हे अभियान देशासाठी प्रेरणादायी आहे. देशातील तरुणींमध्ये दुर्गासारखी शक्ती आणि सामर्थ्य येवुन अन्याय आणि अत्याचाराला प्रतिकार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हे अभियान नक्कीच मोलाची भूमिका बजावेल.कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमातून कुशल व रोजगारक्षम युवा घडत आहेत ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असे मत […]

नागपुर :- आम आदमी पार्टी – नागपुर शहर तर्फ़े आर एस एस मुख्यालय संघ बिल्डिंग, बडकस चौक येथे जवाब दो मोर्चा महाराष्ट्र संगठन सचिव भूषण ढाकुलकर व शहराध्यक्ष अजिंक्य कळंबे यांच्या नेतृत्वात काढन्यात आले. यावेळी प्रामुख्याने राज्यसचिव डॉ शाहिद अली जाफरी, शहर संघटन मंत्री रोशन डोंगरे, सचिन लोनकर व प्रदीप पौनीकर, शहर उपाध्यक्ष संगीता बाहतो व नामदेव कांबडी, शहर महासचिव […]

New Delhi :-In light of the recently released report by the Competition Commission of India (CCI), which highlights serious anti-competitive practices by e-commerce giants Amazon and Flipkart, the traders across the country, under the leadership of Confederation of All India Traders (CAIT) , are set to launch a massive nationwide campaign demanding prosecution of these companies. This decision was taken […]

नागपूर :- ‘मिशन नवचेतना’ प्रकल्पांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या शाळांचा कायापालट केला जात आहे. या अंतर्गत सीएसआर व्दारे ‘BaLA’ (Building As Learning Aid) ‘बोलक्या भिंती’ तयार करण्याकरिता नागपूर महानगरपालिका, डब्ल्यूसीएल आणि झिरो ग्रॅव्हिटी डॉ. श्रीकांत जिचकार फाउंडेशन यांच्यात सोमवारी (ता.३०) त्रिपक्षीय करार करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील अतिरिक्त आयुक्त […]

चंद्रपूर :- २ ऑक्टोबर रोजी देशातील विविध प्रकल्पांचे उदघाटन,भूमिपुजन व लोकार्पण मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे आभासी पद्धतीने केले जाणार आहे. या विविध प्रकल्पात चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव पुनर्जिवीकरण प्रकल्पाचे भूमिपुजन व सांडपाणी प्रकल्प व संरक्षक भिंत उभारणी प्रकल्पाचे उदघाटन या दोन प्रकल्पांचा सुद्धा समावेश आहे. महानगरपालिका स्तरावर प्रियदर्शिनी सभागृहात सदर कार्यक्रम आभासी पद्धतीने लाईव्ह बघण्याची व्यवस्था मनपामार्फत २ ऑक्टोबर रोजी […]

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (30) रोजी शोध पथकाने 146 प्रकरणांची नोंद करून 75,700/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता […]

▪️ नागपूर येथे शौर्य दिन साजरा  नागपूर :- कोणत्याही परिस्थितीत देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सेना ही दक्ष आहे. सर्जीकल स्ट्राईक हा भारताच्या शौर्याला अधोरेखित करणारे एक प्रतिक आहे. देशाच्या शांततेला, कुठल्याही भूमीला, कोणता देश जर वाईट हेतूने पाहत असेल तर अशा शत्रू राष्ट्राच्या सिमेत जाऊन त्यांना आम्ही धडा शिकविणाऱ्यांपैकी आहोत, असे उद् गार ब्रिगेडिअर सुनील गावपांडे ( नि.) यांनी काढले. बचत […]

– 8 ऑक्टोबरपूर्वी जमा करता येणार कागदपत्रे  नागपूर :- विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या वैयक्तिक लाभाच्या योजना नागपूर शहर मनपा क्षेत्रामध्ये राबविण्यात येत आहे. शहरातील ज्या लाभार्थ्यांना उपरोक्त योजनांचा लाभ सुरू आहे अशा लाभार्थ्यांनी आपले मंजुरी आदेश टोकन, आधार कार्ड, बँक पास बुक, मोबाईल क्रमांक व दिव्यांग लाभार्थी […]

Nagpur :-Munition India Limited (MIL), a cornerstone of the Defence Public Sector Undertakings (DPSUs), proudly celebrates its Raising Day on 01 October 2024. Established on 01 October 2021, MIL was born from the strategic restructuring of the Ordnance Factory Board into seven distinct Public Sector Undertakings (PSUs) aimed at enhancing efficiency and self-reliance in defence production. Since its inception, MIL […]

· उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा वैफल्यातून! मुंबई :- देवेंद्र फडणवीस यांची जमानत जप्त करण्याची भाषा बोलणारे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कुठल्याही विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, आमदार होऊन नंतर आरोप करावे असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ठाकरेंचा विदर्भ दौरा वैफल्यातून झाला आहे, असे ते म्हणाले. ते चंद्रपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. श्री बावनकुळे […]

– समाजाच्या हितासाठी अतिशय चांगला निर्णय – पालकमंत्री संजय राठोड यवतमाळ :- बंजारा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना समाजाच्या अनेक मागण्या पूर्ण करण्यात राज्य सरकारला यश आले आहे. बार्टीच्या धर्तीवर “वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था” वनार्टी स्थापन करण्याच्या अनुषंगाने आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत “वनार्टी” या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांनी हा निर्णय […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com