– मनपाच्या “मन की सफाई” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर :- स्वच्छ, सुंदर, स्वस्थ शहरासह हरित नागपूर साकारण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या स्वच्छता दूतांनी एखाद्या रॉकस्टार प्रमाणे सुमधुर संगीताची मेजवानी सादर केली.एकापेक्षा एक सरस व सुमधुर गाण्यांची प्रस्तुती करीत स्वच्छता देताना प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मनपाद्वारे आयोजित “मन की सफाई: स्वच्छता संग मन का उत्सव2024″ कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वभाव […]

नागपूर :- आयडीबीआय बँकेच्या हीरक महोत्सवी समारंभाचा एक भाग म्हणून, नागपूर महानगर पालिकेच्या जी.एम. बनातवाला इंग्रजी उच्च प्राथमिक शाळेमध्ये 50 डेस्क बेंचचे उद्घाटन आणि हस्तांतरण हा उपक्रम आयडीबीआय बँकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) कार्यक्रम अंतर्गत सह्याद्री फाउंडेशन एनजीओ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला, शासकिय शाळांमध्ये वंचित विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आयडीबीआय बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक […]

– सीईओ सौम्या शर्मा यांनी केले आईच्या नावाने वृक्षारोपण नागपूर :- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ आणि ‘एक पेड माँ के नाम’ कार्यक्रमांतर्गत प्रकल्पबधित नागरिकांसाठी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘होम स्वीट होम’ परिसरात मंगळवारी (ता.१) वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी त्यांच्या आई […]

मुंबई :- पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने आज जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य मिळालेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या राज्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक आणि लॉजिस्टिक मदत आज […]

मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने सकाळी 11.30 वाजता दिल्लीकडे प्रयाण झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री शहा यांना निरोप दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त विवेक […]

गडचिरोली :- आज 1 ऑक्टोबर या ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ मतदरांचा त्यांच्या निवडणूकीतील योगदानासाठी प्रशस्तीपत्र देवून जिल्हा प्रशासनाद्वारे सत्कार करण्यात आला. प्रभारी जिल्हाधिकारी आयुषी सिंह, उपवनसंरक्षक मिलिशदत्त शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधाण यांच्या हस्ते ज्येष्ठ मतदारांना नियोजन भवन येथे प्रत्यक्ष त्यांच्या जागेवर जावून सन्मानित करण्यात आले. […]

गडचिरोली :- कायाकल्प योजनेअंतर्गत जिल्हयात एकूण 9 आरोग्य संस्थाना राज्यस्तरावरुन पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. यात रु.50 हजार ते 3 लाखापर्यंत असे एकूण 10 लाख रुपयांचे पुरस्कार जिल्ह्याला मिळाले आहे. कायाकल्प कार्यक्रमातुन आरोग्य केंद्राचे बळकटीकरण व सेवांचा दर्जा वाढविण्यावर भर देण्यात येत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी सांगितले. केंद्र शासनाने शासकिय रुग्णालयातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण व वैद्यकिय सेवेचा दर्जा […]

कोदामेंढी :- येथून जवळच असलेल्या गट ग्रामपंचायत अडेगाव येथे शाळेतील शौचालयाचे मंजूर काम करण्यासाठी मागील चार महिन्यापूर्वी पासून आणलेला सिमेंटच्या 70 ( सत्तर)बॅगा चे रूपांतर शाळेच्या एका बंद खोलीत ठेवल्या ठेवल्या गोट्यामध्ये झालेले आहे, तर कृत्रिम स्लॅब चे पत्रे शाळेतील संरक्षण भिंतीच्या व आडेगाव ते कांद्री रस्त्याच्या मधोमध ठेवण्यात आलेले आहे. मात्र अजूनही ठेकेदाराने कामाला सुरुवात केलेली नाही. याबाबत ग्रामपंचायत […]

Nagpur :- A blood donation camp was successfully organized at the National Academy of Defence Production (NADP) on 29 Sep 24, in association with Lifeline Blood Centre, Nagpur. The event saw enthusiastic participation from officers, employees, their family members, and students from the PGDM program, contributing to this noble cause. The camp was graced by the presence of Dr. JP […]

नागपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी ‘महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री’यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विभागीय माहिती केंद्राचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी रितेश भुयार यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

मुंबई :- माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अडसूळ यांनी अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या उपाध्यक्षपदी धर्मपाल मेश्राम यांची नियुक्ती तर गोरक्षक लोखंडे आणि वैदेही वाढाण यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाचे उपाध्यक्ष आणि सदस्यांनीही आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. अशी माहिती, महाराष्ट्र राज्य अनुसूचित […]

मुंबई :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. या अनुयायांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांच्या पूर्वतयारीचा आढावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मुंबई शहर […]

मुंबई :- मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे.या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे. अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आज मंत्रालयात […]

सांगली :- विटा येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. सुमारे १३ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या बसस्थानकामध्ये १८ फलाटाची निर्मिती करण्यात येणार आहे. सर्व बांधकाम हे आरसीसी स्वरूपात करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये उपाहारगृह, दुकानगाळे, संरक्षित भिंत तसेच प्रवेशद्वार त्याचबरोबर बसस्थानकाच्या अंतर्गत भागाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या अद्ययावत बसस्थानकाच्या पुनर्बांधणीमुळे लोकांना […]

नवीमुंबई :- सामाजिक न्याय विभागाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्हयातील 800 ज्येष्ठ नागरिक 04 ऑक्टोबर 2024 रोजी अयोध्येसाठी विशेष ट्रेन ने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) सीएसटी येथून रवाना होणार आहेत. राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरीक जे 60 वर्ष किवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना तिर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना […]

नागपूर :- ‘ओवरियन कॅन्सर जनजागृती महिन्या’च्या औचित्याने विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार, ३० सप्टेंबर रोजी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता ‘ओवरियन कॅन्सर- लक्षणे, निदान आणि उपचारपद्धती’ विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. महसूल व वन विभागाच्या अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमामध्ये कॅन्सरशी यशस्वी लढा देणाऱ्या शासकीय रुग्णालय व महाविद्यालय नागपूरच्या मायक्रोबायोलॉजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. संगिता खेडीकर यांनी […]

नागपूर :- दिनांक 30 सिंतबर 2024 को वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (WCL) के सुरक्षा कर्मियों का भव्य पासिंग आउट परेड सुरक्षा प्रशिक्षण संस्थान, कौशल विकास केन्द्र, जरीपटका, नागपुर में आयोजित किया गया। इस परेड में प्रशिक्षण पूरा करने वाले 57 सुरक्षा कर्मियों एवं बैंड ने अपने कौशल और हौसले का प्रदर्शन किया। परेड का निरीक्षण संजय पाटिल, भारतीय पुलिस सेवा, एडिशनल […]

Ø नागपूर विभागाचा घेतला आढावा नागपूर :- हरित महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) प्रभावी अंमलबजावणीद्वारे नागपूर विभागात सिंचित बांबू, फळझाडे व इतर झाडे, फूलपीके, तूती आणि औषधी वनस्पतींच्या लागवडीसह कुरण विकास आदी कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश, महाराष्ट्र मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार वर्मा यांनी आज संबंधीत यंत्रणांना दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ‘हरित महाराष्ट्र कार्यक्रमाच्या […]

– महात्मा गांधी के विचारो से प्रेरित होकर घर में ही बनाया एक छोटा संग्रहालय तथा विश्व का सबसे छोटा कार्यरत चरखा बनाकर अपना ही रिकार्ड तोडा,  नागपुर :-झिंगाबाई टाकली, नागपुर निवासी तथा प्रधान महालेखाकार कार्यालय में वरिष्ठ लेखापाल के पद पर कार्यरत जयंत तांदूळकर इन्हे बचपन से ही सृजनात्मक तथा रचनात्मक नई-नई कलाकृतिया बनाने का शौक है, तथा विविध […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे मंगळवारी १ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत नागपूर शहरातील संस्थांचा सत्कार करण्यात आला. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी संघटनांच्या प्रतिनिधींना सन्मानचिन्ह आणि तुळशीरोप प्रदान करून सन्मानित केले. यावेळी सहायक अधीक्षक सुरेंद्र सरदारे, विद्युत सहायक अभियांत्रिकी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com